मोठ्या ताकदीने राज्यात महायुतीचा विजय झाला आहे. अमरावती जिल्ह्यात बहुसंख्य जनतेने कमळ चिन्हावर विश्वास ठेवला. असं मत रवी राणा यांनी व्यक्त केलं आहे.