ठाण्यात नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. शहरातील ४०० वर्षे जुने आणि ऐतिहासिक सेंट जॉन चर्च नाताळाच्या स्वागतासाठी आकर्षक सजावटीने सज्ज झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही येथे विशेष प्रार्थना, भक्तीगीतांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. इतिहास, श्रद्धा आणि उत्सव यांचा संगम असलेला हा सोहळा पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.