• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Isros Strong Partnership With Jaxa For Chandrayaan 5

भारत-जपान अंतराळ सहकार्याचा नवा अध्याय सुरु; चांद्रयान-5 साठी JAXA सोबत इस्रोची दमदार भागीदारी

Space Company JAXA: भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो (ISRO) आणि जपानची अवकाश संस्था JAXA (Japan Aerospace Exploration Agency) यांच्यात चांद्रयान-५ मोहिमेसाठी महत्त्वपूर्ण भागीदारी तयार झाली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 17, 2025 | 02:00 PM
A new chapter in India-Japan space cooperation begins; ISRO's strong partnership with JAXA for Chandrayaan-5

भारत-जपान अंतराळ सहकार्याचा नवा अध्याय सुरु; चांद्रयान-५ साठी JAXA सोबत इस्रोची दमदार भागीदारी ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Space Company JAXA : भारत आणि जपान यांच्यातील अंतराळ क्षेत्रातील सहकार्याला एक नवा आयाम मिळत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो (ISRO) आणि जपानची अवकाश संस्था JAXA (Japan Aerospace Exploration Agency) यांच्यात चांद्रयान-५ मोहिमेसाठी महत्त्वपूर्ण भागीदारी तयार झाली आहे. दोन्ही देश आता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर संयुक्त मोहिम राबवण्याच्या तयारीत आहेत.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की आणि अझरबैजानसारख्या देशांच्या हालचालींवर लक्ष ठेवत, भारताने आपल्या अंतराळ क्षेत्रात आक्रमक भूमिका घेतली आहे. चंद्र मोहिमेच्या माध्यमातून भारत जागतिक पातळीवर तांत्रिक आणि सामरिक बळकटपणा दाखवत आहे.

JAXA कोणती संस्था आहे?

JAXA ही जपानची राष्ट्रीय अंतराळ संस्था आहे. तिचे संपूर्ण नाव Japan Aerospace Exploration Agency असून ती अंतराळ संशोधन, उपग्रह प्रक्षेपण, चंद्र आणि लघुग्रह शोध मोहिमा तसेच एरोस्पेस तंत्रज्ञानाच्या विकासासाठी ओळखली जाते. ही संस्था २००३ मध्ये ISAS, NASDA आणि NAL या तीन जपानी संस्थांच्या विलीनीकरणातून स्थापन झाली. तिचे मुख्यालय चोफू, टोकियो येथे आहे. JAXA ने आजवर अनेक ऐतिहासिक अंतराळ मोहिमा यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भीतीमुळे पाकिस्तानी सैन्याचे धाबे दणाणले; बलुचिस्तान नियंत्रणाबाहेर अन् स्वातंत्र्याची घोषणा

SLIM मोहिमेचा यशस्वी इतिहास

JAXA च्या SLIM (Smart Lander for Investigating Moon) मोहिमेने १९ जानेवारी २०२४ रोजी यशस्वी सॉफ्ट लँडिंग करून जपानला चंद्रावर लँडिंग करणारा जगातील पाचवा देश बनवले. यापूर्वी २००३ मध्ये त्यांच्या H-IIA रॉकेटचे पहिले प्रक्षेपण अपयशी गेले होते, मात्र त्यानंतर त्यांनी सलग ४७ यशस्वी प्रक्षेपणांची नोंद केली आहे. या अनुभवामुळे JAXA ही भारतासाठी एक आदर्श सहकारी संस्था ठरली आहे, विशेषतः चंद्राच्या कठीण दक्षिण ध्रुवावरील मोहिमा हाती घेताना.

चांद्रयान-५ आणि LUPEX मोहिमेचे लक्ष्य

ISRO आणि JAXA यांच्यातील संयुक्त मोहिमेचे नाव आहे LUPEX (Lunar Polar Exploration Mission). ही मोहिम चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोव्हर पाठवून तिथले पाण्याचे अस्तित्व, मातीचा संरचना अभ्यास आणि दीर्घकालीन लँडिंग प्रणालींची चाचणी घेण्यासाठी राबवली जाणार आहे. इस्रोने नुकतीच या मोहिमेसंदर्भात JAXA सोबत तिसरी प्रत्यक्ष बैठक घेतली असून त्यात तांत्रिक बाबींवर सखोल चर्चा झाली आहे. चांद्रयान-५ मोहिमेअंतर्गत LUPEX चे प्रक्षेपण होणार असून, ही मोहिम 2030 पूर्वी यशस्वी करण्याचे लक्ष्य ठरवण्यात आले आहे.

