Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नशीबात मृत्यू लिहिलाच नव्हता…! आयुष्य संपवायला वृद्धाने रेल्वे ट्रॅकवर मारली उडी, पुढे लोको पायलटने असं काही केलं की… Video Vi

Old Man Tried Suicide : उतारवयातही शेवटचे दिवस जगणं झालं कठीण आणि वृद्धाने थेट रेल्वेखाली येऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मृत्यू अटळ होता पण वेळीच चमत्कार घडला आणि मृत्यूच्या दाढेतून वृद्धाचा जीव बचावला. नक्की काय घडलं ते तुम्हीच पाहा.

  • By नुपूर भगत
Updated On: May 30, 2026 | 03:50 PM
नशीबात मृत्यू लिहिलाच नव्हता...! आयुष्य संपवायला वृद्धाने रेल्वे ट्रॅकवर मारली उडी, पुढे लोको पायलटने असं काही केलं की... Video Viral

नशीबात मृत्यू लिहिलाच नव्हता...! आयुष्य संपवायला वृद्धाने रेल्वे ट्रॅकवर मारली उडी, पुढे लोको पायलटने असं काही केलं की... Video Viral

Follow Us
Follow Us:
  • रेल्वे ट्रॅकवरील एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
  • काही सेकंदांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळल्याचे व्हिडिओत दिसते.
  • घटनेनंतर एका व्यक्तीच्या तत्परतेचे आणि धाडसाचे सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे.
सोशल निडियावर सध्या एका गंभीर घटनेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात वृद्ध व्यक्ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करताना दिसला. यासाठी त्याने रेल्वेखाली येण्याचा निर्णय घेतला. गाडी येत आहे हे पाहून तो रेल्वे ट्रॅकवर जाऊन झोपला, पण घडलं काही भलंतच. रेल्वे समोरुन वेगाने येत होती, ट्रॅकवर वृद्ध झोपला होता पण म्हणतात ना देवाच्या मनात नसेल तर तो तुम्हाला घेऊन जाणार नाही, असंच काहीसं व्हिडिओतही घडलं. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या वृद्धासाठी देवदूत धावून आला आणि त्याने वेळेतच परिस्थिती सांभाळत वृद्धचा जीव वाचवला. नक्की काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

काल्पनिक की खरं सत्य? रंगीत नाही, मोराचा पांढराशुभ्र पिसारा… राष्ट्रीय प्राण्याचे अद्भूत रुप पाहून यूजर्स घायाळ; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हिडिओमध्ये एक वृद्ध माणूस रेल्वे ट्रॅकवर झोपल्याचे दिसते. कथितरित्या सांगितले जात आहे की, आत्महत्या करण्यासाठी त्याने हे पाऊल उचलले होते. समोरुन वेगाने धावणारी ट्रेन देखील येत होती पण तरीही या प्रसंगातून वृद्धाचा जीव बचावला आणि तो सुरक्षितपणे बाहेर आला. घडलं असं की, लोको पायलटने वृद्धाला ट्रॅकवर झोपल्याचे आधीच पाहिले होते ज्यामुळे त्याने इमरजंसी ब्रेक दाबला. हा ब्रेक इतक्या योग्य वेळी लागला की गाडी वृद्धाच्या थेट बाजूला जाऊन थांबली. व्हिडिओमध्ये लोको पायटल वृद्धाला ट्रॅकमधून सुरक्षित बाहेर काढताना दिसतो. लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे वृद्धाचा जीव वाचला ज्यामुळे यूजर्स आता त्याचे काैतुक करत आहेत.

Elderly man tries to end his life on railway tracks. Loco pilot spots him & applies emergency brakes just in time. Saved! 🚂🙏 pic.twitter.com/nGE4xDNUSj — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) May 29, 2026

साऊथ कोरियाच्या फॅशन शोमध्ये रोबोटचा जलवा, स्टेजवर माॅडल्ससोबत केला रॅम्पवाॅक! पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या; Video Viral

दरम्यान वृद्धाने इतक्या टोकाचा निर्णय का घेतला होता याचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. या घटनेचा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘एका वृद्ध व्यक्तीने रेल्वे रुळांवर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. लोको पायलटच्या तो निदर्शनास आला आणि त्यांनी अगदी ऐनवेळी ‘इमर्जन्सी ब्रेक’ लावले. जीव वाचला!’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या घटनेवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “त्या बिचाऱ्यांवर काय परिस्थिती आली असेल की त्यांना असा निर्णय घेतला”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्याचा जीव वाचवल्याबद्दल लोको पायलटला सलाम. एवढं टोकाचं पाऊल उचलण्यासाठी तो नक्कीच कोणत्यातरी गंभीर परिस्थितीत सापडला असणार.” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “सुदैवाने, लोको पायलटने त्याला वेळेवर पाहिले”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral loco pilot saves elderly man trying to do suicide attempt on railway track viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 03:50 PM

Topics:  

  • Indian Railway
  • Suicide case
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

तरुणाने छेडछाड करताच भडकला रोबोट! रागाच्या भरात घेतला असा बदला; VIDEO पाहाल तर तुम्हीही हादराल
1

तरुणाने छेडछाड करताच भडकला रोबोट! रागाच्या भरात घेतला असा बदला; VIDEO पाहाल तर तुम्हीही हादराल

Indian Railways: रेल्वे स्थानक, जंक्शन, सेंट्रल आणि टर्मिनस म्हणजे काय? रेल्वे प्रवाशांनी जाणून घ्या यामागील फरक
2

Indian Railways: रेल्वे स्थानक, जंक्शन, सेंट्रल आणि टर्मिनस म्हणजे काय? रेल्वे प्रवाशांनी जाणून घ्या यामागील फरक

वाघाने केला माणसावर जीवघेणा हल्ला; शूर कुत्र्याने प्राणाची बाजी लावून वाचवला मालकाचा जीव, काळजाचा ठोका चुकवणारा Video Viral
3

वाघाने केला माणसावर जीवघेणा हल्ला; शूर कुत्र्याने प्राणाची बाजी लावून वाचवला मालकाचा जीव, काळजाचा ठोका चुकवणारा Video Viral

माणसांची पार्टी सोडा, ‘बसंती’चा VIP वाढदिवस पाहा! डोक्यावर टोपी, गळ्यात माळ अन् म्हशीसाठी कापला केक; Video Viral
4

माणसांची पार्टी सोडा, ‘बसंती’चा VIP वाढदिवस पाहा! डोक्यावर टोपी, गळ्यात माळ अन् म्हशीसाठी कापला केक; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.