Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East Conflict : अमेरिका-इराण तणाव वाढला! भारतीय दूतावासाने जारी केली तातडीची सूचना

India Iran Travel Advisory : इराणमधील भारतीयांसाठी सरकारने अलर्ट जारी केला आहे. अमेरिका-इराणमधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना तातडीने देश सोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 20, 2026 | 09:31 AM
India Iran Travel Advisory

India Iran Travel Advisory

Follow Us
Follow Us:
  • अमेरिका इराण तणाव वाढला
  • परिस्थिती नियंत्रणाबाहेर
  • भारतीय नागरिकांना सावधानतेचा इशारा
India Iran Travel Advisory : तेहरान : मध्यपूर्वेतील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. अमेरिका आणि इराणमध्ये कोणत्याही क्षणी मोठ्या युद्धाचा भडका उडू शकतो. याच पार्श्वभूमीवर भारताने आपल्या नागरिकांसाठी महत्त्वाच्या आणि तातडीचू सूचना जारी केली आहे. तेहरानमधील भारतीय दूतावासाने पुढील काही दिवस इराणचा प्रवास टाळण्याचा आणि इराणमध्ये असलेल्या भारतीयांना शक्य तितक्या लवकर देश सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

US Deportation : न अपील, न दाद! अमेरिकेतून हजारो भारतीयांची होणार हकालपट्टी; ट्रम्प सरकारचा मोठा प्लॅन

इराणमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराणमध्ये सतत हल्ले सुरु होते. दोन्ही देशांतील तणाव आता अधिक वाढला असून या संघर्षाचे परिणाम संपूर्ण मध्यपूर्वेत पसरु लागले आहे. अनेक भागातंली सुरक्षा अस्थिर झाली असून भारतीय नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने तेहरानमधील भारतीय दूतावासाने तातडीची सूचना जारी केली आहे.

भारताकडून तातडीच्या सूचना जारी

धिकृत निवेदन जारी करत भारतीय दूतावासाने म्हटले की, ज्या नागरिकांना काही कारणांमुळे इराणध्येच रहावे लागणार आहे त्यांनी विशेष खबरदारी घ्यावी. स्थानिक सरकारच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे आणि सुरक्षा परिस्थितीबाबत सतत माहिती घेत रहावी.

संवेदनशील आणि लष्करीदृष्टी महत्त्वाच्या भागांपासून दूर राहण्याचा सल्ला भारतीय नागरिकांना देण्यात आला आहे. दूतावासाने नागरिकांना अधिकृत आणि स्थानिक वृत्तांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे. परिस्थिती वेगाने बदलण्याची शक्यता असल्याने कोणत्याही अफवा किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन भारतीय दूतावासाने केले आहे.

तसेच दूतावासाकडे नोंदणी न केलेल्या भारतीयांना तातडीने संपर्क साधण्याचा आणि तपशील देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी हेल्पलाइन क्रमांकही जारी करण्यात आली आहे. तसेच शक्य असल्यास तातडीने देश सोडण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

प्रवास टाळण्याचा सल्ला

मध्यपूर्वेतील वाढता तणाव पाहता भारत सरकारने आपल्या नागरिकांसाठी प्रवासविषयक सूचनाही जारी केल्या आहेत. अशा परिस्थितीत इराणचा किंवा मध्यपूर्वेतील देशांचा प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. भारत सरकार सध्या इराणमधील भारतीयांच्या सुरक्षिततेवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. नागरिकांना आवश्यक ती मदत उपलब्ध करुन देण्यासाठी तयारी सुरु आहे.

Advisory as on 19 July 2026. pic.twitter.com/6vYWY5esa2 — India in Iran (@India_in_Iran) July 19, 2026


US Visa Rules : व्हिसा नियमात मोठा बदल! US मध्ये राहण्याची मर्यादा आता ४ वर्षे; लाखो भारतीयांना धोका

Web Title: Middle east conflict indian embassy issues urgent travel advisory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 09:29 AM

Topics:  

  • Iran News
  • Iran-US War
  • World news

संबंधित बातम्या

Flood News : भारताच्या शेजारी देशात मुसळधार पावसाचा हाहा:कार; १२ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
1

Flood News : भारताच्या शेजारी देशात मुसळधार पावसाचा हाहा:कार; १२ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Afghanistan Flood : अफगाणिस्तानमध्ये नैसर्गिक आपत्तीचा कहर! अचानक आलेल्या पूरात २० जणांचा मृत्यू, शेकडो बेपत्ता
2

Afghanistan Flood : अफगाणिस्तानमध्ये नैसर्गिक आपत्तीचा कहर! अचानक आलेल्या पूरात २० जणांचा मृत्यू, शेकडो बेपत्ता

फक्त भारतातच नाहीतर लंडनमधूनही होतेय धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; आंतरराष्ट्रीय स्तरावर…
3

फक्त भारतातच नाहीतर लंडनमधूनही होतेय धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; आंतरराष्ट्रीय स्तरावर…

Odessa Port Attack : ओडेसा बंदराजवळ जहाजावरील हल्ल्यात ४ भारतीयांचा मृत्यू; युक्रेनचा रशियावर आरोप, भारताने काय म्हटले?
4

Odessa Port Attack : ओडेसा बंदराजवळ जहाजावरील हल्ल्यात ४ भारतीयांचा मृत्यू; युक्रेनचा रशियावर आरोप, भारताने काय म्हटले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.