US Iran War : ट्रम्प यांचे होर्मुझवरुन 'ते' विधान अन् इराणने लगावला टोला; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Iran releases viral animated “Narrative of Victory” video mocking Donald Trump amid Strait of Hormuz tensions. pic.twitter.com/5bltJX6JY2 — Observer Diplomat (@observerdiplo) March 24, 2026
US Iran War : आता ‘दलदली’तून बाहेर पडायची वेळी संपली…; इराणचा डोनाल्ड ट्रम्प ‘आरपार’चा इशारा
🚨 BREAKING: On March 11, 2026, Iran trolled @realDonaldTrump with an AI-generated video styled like a Lego animation, mocking his ties to Jeffrey Epstein amidst the ongoing Epstein-Iranian War. The two-minute clip shows Trump, Benjamin Netanyahu, and Satan as Lego figurines… pic.twitter.com/VVvmHpyVSA — Gene Trevino (@GenoVeno73) March 13, 2026
नुकतेच पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी मध्यपूर्वेतील तणावार भाष्य केले. यावेळी त्यांनी होर्मुझ सामुद्रधुनीचा उल्लेखही केला. त्यांनी म्हटले की, होर्मुझ सामुद्रधुनीवर आता माझे आणि अयातुल्ला दोघांच्या नियंत्रणाखाली असेल. त्यांनी म्हटले की, आम्ही दोघे मिळून हा मार्ग चालवू असे त्यांनी म्हटले. इराण आणि अमेरिका संयुक्तपणे स्ट्रेट ऑफ होर्मुझ चालवतील असे त्यांनी म्हटले.
मात्र ट्रम्प यांच्या विधानावरुन इराणने त्यांची खिल्ली उडवली आहे. इराणच्या मते ट्रम्प त्यांच्यावर युद्धबंदीसाठी दबाव निर्माण करण्यासाठी अत्यंत हास्यास्पद खेळी खेळली असल्याचे म्हटले आहे.
The Strait of Hormuz will be controlled by me and the Ayatollah😎😁 pic.twitter.com/IxIgo1Pn6S — Iran Embassy SA (@IraninSA) March 23, 2026
धक्कादायक बाब म्हणजे इराणच्या दक्षिण आफ्रिकेतील दूतावासाने याची खिल्ली उडवली आहे. त्यांनी यावर एक मीम सोशल मीडियावर शेअर केले आहे. ज्यामध्ये कारच्या आतल्या पुढच्या बाजूचा फोटो शेअर करण्यात आला असून ड्रायव्हर सीटच्या बाजूला एक खेळण्यातले स्टेरिंग लावलेले आहे. याशिवाय अकाऊंटवर आणखी काही मीम्सही शेअर करण्यात आले आहेत. यामुळे सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे. या मीमवरुन ट्रम्प यांना डिवचण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे लोकांनी म्हटले आहे.
What do you think? 😎 pic.twitter.com/jRV4XPgxhZ — Iran Embassy SA (@IraninSA) March 20, 2026
Iran Leadership : इराणच्या सत्तेचे गूढ कायम! नवा सर्वोच्च नेता ‘गायब’ मग ट्रम्प कोणाशी चर्चा करतायत?
इराणच्या विविध देशांमधील अधिकृत दूतावासांना सोशल मीडियावर ट्रम्प यांची खिल्ली उडवणारे पोस्ट शेअर केल्या आहेत. काही व्हिडिओंमध्ये त्यांना विदूषख दाखवण्यात आले आहे, तर काही पोस्टमध्ये थेट ट्रम्प यांचे नाव न घेता त्यांना मूर्ख म्हणण्यात आले आहे. ट्रम्प यांच्या विधानांना दिवास्वप्न म्हटले आहे. असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.
This post looks so familiar 😁 https://t.co/iyZZglLLbb — Iran Embassy SA (@IraninSA) March 24, 2026






