विदर्भामध्ये जोरदार पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झाले आता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिसकावून गेला.त्यातल्या त्यात समृद्धी महामार्गामध्ये शेती गेली तर मात्र तीन फूटाचा जो रस्ता आहे तो वर असून त्यामुळे पावसाळ्यात पूर्णतः शेतामध्ये पाणी साचते. एवढेच काय समृद्धी महामार्ग होत असताना बैठकीमध्ये मोठी आश्वासने दिली परंतु शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतात जावे कसे आणि उत्पादन काढावे कसे हा मोठा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर आहे.