Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Ship Attack : इराकजवळ मालवाहू जहाजावर दुहेरी स्फोट; इराणच्या IRGC ने स्वीकारली जबाबदारी

Iran Ship Attack : मध्यपूर्वेत पुन्हा अस्थिरता निर्माण झाली आहे. इराकच्या उम्म कासर बंदराजवळ मालवाहू जहाजावर हल्ला झाला आहे. यामुळे पुन्हा सागरी सुरक्षा आणि सागरी व्यापार धोक्यात आला आहे. दुसरीकडे अमेरिका-इराण शांतता चर्चेवर अद्याप ठोस निकाल लागलेला नाही. यामुळे जागतिक स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 02, 2026 | 09:50 AM
Iran Ship Attack Near Iraq Port

Iran Ship Attack Near Iraq Port

Follow Us
Follow Us:
  • मध्यपूर्वेत पुन्हा तणाव वाढला
  • इराकच्या उम्म कसर बंदरगाहजवळ हल्ला
  • मालवाहू जहाजावर इराणकडून दोन मोठे स्फोट
Iran Ship Attack : मध्यपूर्वेत पुन्हा अस्थिरता निर्माण होऊ लागली आहे. नुकतेच इराकच्या उम्म कसर बंदरगाहजवळ एका मालवाहू जहाजावर दोन मोठे भीषण हल्ले करण्यात आले. या हल्ल्याची जबाबदारी इराणने स्वीकारली आहे. या घटनेमुळे आखाती क्षेत्रातील सागरी सुरक्षा आणि व्यापाराबाबात पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Putin Secret Sons : पुतिन यांच्या कथित मुलांबाबत आंतरराष्ट्रीय मीडियात मोठे दावे; ‘त्या’ गुप्त रिपोर्टमुळे खळबळ

नेमकं काय घडलं?

इराकच्या अधिकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उम्म कासर बंदरावर माल उतरवल्यानंतर इराकच्या सगारी हद्दीत पनामा ध्वज असलेल्या एका मालवाहू जहाजावर हल्ला झाला. बंदराच्या आग्नेये दिशेला ४० किमी अंतरावर ही घटना घडली. MSC SARISKA V या जहाजावर दोन भीषण स्फोट झाले. यामुळे जहाजावर प्रचंड आग लागली होती. सुदैवाने, आग तातडीने नियंत्रणात आणल्याने कोणीतीही जीवितहानी झाली नाही.

रिपोर्टनुसार, इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स(IRGC) ने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. युनायडेट किंग्डम मरिटाइम ट्रेड ऑपरेशन्स(UKMTO) ने दिलेल्या माहितीनुसार, जहाजावर पहिला हल्ला क्रूझ क्षेपणास्त्रने तर दुसरा ड्रोन हल्ला करण्यात आला. तसेच ही कारवाई प्रत्युत्तरात्मक असल्याचेही IRGC ने स्पष्ट केले आहे.

सागरी व्यापारावर परिणाम

या हल्ल्यानंतर खाडी परिसरात सागरी सुरक्षेची चिंता वाढली आहे. होर्मुझची खाडी आणि आसपासचा परिसर हा जागतिक व्यापार वाहतूकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र, मध्यपूर्वेतील वाढता तणावामुळे तेल वाहतूक आणि पुरवठा साखळी धोक्यात आली आहे. याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर प्रचंड परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या या हल्ल्याबाबत दोन्ही देशांकडून अधिकृत तपशील अद्याप समोर आलेले नाहीत.

अमेरिका इराण शांतता चर्चा

दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणसोबतची चर्चा सकारात्मकपणे सुरु असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की, इराणच्या IRGC कडून वाटाघाटी प्रक्रिया सुरु आहे. परंतु दोन्ही देश कराराच्या किती जवळ आहेत हे पूर्णपणे स्पष्ट नाही. याच वेळी खाडीत सुरु असलेल्या हल्ल्यांमुळे चर्चेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे अमेरिका इराणवर युद्धबंदीसाठी आंतरराष्ट्रीय दबाव वाढवण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

A Panama-flagged cargo ship exploded in Iraqi territorial waters near Umm Qasr port after completing the unloading of its cargo, Alsumaria News reported. Security officials said the blast on the MSC SARISKA V was caused by a technical fault. However, United Kingdom Maritime Trade… pic.twitter.com/WXkMqBPvV5 — Iran International English (@IranIntl_En) June 1, 2026


Massachusetts Meteor : अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्समध्ये उल्कापात? जोरदार स्फोटांनी इमारती हादरल्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: मालवाहू जहाजांवर कुठे हल्ला झाला?

    Ans: इराकच्या उम्म कसर बंदरगाहजवळ आग्नेये दिशेला ४० किमी अंतरावर मालवाहू जहाज MSC SARISKA V दोन भीषण हल्ले झाले.

  • Que: इराकच्या बंदरगाजवळ मालवाहू जहाजावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी कोणी स्वीकारली?

    Ans: इराकच्या बंदरगाजवळ मालवाहू जहाजावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी इराणच्या रिव्लोहल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने स्वीकारली आहे.

Web Title: Iran ship attack iraq umm qasr port explosion irgc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 09:47 AM

Topics:  

  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

US-Iran War : इराणसोबत युद्धविरामाच्या सातत्याने चर्चा सुरु; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
1

US-Iran War : इराणसोबत युद्धविरामाच्या सातत्याने चर्चा सुरु; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

US-Israel War: इराण युद्धसज्ज! ढिगाऱ्याखालून बाहेर काढला 1000 क्षेपणास्त्रांचा महाकाय खजिना; एक बुलडोझर अन् महासत्तेला धक्का
2

US-Israel War: इराण युद्धसज्ज! ढिगाऱ्याखालून बाहेर काढला 1000 क्षेपणास्त्रांचा महाकाय खजिना; एक बुलडोझर अन् महासत्तेला धक्का

War Update: कुवेत बनले रणांगण! अमेरिकेचा इराणच्या 2 बेटांवर भीषण बॉम्बहल्ला; रडार यंत्रणा उद्ध्वस्त, पाच सैनिक जखमी, तणाव शिगेला
3

War Update: कुवेत बनले रणांगण! अमेरिकेचा इराणच्या 2 बेटांवर भीषण बॉम्बहल्ला; रडार यंत्रणा उद्ध्वस्त, पाच सैनिक जखमी, तणाव शिगेला

Crude Oil Prices: पेट्रोल होणार आणखी महाग! इस्रायलच्या एका निर्णयामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत 2 टक्क्यांनी वाढ; लेबनॉनमध्ये युद्ध
4

Crude Oil Prices: पेट्रोल होणार आणखी महाग! इस्रायलच्या एका निर्णयामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत 2 टक्क्यांनी वाढ; लेबनॉनमध्ये युद्ध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.