स्वीडनच्या तरुणाचा सानपाड्यात संशयास्पद मृत्यू नवी मुंबईतील सानपाड्यात नेमकं काय घडलं याबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. स्वीडनमधील हा तरुण भारतात कशासाठी आला होता? तो इतका गंभीर जखमी कसा झाला? घटनास्थळी पोलीस उशिरा का पोहोचले? तरुणावर वेळेत उपचार झाले का, की हलगर्जीपणामुळे त्याचा जीव गेला? या घटनेभोवतीचे गूढ दिवसेंदिवस अधिक गडद होत आहे. या मृत्यूला नेमकं कोण जबाबदार आहे, याचा शोध घेणारी सविस्तर आणि थरारक चर्चा या विशेष मुलाखतीत पाहायला मिळेल.