Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माती नाही, झाड आहे कबर! इंडोनेशियातील अनोखी परंपरा जिथे मृत बाळाला झाडात पुरून करतात अंत्यसंस्कार

जगभरात अंत्यसंस्काराच्या पद्धती वेगवेगळ्या असतात, पण इंडोनेशियातील तोराजा जमातीची एक परंपरा सर्वांनाच आश्चर्यचकित करते. येथे लहान बाळांच्या मृत्यूनंतर त्यांचे शरीर जमिनीत न पुरता थेट झाडात पुरले जाते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 16, 2026 | 01:30 PM
माती नाही, झाड आहे कबर! इंडोनेशियातील अनोखी परंपरा जिथे मृत बाळाला झाडाला पुरतात

माती नाही, झाड आहे कबर! इंडोनेशियातील अनोखी परंपरा जिथे मृत बाळाला झाडाला पुरतात

Follow Us
Close
Follow Us:
  • मृत्यूनंतर मृत शरीरावर अंत्यसंस्कार होणे महत्त्वाचे मानले जाते. यासाठी काहीजण शरीर मातीत पुरतात तर काहीजण शरीराला अग्नी देतात.
  • इंडोनेशियात मात्र कोणत्या बाळाचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर अनोख्या पद्धतीने अंत्यविधी केले जातात.
  • धार्मिक मान्यतेनुसार, इथे बाळाचा मृत्यू झाल्यास त्याला झाडाच्या आत पुरले जाते.
जगभरात माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या देहावर अंत्यसंस्कार करण्याची परंपरा प्रत्येक संस्कृतीमध्ये वेगवेगळी आहे. पण काही आगळ्या-वेगळ्या परंपरा अशा आहेत, ज्या तुम्हाला आश्चर्यचकित करतात. इंडोनेशियामध्ये एक असा भाग आहे, तिथे लहान मुलांचा मृत्यू झाल्यास त्याचे शरीर हे जमिनीत नाही तर चक्क झाडात पुरतात. ऐकताना हे खूप भयानक वाटतंय.

टेक्नॉलॉजी ठरली देवदूत! Blinkit मुळे 6 मिनिटांत ॲम्ब्युलन्स घरात; आजीचे प्राण वाचताच नातवाने मानले आभार म्हणाला, “मी आश्चर्य…”

परंतु स्थानिक लोकांसाठी हे निसर्ग आणि आत्म्याशी जोडल्याचे प्रतीक आहे. इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठा मुस्लिमबहुल देश आहे. तेथील दक्षिण सुलावेसी प्रांतातील तोराजा जमात त्यांच्या अनोख्या अंत्यसंस्कार परंपरांसाठी ओळखली जाते. या परंपरा धमपिक्षा स्थानिक श्रद्धा आणि निसर्गाशी संबंधित श्रद्धांवर आधारित आहेत. तोराजा जमातीत जर कोणत्या लहान मुलाचा मृत्यू हा दात येण्याच्या आधीच झाला तर त्याला जमिनीत पुरले जात नाही तर गावातील लोक एका मोठ्या झाडाच्या बुंध्यात एक मोठे छिद्र काढून त्यात मुलाचे शरीर पुरतात. त्यानंतर ते छिद्र खजुरीच्या झाडांपासून बनवलेल्या फायबरने बंद केले जाते. कालांतराने झाड वाढते आणि हे छिद्र स्वतःच भरून जाते.

स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, दात न आलेल्या कोवळ्या बाळांचा जीवात्मा हा खूप पवित्र असतो. झाडात त्याच्या शरीराला पुरल्यामुळे हवा आणि निसर्ग या आत्म्याला आपल्यात विसावते. त्यांच्या श्रद्धेनुसार या प्रक्रियेमुळे मुलाचा आत्मा थेट निसर्गात विलीन होतो. म्हणून तो मृत्यू मानला जात नाही तर जीवनाच्या नवीन स्वरूपात परत येणे मानले जाते. तोराजा जमातीत वयस्कर आणि युवकांवर अंतिम संस्कार करण्याची प्रक्रिया वेगवेगळी असते.

काय पाहिजे तुला…? योगी आदित्यनाथांच्या कानात चिमुकल्याची अशी मागणी, ऐकून मुख्यमंत्र्यांनाही हसू आवरेना; Video Viral

जर कोणत्या वयस्कर व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्यांच्या पूर्वजांचे शव कबमधून बाहेर काढले जाते. त्यांना नवीन कपडे घातले जातात आणि पूर्ण गावात फिरवले जाते. त्यानंतरच नव्या मृत व्यक्तीला तिथे पुरले जाते. ही परंपरा मृत आणि जीवितांच्यामध्ये संबंध बनवण्याचे प्रतीक आहे. तोराजा जमातीतील ही परंपरा जगभरातील लोकांसाठी कुतूहलाचा विषय बनली आहे. या विधींचे साक्षीदार होण्यासाठी असंख्य पर्यटक तोराजा प्रदेशाला भेट देतात. स्थानिक प्रशासन आणि समुदाय हे सुनिश्चित करतात की, या परंपरा केवळ भावना म्हणून नव्हे तर आदराने पाळल्या जातील.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Indonesia toraja tradition dead baby burial in tree viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • Funeral News
  • Indonesia
  • traditions
  • viral news

संबंधित बातम्या

टेक्नॉलॉजी ठरली देवदूत! Blinkit मुळे 6 मिनिटांत ॲम्ब्युलन्स घरात; आजीचे प्राण वाचताच नातवाने मानले आभार म्हणाला, “मी आश्चर्य…”
1

टेक्नॉलॉजी ठरली देवदूत! Blinkit मुळे 6 मिनिटांत ॲम्ब्युलन्स घरात; आजीचे प्राण वाचताच नातवाने मानले आभार म्हणाला, “मी आश्चर्य…”

काय पाहिजे तुला…? योगी आदित्यनाथांच्या कानात चिमुकल्याची अशी मागणी, ऐकून मुख्यमंत्र्यांनाही हसू आवरेना; Video Viral
2

काय पाहिजे तुला…? योगी आदित्यनाथांच्या कानात चिमुकल्याची अशी मागणी, ऐकून मुख्यमंत्र्यांनाही हसू आवरेना; Video Viral

मिठीत सामावलेला निरोप! कॅन्सरग्रस्त वडिलांना मुलांनी मारली शेवटची मिठी, डोळ्यात दाटले अश्रू अन्… हृदयद्रावक Video Viral
3

मिठीत सामावलेला निरोप! कॅन्सरग्रस्त वडिलांना मुलांनी मारली शेवटची मिठी, डोळ्यात दाटले अश्रू अन्… हृदयद्रावक Video Viral

क्षणभर वाटल फुलपाखरू पण ते निघालं ड्रोन, चिनी लग्नात आकाशातून उडत आल्या अंगठ्या…पाहून सर्वांचेच डोळे विस्फारले; Video Viral
4

क्षणभर वाटल फुलपाखरू पण ते निघालं ड्रोन, चिनी लग्नात आकाशातून उडत आल्या अंगठ्या…पाहून सर्वांचेच डोळे विस्फारले; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.