• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Maruti Ertiga Rival Toyota Rumion Emi After 2 Lakh Rupees Down Payment

थेट Maruti Ertiga ला धडकी भरवते ‘ही’ कार! 2 लाखांचं डाउन पेमेंट आणि EMI 20 हजारांपेक्षा कमी

भारतात अनेक उत्तम 7 सीटर कार उपलब्ध आहे. अशीच एक कार म्हणजे Toyota Rumion. ही कार जर 2 लाखांच्या डाउन पेमेंटवर खरेदी करण्यात आली तर तुम्हाला दरमहा किती EMI द्यावा लागेल, त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 08, 2026 | 09:34 PM
फोटो सौजन्य:Pinterest

फोटो सौजन्य:Pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • टोयोटाच्या अनेक कार भारतात लोकप्रिय
  • 7 सीटर पर्यायात Toyota Rumion ला चांगली मागणी
  • 2 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI?
भारतीय ऑटो बाजारात विविध सेगमेंट कार ऑफर केल्या जातात. यातही 7 सीटर पर्यायांमध्ये आपल्याला अनेक कार पाहायला मिळतात. Maruti Suzuki Ertiga ने तर ग्राहकांच्या थेट हृदयात घर केले आहे. मात्र, एर्टिगाला धडकी भरवणारी कार म्हणजे Toyota Rumion.

टोयोटा भारतीय बाजारात बजेट MPV सेगमेंटमध्ये टोयोटा रुमियन ऑफर करते. जर तुम्ही या टोयोटा कारचा बेस व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर 2 लाखांच्या डाउन पेमेंट नंतर दरमहा तुम्हाला किती EMI भरावा लागेल त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

टोयोटा रुमियन किंमत

टोयोटा बजेट MPV सेगमेंटमध्ये रुमियन ऑफर करते. बेस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 10.51 लाख आहे. जर तुम्ही ही खरेदी केली असेल, तर तुम्हाला RTO साठी अंदाजे 1.05 लाख आणि विम्यासाठी अंदाजे 51000 रुपये द्यावे लागतील. यामुळे MPV ची ऑन-रोड किंमत अंदाजे 12.18 लाख रुपये होते.

‘या’ खास वैशिष्ट्यांमुळेच तर MG Windsor EV ग्राहकांच्या थेट हृदयात राज्य करते, किंमत तर फक्त…

2 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI?

जर तुम्ही Toyota Rumion चा बेस व्हेरिएंट खरेदी करत असाल, तर बँकेकडून साधारणपणे एक्स-शोरूम किमतीवरच कर्ज मिळू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही सुमारे 2 लाख रुपयांची डाउन पेमेंट केल्यानंतर उर्वरित जवळपास 10.18 लाख रुपये बँकेतून कर्जाच्या स्वरूपात घ्यावे लागतील.

जर बँकेकडून तुम्हाला 9 टक्के व्याजदराने 7 वर्षांच्या कालावधीसाठी 10.18 लाख रुपयांचे कर्ज मिळाले, तर पुढील सात वर्षे तुम्हाला दरमहा सुमारे 16,379 रुपयांचा EMI भरावा लागेल.

कार किती महाग पडेल?

जर तुम्ही 9 टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी 10.18 लाख रुपयांचे कार लोन घेतले, तर सात वर्षांच्या कालावधीत तुम्हाला दरमहा 16,379 रुपयांचा EMI भरावा लागेल. या कालावधीत तुम्ही सुमारे 3.58 लाख रुपये फक्त व्याज म्हणून भराल. त्यामुळे एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड खर्च आणि व्याज मिळून या कारची एकूण किंमत सुमारे 15.75 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते.

Maruti Fronx की Tata Nexon? कोणत्या कारचा EMI तुमच्या खिशाला परवडणार? जाणून घ्या सोपा हिशोब

कोणत्या कारशी स्पर्धा?

Toyota Rumion ही कार बजेट MPV सेगमेंटमध्ये उपलब्ध आहे. भारतीय बाजारात तिची थेट स्पर्धा Maruti Suzuki Ertiga, Nissan Magnite, Kia कॅरेन्स आणि Renault Triber यांसारख्या कार्ससोबत होते.

