Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Embassy Advisory : मध्यपूर्व भडकताच भारताचा इमर्जन्सी अलर्ट; भारतीयांना तात्काळ देश सोडण्याचे निर्देश

Indian Embassy Advisory : मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणमधील भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांसाठी नवा सल्लागार जारी केला आहे. भारतीयांना तात्काळ देश सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 08, 2026 | 03:06 PM
Indian Embassy in Iran issued a renewed advisory amid escalating middle east tension

Indian Embassy in Iran issued a renewed advisory amid escalating middle east tension

Follow Us
Follow Us:
  • इराण-इस्रायल संघर्ष पुन्हा पेटला
  • युद्ध भडकताच भारताचा इमर्जन्सी अलर्ट
  • भारतीयांना तात्काळ देश सोडण्याचे आदेश
Indian Embassy Advisory : तेहरान : पश्चिम आशियात इराण आणि इस्रायल संघर्ष पुन्हा पेटला आहे. रविवारी-सोमवारी दोन्ही देशांत भीषण हल्ले झाले असून अस्थिरता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर इराणमधील भारतीय दूतावासाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. परिस्थिती गंभीर होत असल्याने दूतावासाने भारतीयांना शक्य तितक्या लवकर देश सोडण्याचे आवाहन केले आहे.

Trump Slams Iran : ‘आता पुरे झाले, हे थांबवा…’ , इराणच्या हल्ल्यानंतर भडकले ट्रम्प; नेतन्याहूंनाही केला फोन

भारतीय दूतावासाचा तातडीचा अलर्ट

भारतीय दूतावासाने एक्सवर जारी केलेल्या अधिकृत निवेदनात सांगण्यात आले आहे. मध्यपूर्वेतील अलीकडील घडामोडी पाहता अस्थिरता प्रचंड पसरली आहे. यामुळे भारतीय नागरिकांनी सध्या सध्या इराणला प्रवास टाळावा. तसेच इराणमध्ये राहण्याऱ्यांना शक्यत तितक्या लवकर देश सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

इराण-इस्रायल थेट संघर्ष

रविवारी (०७ जून) रात्री उशिरा इराणने इस्रायलवर भीषण क्षेपणास्त्र हल्ला चढवला होता. यामुळे दोन्ही देशांतील परिस्थिती अधिक चिघळली. इराणच्या या हल्ल्यावर प्रत्युत्तरात्मक कारवाई म्हणून इस्रायलने देखील सोमवारी (०८ जून) सकाळी इराणच्या सीमेबाहेरुन राजधानी तेहरानसह चार शहरांवर भीषण हल्ला केला.

इस्रायलने अलीकडेच केलेल्या लेबनॉनवरील हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमध्ये थेट संघर्षाला सुरुवात झाली आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, तेहरा, इस्फाहान, कराज आणि तब्रिझ यांसारख्या अनेक प्रमुख शहरांमध्ये भीषण स्फोट झाले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी भारतीय सरकार सतर्क

सध्या वाढत तणाव पाहता भारतीय सरकार तेहरान आणि तेल अवीवमधील आपल्या दूतावासांच्या संपर्कात आहे. मध्यपूर्वेत मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिक वास्तव्यास आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी सरकारने तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दूतावासाने भारतीयांना संयम बाळगण्याचे आणि जारी केलेल्या सुचनांचे पाल करण्याच आवाहन केले आहे.

ट्रम्प यांचे दोन्ही देशांना शांततेचे आवाहन

दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. दोन्ही देशांना तातडीने हल्ले थांबवण्याची विनंती केली आहे. मात्र, इस्रायलने ट्रम्प यांच्या विनंतीला धुडकावून लावले असून इराणच्या आर्थिकदृष्ट्या सर्वात महत्त्वाच्या आणि संवेदनशील औद्योगिक क्षेत्रांवर जोरदार बॉम्बहल्ला केला आहे.

यामुळे अमेरिका इराण शांतता करार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना हा मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे जागतिक स्तरावरही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

pic.twitter.com/jWFDrdsAlz — India in Iran (@India_in_Iran) June 8, 2026


Israel Airstrike Iran : ट्रम्पही थांबवू शकले नाहीत! इस्रायलचा इराणवर पलटवार; तेहरानसह ४ शहरांत भीषण हल्ले

 

Web Title: Indian embassy in iran issued a renewed advisory amid escalating middle east tension

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • Indian Embassy
  • Israel Iran war
  • World news

संबंधित बातम्या

Houthi AI : हुथी जोमात, AI कोमात! एआय वापरून पहिले बनवली मिसाइल आणि आता चक्क येमेनी लष्कर कमांडरच्या आवाजात…
1

Houthi AI : हुथी जोमात, AI कोमात! एआय वापरून पहिले बनवली मिसाइल आणि आता चक्क येमेनी लष्कर कमांडरच्या आवाजात…

BRICS Summit 2026 : इथिओपियाने भारतीय खाण कंपन्यांसाठी उघडले दरवाजे; मलेशियासोबत सेमीकंडक्टरवर चर्चा सुरू
2

BRICS Summit 2026 : इथिओपियाने भारतीय खाण कंपन्यांसाठी उघडले दरवाजे; मलेशियासोबत सेमीकंडक्टरवर चर्चा सुरू

Dollar vs BRICS: डॉलरचे वर्चस्व संपणारच? भारत मंडपममधील 18 व्या ब्रिक्स परिषदेत नव्या पेमेंट सिस्टीमवर ‘हा’ मोठा निर्णय
3

Dollar vs BRICS: डॉलरचे वर्चस्व संपणारच? भारत मंडपममधील 18 व्या ब्रिक्स परिषदेत नव्या पेमेंट सिस्टीमवर ‘हा’ मोठा निर्णय

Claude AI: एआय बनला शस्त्रांचा इंजिनिअर? हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्रे बनवण्यासाठी केला चक्क ‘असा’ वापर; Anthropic चा मोठा खुलासा
4

Claude AI: एआय बनला शस्त्रांचा इंजिनिअर? हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्रे बनवण्यासाठी केला चक्क ‘असा’ वापर; Anthropic चा मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.