भारताची अंतराळात आत्मनिर्भरतेकडील वाटचाल

भारताने आजवर चांद्रयान-१, २ आणि ३ मोहिमांच्या माध्यमातून चंद्राच्या दिशेने सातत्याने प्रगती साधली आहे. विशेषतः चांद्रयान-३ ने 2023 मध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करून ऐतिहासिक कामगिरी केली होती. चांद्रयान-५ मोहिमेच्या माध्यमातून भारत सोपिष्ट तंत्रज्ञान, परदेशी सहकार्य आणि जागतिक सामरिक गणितांमध्ये आपल्या उपस्थितीची ठाम जाणीव करून देत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारताच्या हाती ‘ड्रॅगनचा खजिना’; चीनच्या गुप्त लष्करी तंत्रज्ञानावर जगाची नजर, ‘Five Eyes’ आणि फ्रान्सकडूनही मागणी

 भारत-जपान मैत्री अंतराळातही विस्तारली

भारत आणि जपान यांच्यातील ही भागीदारी केवळ तांत्रिक सहकार्यापुरती मर्यादित नसून, ती एक जागतिक संदेशही आहे. आशियातील दोन प्रमुख लोकशाही राष्ट्रे संयुक्तपणे चंद्रावर पाऊल ठेवून विज्ञान, शांती आणि तंत्रज्ञानाचा नवा इतिहास घडवत आहेत. इस्रो आणि JAXA च्या संयुक्त मोहिमेने भविष्यात भारताला अंतराळ विज्ञान, संशोधन आणि सामरिक सुरक्षेच्या क्षेत्रात आणखी उंचीवर नेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे भारताची अंतराळ क्षेत्रातील आत्मनिर्भरता आणि जागतिक नेतृत्व अधिक ठोस होईल हे निश्चित.

Web Title: Isros strong partnership with jaxa for chandrayaan 5

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 17, 2025 | 02:00 PM

Topics:  

  • india
  • ISRO
  • Japan
  • Space News

संबंधित बातम्या

Astronomy Discovery : ब्रह्मांडाचे अजब गुपित! अवकाशात सापडली उलटी सूर्यमाला; शास्त्रज्ञही आश्चर्यचकित 
1

Astronomy Discovery : ब्रह्मांडाचे अजब गुपित! अवकाशात सापडली उलटी सूर्यमाला; शास्त्रज्ञही आश्चर्यचकित 

Railway News: मोदी सरकारकडून तीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी, चार राज्यांमध्ये ३८९ किलोमीटरचे नवीन रेल्वे नेटवर्क
2

Railway News: मोदी सरकारकडून तीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी, चार राज्यांमध्ये ३८९ किलोमीटरचे नवीन रेल्वे नेटवर्क

महाराष्ट्र-जपान मैत्री नव्या उंचीवर! वाकायामा राज्यपालांची मुख्यमंत्र्यांशी भेट; ‘या’ महत्वाच्या मुद्यावर चर्चा
3

महाराष्ट्र-जपान मैत्री नव्या उंचीवर! वाकायामा राज्यपालांची मुख्यमंत्र्यांशी भेट; ‘या’ महत्वाच्या मुद्यावर चर्चा

“विज्ञान प्रेरणा अभियान” अंतर्गत १०० विद्यार्थ्यांना ISRO येथे शैक्षणिक सहलीची संधी! स्वप्नांना नवी दिशा देण्याचा उपक्रम
4

“विज्ञान प्रेरणा अभियान” अंतर्गत १०० विद्यार्थ्यांना ISRO येथे शैक्षणिक सहलीची संधी! स्वप्नांना नवी दिशा देण्याचा उपक्रम

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मेंदूच्या रक्तवाहिन्या का फुटतात? स्ट्रोक येण्याच्या काहीतास आधी शरीरात दिसून येतात ‘हे’ भयानक बदल, दुर्लक्ष केल्यास होईल मृत्यू

मेंदूच्या रक्तवाहिन्या का फुटतात? स्ट्रोक येण्याच्या काहीतास आधी शरीरात दिसून येतात ‘हे’ भयानक बदल, दुर्लक्ष केल्यास होईल मृत्यू

Feb 17, 2026 | 05:30 AM
PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

Feb 17, 2026 | 02:35 AM
टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

Feb 17, 2026 | 01:15 AM
पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

Feb 17, 2026 | 12:30 AM
पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

Feb 16, 2026 | 11:23 PM
AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

Feb 16, 2026 | 10:24 PM
‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

Feb 16, 2026 | 09:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.