Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Leadership : खामेनेईंचा अंत! मृत्यूनंतर मुलगा बनला नवा ‘सुप्रीम लीडर’? देशाची कमान घेतली हाती

Iran new Supreme Leader : इस्रायली हल्ल्यात सुप्रीम लीडर खामेनेईंचा मृत्यू झाला आहे. सध्या त्यांच्या मृत्यूनंतर इराणची सुत्रे कोणाच्या हाती येणार असा प्रश्न पडत आहे. ४० दिवसांचा सार्वजनिक दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 01, 2026 | 11:33 AM
Ali Khamenei's Son Mojtaba Khamenei Takes Over iran

Ali Khamenei's Son Mojtaba Khamenei Takes Over iran

Follow Us
Close
Follow Us:
  • खामेनेईंच्या मृत्यूनंतर मुलाच्या हाती देशाची सुत्रे?
  • खामेनेईंच्या ४० राष्ट्रीय शोक जाहीर
  • इराणच्या भविष्याबाबात अनिश्चितता कायम
Khamenei Son Mojtaba Takes Over Iran : तेहरान : इराणच्या सत्तेत एक मोठा बदल झाला आहे. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या इस्रायली हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूने जगभरात खळबळ उडाली आहे. इराणमध्ये ४० दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान आता इराणची सुत्रे कोणाच्या हाती येणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Middle East Crisis : खामेनेईंच्या गुप्त ठिकाणाचा इस्रायलला कसा लागला सुगावा? इराणच्या ‘त्या’ नेत्याने केला विश्वासघात?

मिळालेल्या माहितीनुसार, इराणचे सर्वोच्च नेत्याच्या पदी खामेनेई यांचा मुलगा मोजतबा खामेनेई याने तात्पुरती देशाची सुत्रे हाती घेतल्याचे सांगितले जात आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. सध्या इराणमध्ये कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून देशात ४० दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. यासोबतच सरकारी इमारतींना लष्करी छावणीचे रुप आले असून अतिरिक्त सुरक्षा दल तैनात केले जात आहेत.

कोण आहे मोजतबा खामेनेई?

मोजतबा खामेनेई हा अली अयातुल्ला खामेनेई यांचा धाकटा मुलगा आहे. मोजतबाचा जन्म १९६९ मध्ये इराणच्या मशहद येथे झाला होता. गेल्या अनेक वर्षांपासून मोजतबा यांनी पडद्यामागून इराणची सुत्रे संभाळली आहेत. त्यांनी सरकारचे अनेक महत्त्वाचे कुटनीतिक निर्णय घेतले आहे.  मोजतबा यांनी इराण-इराक युद्धात सैन्यात सेवा बजावली होती. त्यांचे इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्ससोबत अत्यंत जवळचे संबंध मानले जातात. तसेच खामेनेई यांचा देखील त्यांचा मुलगा मोजताबावर विश्वास होता. यामुळे मोजतबा खामेनेई यांनी देशाची सुत्रे तात्पुरती हाती घेतली आहे. परंतु त्यांच्या इराणच्या सुप्रीम लीडर बनण्याची शक्यता अधिक आहे.

खामेनेईंच्या कुटुंबाचा अंत

अमेरिका-इस्रायलने (Israel) इराणवर संयुक्तपण लष्करी कारवाई केली होती. दरम्यान या कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय त्यांचे संपूर्ण कुटुंबही या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले असल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलच्या भयावह हल्ल्यात खामेनेई यांची मुलगी, जावई, सून आणि निरापराध नातवाचा मृत्यू झाला आहे. इराणी सरकार आणि माध्यमांनी याची पुष्टी केली आहे.

इराणचे भविष्य

सध्या इराणमध्ये प्रचंड अस्थिरता पसरली आहे. इराणने इस्रायली हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले आहे. नव्या सुप्रीम लीडरच्या नेतृत्वाखाली देशात शांतता प्रस्थापित होणार का असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

Ali Khamenei: तेहरानमध्ये सत्तेचा रक्तरंजित अध्याय! खामेनींची हत्या इराणी राजवटीचे काळे पर्व; कोण होणार इराणचा नवा ‘सुलतान’?

💡

Frequently Asked Questions

  • Que: खामेनेईंच्या मृत्यूनंतर कोण बनले इराणचे नवे सुप्रीम लीडर?

    Ans: खामेनेईंच्या मृत्यूनंतर त्यांचा धाकटा मुलगा मोजतबा खामेनेईने इराणची सुत्रे तात्पुरती हाती घेतली आहेत.

  • Que: अली खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणमध्ये काय निर्णय घेण्यात आला आहे?

    Ans: इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर देशभरात ४० दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तसेच सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

Web Title: Iran new supreme leader khamenei son mojtaba takes over

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 11:04 AM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • Iran News
  • Israel Iran war
  • World news
  • World War

संबंधित बातम्या

Ayatollah Ali Khamenei: शिया राजकारणाचा मेरुमणी कोसळला; इराणला अण्वस्त्रशक्ती बनवणाऱ्या ‘अदृश्य’ सम्राटाचा ‘असा’ होता जीवनप्रवास
1

Ayatollah Ali Khamenei: शिया राजकारणाचा मेरुमणी कोसळला; इराणला अण्वस्त्रशक्ती बनवणाऱ्या ‘अदृश्य’ सम्राटाचा ‘असा’ होता जीवनप्रवास

इस्रायल-इराण युद्धाच्या काळात PV Sindhu आली अडचणीत, बास्केटबॉल संघाबद्दलही एक मोठी अपडेट
2

इस्रायल-इराण युद्धाच्या काळात PV Sindhu आली अडचणीत, बास्केटबॉल संघाबद्दलही एक मोठी अपडेट

Middle East Crisis : खामेनेईंच्या गुप्त ठिकाणाचा इस्रायलला कसा लागला सुगावा? इराणच्या ‘त्या’ नेत्याने केला विश्वासघात? 
3

Middle East Crisis : खामेनेईंच्या गुप्त ठिकाणाचा इस्रायलला कसा लागला सुगावा? इराणच्या ‘त्या’ नेत्याने केला विश्वासघात? 

Khamenei Assassination: खामेनींच्या हत्येचा ‘खलनायक’ सौदी अरेबिया? ट्रम्प आणि MBS यांच्यातील ‘गुप्त’ फोन कॉलने चर्चेला उधाण
4

Khamenei Assassination: खामेनींच्या हत्येचा ‘खलनायक’ सौदी अरेबिया? ट्रम्प आणि MBS यांच्यातील ‘गुप्त’ फोन कॉलने चर्चेला उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.