Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Islamabad Talks : इस्लामाबाद चर्चेत नवा ट्विस्ट! अमेरिका-इराणची बंद दाराआड बैठक; नेमकं घडतंय काय?

US Iran Talks : अमेरिका इराण तणाव काही निवळण्याचे नाव घेईना. सध्या दोन्ही देशांमध्ये पडद्यामागे चर्चा सुरु असल्याचे सांगितले जात आहे. मात्र युद्धबंदीबाबत अनिश्चितता कायम आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 25, 2026 | 04:54 PM
US Iran Secreat Talks

US Iran Secreat Talks

Follow Us
Follow Us:
  • इस्लामाबाद चर्चेत नवा ट्विस्ट
  • अमेरिका-इराणची बंद दाराआड बैठक
  • नेमकं घडतंय काय?
US Iran Secreat Talk in Islamabad : इस्लामाबाद :पश्चिम आशियातील तणा वाढत असतानाच, पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे पुन्हा एकदा अमेरिका इराण शांतता चर्चेचे राजकारणार रंगले आहे. अमेरिका इराण मध्ये अत्यंत गोपनीय पद्धतीने शांतता बैठक सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. इराणचे परराष्ट्री मंत्री अब्बास अराघची सध्या अधिकृत शिष्टमंडळासह इस्लामाबादमध्ये आहेत. दुसरीकडे अमेरिकेचे विशेष राजदूत जेरेड कुशनेर आणि स्टीव्ह विटकॉफ देखील चर्चेसाठी उपस्थित आहे. मात्र दोन्ही देशांनी सार्वजनिकरित्या एकमेकांसमोर येण्यास नकार दिला आहे. हे डिप्लोमॅटिक मिशन गुंतागुंतीचे ठरत आहे.

Iran US Talks: इराणचा ट्रम्पना ‘ठेंगा’! इस्लामाबादमध्ये अमेरिकेशी चर्चेला स्पष्ट नकार; अजूनही आखाती देशांवर युद्धाची टांगती तलवार

अलजजीराने दिलेल्या वृत्तानुसार, इस्लामाबादमध्ये अमेरिका इराण (Iran) मध्ये बंद दाराआड चर्चा पार पडली आहे. ही चर्चा पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आली असून इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकन प्रतिनिधींशी थेट संवादास नकार दिला आहे. याऐवजी आपले मुद्दे आणि अटी पाकिस्तान मार्फत अमेरिकेपर्यंत पोहोचवत आहे. इस्लामाबद केवळ एक संवाद पूल आहे असे इराणच्या सुत्रांनी म्हटले आहे.

नेमकं काय अडतंय

या चर्चेत दोन्ही देश आपापल्या अटींवर ठाम आहेत. कोणीही माघार घेण्यास तयार नाही.

  • इराणने म्हटले आहे की, अमेरिकाजोपर्यंत होर्मुझ(Hormuz) वरील नाकेबंदी हटवत नाही, तोपर्यंत चर्चा पुढे जाणार नाही, तर दुसरीकडे इराणने आपला अण्वस्त्र कार्यक्रम आणि युरेनियम संवर्धन पूर्णपणे थांबवावे अशी प्रमुख मागणी अमेरिकेने केली आहे.
  • अमेरिकेने इराणच्या बॅलेस्टिक मिसाईलवरही मर्यादा घातली आहे, तर इराणवर लादलेले नवे निर्बंध हटवावेत आणि यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी हा प्रमुख मुद्दा ठरला आहे.

यापूर्वीची बैठक

यापूर्वी गदोन आठवड्यांपूर्वी देखील अमेरिका (America) इराणमध्ये शांतता बैठक पार पडली होती. यावेळी या बैठकीच अमेरिकेच्या वतीने उपाध्यक्ष जेडी वेंस यांनी नेतृत्व केले होते. तर इराणच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व संसदेचे अध्यक्ष मोहम्मह बाघेर गालिफब यांनी केले होते. परंतु ही चर्चा पूर्णपणे निष्पळ ठरली होती.

युद्धाची टांगती तलवार

सध्या दोन्ही देशांमध्ये शांतता चर्चा सुरु असल्याचे वृत्त असले तरी दोन्ही बाजूंची बोटं ट्रिगरवर आहे. दोन्ही बाजूंनी वाद सोडवण्यासाठी राजनैतिक प्रयत्न सुरु आहेत. मात्र इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने युद्धाचे संकेत दिले आहे. इराणने आपल्या सैन्याला हाय अर्लटवर ठेवले आहे. चर्चा अयशस्वी ठरल्यास महायुद्ध भडकण्याची शक्यता कायम आहे. यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो. येत्या ४८ तासांत उत्तम संकेत मिळतील अशी आशा बंद दारवाजाआड होणाऱ्या चर्चेतून केली जात आहे.

US Iran Conflict : ट्रम्प यांचा दुहेरी खेळ! इराणजवळ अमेरिकेची तिसरी घातक युद्धनौका तैनात, शांतता चर्चेआड मोठा गेम प्लॅन?

Web Title: Islamabad peace talks us iran closed door meeting new twist

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 04:54 PM

Topics:  

  • India-Russia Relation
  • Russia
  • Vladimir Putin
  • World news

संबंधित बातम्या

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
1

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

Russia Elections : युक्रेन ड्रोन हल्ल्यांच्या सावटाखाली रशियात निवडणूक; पुतिन यांच्या पक्षाची 56% मतदानासह दणदणीत आघाडी
2

Russia Elections : युक्रेन ड्रोन हल्ल्यांच्या सावटाखाली रशियात निवडणूक; पुतिन यांच्या पक्षाची 56% मतदानासह दणदणीत आघाडी

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा
3

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट
4

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.