• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Indias Biggest Production House Hombale Films Steps Into Overseas Distribution Arena

KGF-Kantara नंतर होम्बले फिल्म्सचा मोठा निर्णय; आता परदेशातही उभारणार दमदार डिस्ट्रीब्युशन नेटवर्क

होम्बले फिल्म्सने ओव्हरसीज डिस्ट्रीब्युशन क्षेत्रात प्रवेश करत भारतीय सिनेमाला जागतिक पातळीवर नेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. केजीएफ आणि कांतारा सारखे अनेक हिट चित्रपट दिल्यांनतर आता परदेशातही डंका होणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 27, 2026 | 03:54 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • KGF-Kantara नंतर होम्बले फिल्म्सचा मोठा निर्णय
  • आता परदेशातही उभारणार दमदार डिस्ट्रीब्युशन नेटवर्क
  • होम्बले फिल्म्सचे सगळे हिट चित्रपट
 
होम्बले फिल्म्सने भारतीय चित्रपटसृष्टीत आपली स्वतंत्र आणि भव्य ओळख निर्माण केली आहे. KGF: चॅप्टर 1, KGF: चॅप्टर 2, कांतारा, कांतारा चॅप्टर 1, सालार आणि महावतार नरसिंह यांसारख्या गाजलेल्या ब्लॉकबस्टर चित्रपटांद्वारे कंपनीने केवळ बॉक्स ऑफिसवर यश मिळवले नाही, तर भारतीय सिनेमाचा दर्जा जागतिक स्तरावर नेण्याचे काम केले आहे. आता या यशस्वी प्रवासात आणखी एक महत्त्वाचा अध्याय जोडला जात आहे. ओव्हरसीज डिस्ट्रीब्युशन क्षेत्रात अधिकृतपणे प्रवेश करण्याची घोषणा केली आहे.

हा निर्णय केवळ व्यवसायवृद्धीचा भाग नसून एक दूरदृष्टीपूर्ण धोरणात्मक पाऊल मानला जात आहे. आज भारतीय सिनेमा केवळ देशापुरता मर्यादित राहिलेला नाही; जगभरातील प्रेक्षक भारतीय कथा, संस्कृती आणि भावनांशी जोडले जात आहेत. अशा वेळी परदेशातील वितरण यंत्रणा स्वतःच्या हातात घेण्याचा निर्णय म्हणजे जागतिक पातळीवर अधिक मजबूत उपस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.

प्रेक्षकांच्या पत्रांनी भारावली Deepti Ketkar; होळीच्या खास आठवणी शेअर करत दिले ‘मोठ्या ट्विस्ट’चे संकेत

हॉम्बले फिल्म्सने आतापर्यंत भव्यता, दमदार कथानक आणि उच्च निर्मितीमूल्यांचा ठसा उमटवला आहे. ‘केजीएफ’ चित्रपटाने ॲक्शन चित्रपटांना नवा आकार दिला, तर ‘कांतारा’ने लोककथा, परंपरा आणि अध्यात्म यांचा संगम घडवत प्रादेशिक सिनेमालाही जागतिक व्यासपीठावर पोहोचवले. ‘सालार’सारख्या चित्रपटांनी पॅन-इंडिया संकल्पनेला अधिक बळ दिले. या सर्व अनुभवांच्या जोरावर आता कंपनी परदेशात अधिक संघटित आणि केंद्रित वितरण जाळे उभारण्याच्या तयारीत आहे.

विशेष म्हणजे, हा पुढाकार केवळ त्यांच्या स्वतःच्या निर्मितीपुरती मर्यादित राहणार नाही. देशभरातील विविध प्रोडक्शन हाऊसेस आणि निर्मात्यांसोबत सहकार्य करत भारतातील वेगवेगळ्या भाषा, प्रांत आणि संस्कृतींमधील कथा जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा कंपनीचे ध्येय आहे. यामुळे प्रादेशिक चित्रपटांनाही परदेशात अधिक संधी उपलब्ध होऊ शकतात.

होळी पौर्णिमेला ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये रंगणार थरारक पर्व; स्वामींच्या हस्तक्षेपाने उघड होणार सत्य

ओव्हरसीज डिस्ट्रीब्युशन क्षेत्रात प्रवेश केल्यामुळे प्रदर्शनाची वेळ, मार्केटिंग धोरणे, थिएटर नेटवर्क आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सशी समन्वय यावर अधिक नियंत्रण मिळणार आहे. परिणामी, चित्रपटांचा जागतिक प्रभाव वाढवण्यास मदत होणार आहे. भारतीय सिनेमाची ताकद केवळ कथांमध्ये नाही, तर त्या सादर करण्याच्या पद्धतीतही आहे. आणि हाच विश्वास घेऊन हॉम्बले फिल्म्स पुढे वाटचाल करत आहे. एकूणच, हा निर्णय भारतीय चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. भारतातील कथा, परंपरा आणि कल्पनाशक्ती आता अधिक व्यापक पातळीवर झेप घेण्यास सज्ज झाली आहे. हॉम्बले फिल्म्सचा हा विस्तार केवळ कंपनीसाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतीय सिनेमासाठी नवी दारे उघडणारा ठरणार आहे.

