Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hormuz Crisis : इराणच्या नाकेबंदीमुळे होर्मुझमध्ये तणाव शिगेला; आखातातून ‘हे’ मार्ग ठरतील पर्यायी, जगाची इंधन कोंढी फुटणार? 

Strait of Hormuz Crisis : इराणने होर्मुझवरील पकड घट्ट केली असून अनेक जहाजे या मार्गावर अडकून पडली आहे. यामुळे जागतिक इंधन आणि उर्जा पुरवठा धोक्यात आला आहे. यासाठी काही पर्यायी मार्गांवर विचारविनिमय सुरु आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 25, 2026 | 07:20 PM
Hormuz Crisis

Hormuz Crisis

Follow Us
Follow Us:
  • होर्मुझमध्ये तणाव शिगेला
  • आखातातून हे मार्ग ठरणार पर्यायी
  • जगाची इंधन कोंढी फुटणार?
Strait of Hormuz Crisis : सध्या पश्चिम आशियातील तणावामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुझ (Strait of Hormuz) मार्गावर धोका निर्माण झाल्याने जागतिक इंधन आणि उर्जा पुरवठा धोक्यात आला आहे. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स(IRGC)ने या मार्गावर समुद्री सुरुंग पेरल्याने हा भाग बारुदचा ढीग बनला आहे. जगातील एकूण तेल आणि वायू वाहतुकीच्या २०% या मार्गावरुन होतो. मात्र इराणने या मार्गावर केलेल्या नाकेबंदीमुळे अनेक जहाजे अडकून पडली असून जागतिक बाजारपेठेत खळबळ माजली आहे.

US Iran Conflict : ट्रम्प यांचा दुहेरी खेळ! इराणजवळ अमेरिकेची तिसरी घातक युद्धनौका तैनात, शांतता चर्चेआड मोठा गेम प्लॅन?

गेल्या दोन महिन्यांपासून या समुद्रीमार्गावरील तणाव शिगेला पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या १० दिवसांच्या युद्धविरामामुळे जहाजांचा ये-जा सुरु झाली होती. मात्र अमेरिकेच्या इराणी जहाजांच्या नाकेबंदीमुळे हा मार्ग IRGC ने पुन्हा बंद केला आहे. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीने या परिस्थितीला इतिहासातील सर्वात मोठा सप्लाय शॉक म्हटले आहे.

‘हे’ मार्ग होर्मुझला ठरणार पर्यायी

सध्या होर्मुझला वळसा घालून तेल बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यासाठी काही प्रस्तावित मार्गांवर चर्चा आहे.

  • East West Pipeline : सौदी अरेबियाने सुरु केलेली ही १२०० किमी लांबीची पाईपलाईन दररोज ७० लाख बॅरल तेल लाल समुद्रात पोहचवू शकते. मात्र, हुथी विद्रोहींमुळे या मार्गावरही सुरक्षेचा प्रश्न कायम आहे.
  • Habshan-Phujaira Pipeline : अबु धाबीचे कच्चे तेल थेट ओमानच्या आखातात पोहोचवण्यासाठी हा ३५० किमी शॉर्टकर्ट आहे. याची क्षमता १५ ते १८ बॅरल असून या मार्गावरही इराणच्या ड्रोन हल्ल्यांमुळे परिणाम झालेला आहे.
  • Kirkuk-Ceyhan : इराक ते तुर्कीपर्यंत जाणारा हा मार्ग सध्या काही देशांसाठी पर्याय ठरत आहे. या मार्गावरुन १.७ लाख बॅरल तेल पुरवले जात आहे.
  • Goreh-Jask : इराण सध्या या टर्मिनलद्वारे १० लाख बॅरल तेल जगातिक बाजारपेठेत पाठवण्याच्या तयारीत आहे. मात्र अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही.
  • याशिवाय मार्गांशिवाय इराक-जॉर्डन आणि इराक-ओमान पाईपलाईसारख्या पर्यायांचा वापर करण्याचाही विचार सुरु आहे.
  • तसेच खाडी-ओमान सागरा कालवा हा महत्त्वाकांक्षी मार्ग देखील तयार केला जाऊ शकतो. परंतु डोंगराळ भाग आणि कोट्यावधी डॉलर्सच्या खर्चामुळए प्रकल्प सध्या पूर्ण होणे कठी आहे.
होर्मुझमधील तणाव सध्या निवळण्याची चिन्हे दिसत नसून हे मार्ग पर्यायी ठरु शकतील. परंतु यातील काही मार्गांवरील धोका आणि त्यासाठी लागणारा खर्च अधिक आहे. यामुळे जागतिक बाजारपेठेत पुन्हा इंधन आणि उर्जा संकटाची भीती आहेच.

Russia-Iran मध्ये नेमकं शिजतंय काय? पुतिन-पेझेश्यियान यांच्यात हॉटलाईनवर गुप्त चर्चा; ट्रम्प-नेतन्याहूंचे टेन्शन वाढलं

💡

Frequently Asked Questions

  • Que: होर्मुझची सामुद्रधुनी महत्त्वाची का आहे?

    Ans: होर्मुझचा मार्ग हा जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल आणि वायू वाहतूकीच्या मार्गांपैकी एक आहे. या मार्गावरुन जागतिक व्यापाराच्या सुमारे २० टक्के वाहतूक होते. हा मार्ग बंद झाल्यास जागतिक अर्थव्यवस्थेची गती मंदावेल. यामुळे जागतिक व्यापारासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे.

  • Que: होर्मुझला पर्याया मार्ग सुरक्षित आहेत का?

    Ans: होर्मुझला पर्याय म्हणून पाईपलाईनन्स उपबल्बध आहेत परंतु हल्ल्यांमुळे धोका काय आहे. तसेच सौदी अरेबियाचा ईस्ट वेस्ट पाईपलाईन मार्ग लाला समुद्रात पोहोचतो मात्र तिथे हुथी विद्रोही जहाजांवर हल्ले करतात. तसेच इतर पाईपलाइन्स क्षमता मर्यादित आहेत तर काही मार्ग तयार करण्यासाठी खर्च जास्त आहे.

Web Title: Hormuz crisis iran blockade alternative gulf routes global fuel supply at risk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • Iran News
  • Strait of Hormuz
  • World news

संबंधित बातम्या

Bangladesh : बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांचा तडकाफडकी राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ, ‘हे’ ठरले मुख्य कारण
1

Bangladesh : बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांचा तडकाफडकी राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ, ‘हे’ ठरले मुख्य कारण

India-Bangladesh: सीमेवर लष्करी हालचाली वाढल्या; BSF आणि BGB आमनेसामने; ‘पुश-इन’वरून बांगलादेशचे गंभीर आरोप
2

India-Bangladesh: सीमेवर लष्करी हालचाली वाढल्या; BSF आणि BGB आमनेसामने; ‘पुश-इन’वरून बांगलादेशचे गंभीर आरोप

GulfCrisis :आखातातील संकटाने तेलाला दिले पंख!
3

GulfCrisis :आखातातील संकटाने तेलाला दिले पंख!

Saudi Prince: आत्महत्या की ओव्हरडोस? सौदी राजकुमाराचा लंडनच्या 5-स्टार हॉटेलमध्ये दुर्दैवी अंत; कोरोनर कोर्टाने दिला अंतिम निकाल
4

Saudi Prince: आत्महत्या की ओव्हरडोस? सौदी राजकुमाराचा लंडनच्या 5-स्टार हॉटेलमध्ये दुर्दैवी अंत; कोरोनर कोर्टाने दिला अंतिम निकाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.