जळगाव महानगरपालिकेचे महापौर पद ओबीसी महिलासाठी राखीव झाले आहे. महापौर म्हणून अनुभवी नगरसेवकाला संधी देऊ, पक्ष ज्येष्ठत्वाचा विचार करेल असे सांगत नवख्या नगरसेवकाला महापूर पद देण्यास सुरेश भोळे यांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला आहे. जळगाव महानगरपालिकेत उज्वला बेंडाळे या तिसऱ्यांदा तर दीपमाला काळे या दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. उजवा बेंडाळे, दीपमाला काळे यांच्यासह पहिल्यांदा निवडून आलेल्या वैशाली पाटील या महापौर होतील अशी चर्चा शहरात सुरू झाली आहे. मात्र नवख्या नगरसेवकाला संधी देणार नसल्याचे आमदार सुरेश भोळे यांनी स्पष्ट केले आहे.