Panchat Jokes I Want To Quit Drinking But Read Funny Marathi Jokes To Laugh Out Loud
पांचट Jokes : तीर्थयात्रेचा विचार पण दारू येतेय आड… मित्राचं हे दुःख वाचाल तर हास्याने लोटपोट व्हाल
Marathi Jokes : अरे जरा हस की भावा! दोन मित्र एकत्र भेटतात आणि मग रंगते हास्याची मैफिल... हसणं आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं. कामाच्या व्यापात हसायला विसरला असाल तर आजच हे मराठी विनोद वाचा आणि खळखळून हसा.
महेश – तुझा बायकोशी झालेलं भांडण संपला का?
सुरेश – हो… ती माझ्याकडे गुडघे टेकून आली…!
महेश – काय बोलली रे?
सुरेश – ती म्हणाली… बेडखालून बाहेर ये, मी तुला मारणार नाही…
महेश – कसा आहेस मित्रा…
सुरेश – मी ठीक आहे…
महेश – भावा, मला काही पैशांची गरज आहे
सुरेश – मलाही मित्रा, जर कोणी मला पैसे देत असेल तर मला सांग…
महेश – भावा, मी ऐकलं की तुझा फोन बिघडला आहे.
सुरेश – हो मित्रा… खरं आहे
महेश – खूप वाईट झालं यार
सुरेश – ठीक आहे ऐक… मग मला त्याचा चार्जर देऊन टाक ना…
महेश – आज सकाळी तुझ्या कुत्र्याने माझे पुस्तक फाडले
सुरेश – मी त्याला आत्ताच शिक्षा करतो
महेश – अरे राहू दे भावा, मी त्याला आधीच शिक्षा केली आहे
सुरेश – आश्चर्यचकित होऊन, कसं काय?
महेश – अरे मी आजच त्याच्या वाटीतलं दूध प्यायलो…
महेश – मित्रा, काल मी नदीत बुडणाऱ्या एका माणसाला बाहेर काढले.
सुरेश – मग काय झालं?
महेश – मग मी त्याला परत नदीत फेकून दिले
सुरेश – अरे तू असं का केलं?
महेश – अरे तू ती म्हण नाही ऐकली… नेकी कर दरिया में डाल
सुरेश – मी तीर्थयात्रेला जात आहे, मी दारू सोडण्याचा विचार करत आहे
महेश – ही खूप चांगली गोष्ट आहे, त्यात काय अडचण आहे
सुरेश – अरे पण ते मी कोणाच्या घरी सोडू, माझे सर्व मित्र हरामी आहेत, ते सर्व दारू पिऊन टाकतील…