'भाजपसोबत राज ठाकरे भेटत असतील तर...'; रोहित पवारांचं मोठं विधान
विधीमंडळ अध्यक्षपदासाठी आज अर्ज दाखल करण्यात आले आहे. तसंच विजयी आमदारांच्या शपथविधी साठी रोहित पवार उपस्थित होते . याचपार्श्वभूमीवर मारकड़वाडीबाबत रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की आज लोकशाहीबाबत जनतेचा मनात संशय निर्माण होत आहे. अशातच इव्हिएमला विरोध देत बॅलेट पेपरवर मतमोजणी व्हावी ही जनतेची सुद्धा इच्छा आहे. असं मत रोहित पवार यांनी सांगितलं आहे.