Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Attack Kuwait : इराण-अमेरिका संघर्षाचा फटका कुवैतला; पाणीपुरवठा यंत्रणा धोक्यात?

Iran Attack Kuwait : अमेरिका आणि इराणमधील तणाव अधिक पेटून उठला आहे. यामध्ये आखाती देश भरडले जात असून नुकतेच इराणने कुवैतवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात इराणने कुवैतच्या पाणीपुरवठ्याला लक्ष्य केले असल्याचे सांगितले जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 22, 2026 | 10:31 AM
Iran Attack Kuwait

Iran Attack Kuwait

Follow Us
Follow Us:
  • इराणचा थेट प्रहार
  • कुवेतच्या जलप्रकल्पांवर मोठा हल्ला
  • पिण्याच्या पाण्याचा पुरवठा धोक्यात?
Iran Attack Kuwait News in Marathi : तेहरान : मध्यपूर्वेतील परिस्थिती अत्यंत अस्थिर आणि तणावपूर्ण बनली आहे. अमेरिका आणि इराणमधील संघर्ष तीव्र झाले असून याचा परिणाम आखाती देशांवर होत आहे. अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर दाखल इराण त्याच्या मित्रराष्ट्रांना लक्ष्य करत आहे. इराणने कुवैतवर मोठा हल्ला केला असून यामध्ये वीज आणि जल सुविधांना लक्ष्य करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे कुवैतमधील पाणीपुरवठ्याबाबत चिंता वाढली आहे.

Netanyahu Arrest Controversy : न्यूयॉर्कमध्ये येताच नेतान्याहूंना अटक होणार? ममदानी यांच्या विधानावर ट्रम्प यांचा पलटवार

जलप्रकल्पांवर हल्ल्याचा कुवैतचा दावा

कुवैतच्या वीज आणि जल मंत्रालयाने, इराणने सलग चौथ्या दिवशीही त्यांच्या प्रकल्पांवर हल्ला केल्याचा आरोप केला. या हल्ल्यांमुळे अनेक ठिकाणी भीषण आग लागली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे कुवैतने सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, कुवैतच्या समुद्राच्या पाण्याचे पिण्यायोग्य पाण्यात रुपांतर करणाऱ्या प्रकल्पाला लक्ष्य करण्यात आले आहे. हे प्रकल्प देशाच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाच आहे. या हल्ल्यामुळे यंत्रणांचे मोठे नुकसान झाले असून सध्या युद्धपातळीवक दुरुस्तीचे काम सुरु आहे.

९०% लोकसंख्येसमोर पाणी टंचाई

कुवैत पिण्याचा पाण्याचा मोठा पुरवठा हा समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करुन केला जातो. देशातील सुमारे ९०% लोकसंख्येच्या पिण्याच्या पाण्याची गरज या प्रकल्पांद्वारे केली जाते. या प्रकल्पांवर हल्ला झाल्यामुळे कुवैत सरकार सध्या गंभीर चिंतेते आहे. परिस्थिती आणखी बिघडल्यास देशातील काही भागात पाणीटंचाईचा प्रश्न उद्भवू शकतो.

अमेरिका-इराण संघर्ष तीव्र

गेल्या दोन आठवड्यांपासून अमेरिका आणि इराण संघर्ष तीव्र होत चालला आहे. अमेरिका इराणविरोधात लष्करी कारवाई करत असून यामुळे प्रादेशिक तणावात वाढ होत आहे. यामुळे इराण अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांना लक्ष्य करत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मध्यपूर्वेतील परिस्थिती बिकट

मध्यपूर्वेतील परिस्थिती अधिक गुंतागुतींची होत चालली आहे. आखाती देश यामध्ये भरडले जात आहे. याचा परिणाम केवळ मध्यपूर्वेत मर्यादित न राहता संपूर्ण जगावरही होऊ शकतो. उर्जा पुरवठ्यांवर सततच्या हल्ल्यांमुळे जागतिक उर्जा संकट निर्माण होऊ शकते.याशिवाय आर्थिक आणि मानवी संकटही उभारण्याची शक्यता आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाकडून दोन्ही देशांना शांतता बाळगण्याचे आवाहन केले जात आहे.

Odessa Port Attack : ओडेसा बंदराजवळ जहाजावरील हल्ल्यात ४ भारतीयांचा मृत्यू; युक्रेनचा रशियावर आरोप, भारताने काय म्हटले?

Web Title: Iran attack kuwait water supply and power plants

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 10:08 AM

Topics:  

  • Iran News
  • Iran-US War
  • World news

संबंधित बातम्या

Flood News : भारताच्या शेजारी देशात मुसळधार पावसाचा हाहा:कार; १२ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
1

Flood News : भारताच्या शेजारी देशात मुसळधार पावसाचा हाहा:कार; १२ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Afghanistan Flood : अफगाणिस्तानमध्ये नैसर्गिक आपत्तीचा कहर! अचानक आलेल्या पूरात २० जणांचा मृत्यू, शेकडो बेपत्ता
2

Afghanistan Flood : अफगाणिस्तानमध्ये नैसर्गिक आपत्तीचा कहर! अचानक आलेल्या पूरात २० जणांचा मृत्यू, शेकडो बेपत्ता

फक्त भारतातच नाहीतर लंडनमधूनही होतेय धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; आंतरराष्ट्रीय स्तरावर…
3

फक्त भारतातच नाहीतर लंडनमधूनही होतेय धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; आंतरराष्ट्रीय स्तरावर…

Odessa Port Attack : ओडेसा बंदराजवळ जहाजावरील हल्ल्यात ४ भारतीयांचा मृत्यू; युक्रेनचा रशियावर आरोप, भारताने काय म्हटले?
4

Odessa Port Attack : ओडेसा बंदराजवळ जहाजावरील हल्ल्यात ४ भारतीयांचा मृत्यू; युक्रेनचा रशियावर आरोप, भारताने काय म्हटले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.