एका भारतीय मित्राच्या लग्नात अमेरिकेतील दोन पुरूषानी साडी नेसून एंट्री मारली, लिंगभेदाच्या सर्व मर्यादा ओलांडत एक आमोखी एंट्री आकर्षणचा केंद्र बिंदू ठरली. शल मीडीयात वायरल झालेल्या त्यांच्या व्हिडिओ मध्ये नवरी मुलगी हे सारं बघत आहे आणि नवरदेव मित्रांना पाहून हसून लोटपोट झालेला दिसत आहे. नेटकर्यांमध्येही अनेकांनी याचं कौतुक केले आहे.