Web Title: Indias biggest production house hombale films steps into overseas distribution arena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 03:54 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • tollywood movie

संबंधित बातम्या

‘तिघी’ची होळी ठरली खास; चित्रपटाच्या कलाकारांनी वृद्धाश्रमात साजरा केला स्वाभिमानाचा रंगोत्सव
1

‘तिघी’ची होळी ठरली खास; चित्रपटाच्या कलाकारांनी वृद्धाश्रमात साजरा केला स्वाभिमानाचा रंगोत्सव

‘सनई चौघडे’च्या पमा परबची होळी खास! मेघना एरंडे जोशींच्या गोड आठवणी; १६ मार्चपासून नव्या मालिकेची रंगतदार सुरुवात झी मराठीवर
2

‘सनई चौघडे’च्या पमा परबची होळी खास! मेघना एरंडे जोशींच्या गोड आठवणी; १६ मार्चपासून नव्या मालिकेची रंगतदार सुरुवात झी मराठीवर

12,000 विद्यार्थ्यांसमोर ‘भूत बंगला’चे दणदणीत प्रमोशन; अक्षय कुमार-वामिका गब्बीची धमाकेदार एन्ट्री
3

12,000 विद्यार्थ्यांसमोर ‘भूत बंगला’चे दणदणीत प्रमोशन; अक्षय कुमार-वामिका गब्बीची धमाकेदार एन्ट्री

प्रेक्षकांवर मोहिनी घालायला येतेय ‘तुंबाडची मंजुळा’, गूढ मोशन पोस्टरने वाढवली उत्कंठा
4

प्रेक्षकांवर मोहिनी घालायला येतेय ‘तुंबाडची मंजुळा’, गूढ मोशन पोस्टरने वाढवली उत्कंठा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
आयुष्य एवढं स्वस्त आहे का? चालू ट्रेन पकडायच्या नादात तीन वेळा स्टेशनवर पडली महिला, घटनेचा थरारक Video Viral

आयुष्य एवढं स्वस्त आहे का? चालू ट्रेन पकडायच्या नादात तीन वेळा स्टेशनवर पडली महिला, घटनेचा थरारक Video Viral

Mar 03, 2026 | 09:36 AM
Israel-Iran War: पंतप्रधान मोदींचे कौतुक करणं पडलं महागात, अभिनेत्रीला करावा लागला ट्रोल्सरचा सामना; नेमकं प्रकरण काय?

Israel-Iran War: पंतप्रधान मोदींचे कौतुक करणं पडलं महागात, अभिनेत्रीला करावा लागला ट्रोल्सरचा सामना; नेमकं प्रकरण काय?

Mar 03, 2026 | 09:15 AM
Israel-Iran War : इस्त्रायलची मोठी तयारी; आयर्न बीम रॉकेट युद्धभूमीवर तैनात

Israel-Iran War : इस्त्रायलची मोठी तयारी; आयर्न बीम रॉकेट युद्धभूमीवर तैनात

Mar 03, 2026 | 09:13 AM
Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला धमाकेदार ईव्हेंट… प्लेअर्सना मिळणार Evil Howler गन स्किन आणि बरंच काही, असं करा अनलॉक

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला धमाकेदार ईव्हेंट… प्लेअर्सना मिळणार Evil Howler गन स्किन आणि बरंच काही, असं करा अनलॉक

Mar 03, 2026 | 09:09 AM
Israel Iran युद्धात दुबई पुन्हा पेटलं! इराणचा भीषण ड्रोन हल्ला अन् क्षणात सर्व नष्ट; जगभरात खळबळ

Israel Iran युद्धात दुबई पुन्हा पेटलं! इराणचा भीषण ड्रोन हल्ला अन् क्षणात सर्व नष्ट; जगभरात खळबळ

Mar 03, 2026 | 09:03 AM
SA vs ENG : दक्षिण आफ्रिकेच्या उपांत्य फेरीपूर्वी मिशेलने भारताशी असलेले केले संबंध उघड , म्हणाला – न्यूझीलंड संघाने…

SA vs ENG : दक्षिण आफ्रिकेच्या उपांत्य फेरीपूर्वी मिशेलने भारताशी असलेले केले संबंध उघड , म्हणाला – न्यूझीलंड संघाने…

Mar 03, 2026 | 09:01 AM
कर्नाटकच्या या मंदिरात रंगांनी नाही तर राखेने खेळली जाते होळी, कामदेव आणि शंकराशी जोडला आहे इतिहास

कर्नाटकच्या या मंदिरात रंगांनी नाही तर राखेने खेळली जाते होळी, कामदेव आणि शंकराशी जोडला आहे इतिहास

Mar 03, 2026 | 08:55 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Mar 02, 2026 | 11:05 PM
Kolhapur News :  ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Kolhapur News : ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Mar 02, 2026 | 11:02 PM
Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Mar 02, 2026 | 10:58 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Mar 02, 2026 | 10:55 PM
Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mar 02, 2026 | 08:28 PM
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.