Web Title: Maruti ertiga rival toyota rumion emi after 2 lakh rupees down payment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 09:34 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Maruti Suzuki Ertiga

संबंधित बातम्या

Israel – Iran War चे पाकिस्तानला चटके! इंधनाच्या किमती थेट गगनाला भिडल्या, 1 लिटर पेट्रोलची किंमत तब्बल…
1

Israel – Iran War चे पाकिस्तानला चटके! इंधनाच्या किमती थेट गगनाला भिडल्या, 1 लिटर पेट्रोलची किंमत तब्बल…

पहिली नोकरी, पहिली कार! Maruti Celerio की Tata Tiago, कोणती आहे बेस्ट?
2

पहिली नोकरी, पहिली कार! Maruti Celerio की Tata Tiago, कोणती आहे बेस्ट?

BYD ने Tesla ला फोडलाय घाम! फक्त 5 मिनिटाच्या चार्जिंगमध्ये मिळेल 400 किमीची रेंज, जाणून घ्या खास टेक्नॉलॉजी
3

BYD ने Tesla ला फोडलाय घाम! फक्त 5 मिनिटाच्या चार्जिंगमध्ये मिळेल 400 किमीची रेंज, जाणून घ्या खास टेक्नॉलॉजी

‘या’ खास वैशिष्ट्यांमुळेच तर MG Windsor EV ग्राहकांच्या थेट हृदयात राज्य करते, किंमत तर फक्त…
4

‘या’ खास वैशिष्ट्यांमुळेच तर MG Windsor EV ग्राहकांच्या थेट हृदयात राज्य करते, किंमत तर फक्त…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
थेट Maruti Ertiga ला धडकी भरवते ‘ही’ कार! 2 लाखांचं डाउन पेमेंट आणि EMI 20 हजारांपेक्षा कमी

थेट Maruti Ertiga ला धडकी भरवते ‘ही’ कार! 2 लाखांचं डाउन पेमेंट आणि EMI 20 हजारांपेक्षा कमी

Mar 08, 2026 | 09:34 PM
T20 World Cup Final मध्ये Team India ने रचला इतिहास, पॉवरप्लेमध्ये असा पराक्रम करणारा ठरला जगातील पहिला संघ

T20 World Cup Final मध्ये Team India ने रचला इतिहास, पॉवरप्लेमध्ये असा पराक्रम करणारा ठरला जगातील पहिला संघ

Mar 08, 2026 | 09:25 PM
Pink Tax म्हणजे काय असतं? महिलांना करिअरमध्ये मोजावी लागते Extra किंमत? जाणून घ्या

Pink Tax म्हणजे काय असतं? महिलांना करिअरमध्ये मोजावी लागते Extra किंमत? जाणून घ्या

Mar 08, 2026 | 09:25 PM
Ahilyangar News: आजपासून जिल्ह्यात जल महोत्सवाला सुरुवात! यंत्रणा सशक्तीसाठी उपक्रम

Ahilyangar News: आजपासून जिल्ह्यात जल महोत्सवाला सुरुवात! यंत्रणा सशक्तीसाठी उपक्रम

Mar 08, 2026 | 08:58 PM
खरंच इराण Villain आहे का? “कुणी वाईट नसतं; त्याला तसं जग बनवतं” Iran ची ‘ती’ बाजू

खरंच इराण Villain आहे का? “कुणी वाईट नसतं; त्याला तसं जग बनवतं” Iran ची ‘ती’ बाजू

Mar 08, 2026 | 08:57 PM
IND vs NZ Final Live Score: न्यूझीलंडविरुद्ध भारताची ‘कत्तल’ फलंदाजी! ‘किंवी’ गोलंदाजीची पिसं काढली; ठेवले २५६ धावांचे लक्ष्य

IND vs NZ Final Live Score: न्यूझीलंडविरुद्ध भारताची ‘कत्तल’ फलंदाजी! ‘किंवी’ गोलंदाजीची पिसं काढली; ठेवले २५६ धावांचे लक्ष्य

Mar 08, 2026 | 08:45 PM
Ahilyangar News: भाविकांसाठी मढी देवस्थान सज्ज! आज यात्रेचा मुख्य दिवस, विविध सुविधा उपलब्ध

Ahilyangar News: भाविकांसाठी मढी देवस्थान सज्ज! आज यात्रेचा मुख्य दिवस, विविध सुविधा उपलब्ध

Mar 08, 2026 | 08:26 PM

व्हिडिओ

पुढे बघा
SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

Mar 08, 2026 | 02:51 PM
Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Mar 08, 2026 | 02:48 PM
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.