छत्रपती संभाजी महाराज यांचा जयंती उत्सव खोपोलीत गेले 13 वर्षापासुन वेध सह्याद्री या संघटनेकडून सुरु करण्यात आला. सुरवातीला अगदी साधेपणात हा जयंती उत्सव व्हायचा पण आता 13 वे वर्षी या जयंती उत्सावाला एक आगळे वेगळे महत्व आले आहे. या वर्षी छत्रपती संभाजी महाराजाची 25 फुटी मूर्ती मिरवाणुकीसाठी खोपोली शहरात आणण्यात आली होती. खोपोली शिळाफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असणाऱ्या महाराज्यांच्या समारकाला नतमस्तक होऊन व छत्रपती संभाजी महाराजाची पूजा आरती करून काल सायंकाळी मिरवाणुकीला सुरुवात झाली.ढोलताश्याच्या गजरात फटाक्यांची आताषबाजी करीत मिरवणूक शिळाफाटा हुन खोपोली शहरात आली. व संपूर्ण बाजारोपेठेतून ही मिरवणूक निघाली.