Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East Conflict : इराणचा ‘विनाशकारी सूड’! खामेनेईंच्या मृत्यूनंतर अमेरिकेवर पलटवार सुरुच; सौदीतील दूतावासावर हल्ला

Israel and US VS Iran : मध्यपूर्वेतील युद्धाने विनाशकारी रुप धारण केले आहे. खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराण आक्रमक झाला असून सतत अमेरिकेन सैन्याला लक्ष्य करत आहे. यामुळे संपूर्ण जगात गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 03, 2026 | 10:04 AM
Middle East Conflict Iran Strikes Back After Khamenei’s Death Attacks on US Embassy in riyadh

Middle East Conflict Iran Strikes Back After Khamenei’s Death Attacks on US Embassy in riyadh

Follow Us
Follow Us:
  • इराणचा विनाशकाही सूड
  • खामेनेईंच्या मृत्यूनंतर अमेरिकेवर पलटवार सुरुच
  • सौदीतील अमेरिकन दूतावासावर हल्ला
Iran Attack on American Embassy Riyadh : रियाध/तेहरान/वॉशिंग्टन : मध्यपूर्वेतील परिस्थिती पूर्णत: नियंत्रणाबाहेर गेली आहे. अमेरिका(America)-इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांचा मृत्यू झाला आहे. हे इराणचे सर्वात मोठे नुकसान मानले जात आहे. यामुळे इराणने इस्रायल आणि अमेरिकेविरोधात आक्रमक पवित्रा घेत विनाशाकारी सूड उगवण्यास सुरुवात केली आहे. इराण मध्यपूर्वेतील अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांना आणि अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य करत आहे. तसेच इस्रायलवरही हल्ले सुरुच आहेत. इराणने अमेरिका-इस्रायलविरोधात थेट युद्धाची घोषणा केली आहे. नुकतेच इराणने सौदी अरेबियातील अमेरिकन दूतावासावर भयंकर हल्ला केला आहे.

Israel-Iran War : इस्त्रायलची मोठी तयारी; आयर्न बीम रॉकेट युद्धभूमीवर तैनात

रियाधमधील अमेरिकन दूतावासावर ड्रोन हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, इराणने सौदी अरेबिया (Saudi Arabia) येथील रियाधमधील अमेरिकन दूतावासावर आत्मघाती ड्रोन हल्ला केला आहे. सौदीच्या संरक्षण मंत्रालयाने याची पुष्टी केली असून हल्ल्यामुळे दूतावासातील परिसरात भीषण स्फोट झाले आहेत. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये आकाशात धुराचे लोट दिसत आहे. या घटनेमुळे अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

अमेरिका-इस्रायलचे ऑपरेशन एपिक फ्युरी

अमेरका आणि इस्रायल(Israel) ने संयुक्तपणे इराणवर २८ फेब्रुवारीच्या सकाळी भीषण हल्ला केला होता. याला ऑपरेशन एपिक फ्यूरी असे नाव देण्यात आले. या मोहिमेअंतर्गत इस्रायलने इराणच्या मुख्या कार्यलयांवर आणि अणु केंद्रांवर हल्ला केला. ट्रम्प यांनी दावा केला आहे की, इराणचे किमान ४८ वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा या हल्ल्यांमध्ये खात्मा झाला आहे.

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सांगितले आहे की, अमेरिकेचा हेतू साध्य होत नाही तोपर्यंत, मोहिम थांबणार नाही. अमेरिका-इस्रायलने इराणच्या १०० हून अधिक लष्करी तळांना लक्ष्य केले असून इराणी नौदलाला उद्ध्वस्त करण्याचा त्यांचा हेतू असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी इराणला शरणागती पत्करण्यास सांगितले असून असे न केल्यास मृत्यूचा सामना करावा लागेल असे म्हटले आहे.

इराणची अमेरिका-इस्रायल विरोधात मोहिम

खामेनेईंच्या मृत्यूने आधीच घायाळ झालेला इराण ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अधिक आक्रमक झाला आहे.  गेल्या तीन दिवसांपासून मध्यपूर्वेतील आखाती देशांवर हल्ले केले जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांना लक्ष्य केले जात आहे. अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला केला जात आहे. इराणने आतापर्यंत कतार, कुवेत, बहरीन, येथील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. तसेच अमेरिकेचे अत्याधुनिक लढाऊ विमान F-15 देखील पाडले आहे.

🚨BREAKING: MASSIVE EXPLOSION AT US EMBASSY RIYADH pic.twitter.com/RNzHLhkAqr — Spencer Hakimian (@SpencerHakimian) March 3, 2026


Israel Iran युद्धात दुबई पुन्हा पेटलं! इराणचा भीषण ड्रोन हल्ला अन् क्षणात सर्व नष्ट; जगभरात खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणने अमेरिकेच्या कोणत्या दूतावासावर हल्ला केला आहे?

    Ans: इराणने अमेरिकेच्या सौदी अरेबियातील रियाध येथील अमेरिकन दूतावासावर हल्ला केला आहे.

  • Que: काय आहे ऑपरेशन एपिक फ्युरी?

    Ans: ही अमेरिका-इस्रायलने इराणविरोधात सुरु केलेली संयुक्त मोहिम आहे. या हेतू इराणच्या लष्करी सामर्थ्याला मोडीत काढणे आणि अमेरिकन सैनिकांच्या मृत्यूचा बदला घेणे आहे.

Web Title: Middle east conflict iran strikes back after khameneis death attacks on us embassy in riyadh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 10:01 AM

Topics:  

  • Ayatollah Ali Khamenei
  • Israel Iran war
  • Saudi Arabia
  • World news

संबंधित बातम्या

Mohan Bhagwat: ‘RSS आमचे प्रतिनिधित्व करत नाही’, मोहन भागवतांच्या न्यूयॉर्कमधील कार्यक्रमाला 61 संघटनांचा विरोध; हिंदूंचाही निषेध
1

Mohan Bhagwat: ‘RSS आमचे प्रतिनिधित्व करत नाही’, मोहन भागवतांच्या न्यूयॉर्कमधील कार्यक्रमाला 61 संघटनांचा विरोध; हिंदूंचाही निषेध

Mecca Pact Danger: ‘मक्का करारात’ इराण अन् बांगलादेशचा प्रवेश? भारताच्या सुरक्षेला महाधोका; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता
2

Mecca Pact Danger: ‘मक्का करारात’ इराण अन् बांगलादेशचा प्रवेश? भारताच्या सुरक्षेला महाधोका; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

US-Venezuela: जागतिक इतिहासातील सर्वात मोठा करार! व्हेनेझुएलाच्या 65 अब्ज बॅरल तेलसाठ्यावर अमेरिकेचे नियंत्रण; ट्रम्प यांची घोषणा
3

US-Venezuela: जागतिक इतिहासातील सर्वात मोठा करार! व्हेनेझुएलाच्या 65 अब्ज बॅरल तेलसाठ्यावर अमेरिकेचे नियंत्रण; ट्रम्प यांची घोषणा

Brazil Elections : ब्राझीलच्या अध्यक्षीय निवडणुकीत टीव्ही-रेडिओची सुरु लढाई; लुला आणि फ्लाविओ बोल्सोनारो यांच्यात चुरशीची लढत
4

Brazil Elections : ब्राझीलच्या अध्यक्षीय निवडणुकीत टीव्ही-रेडिओची सुरु लढाई; लुला आणि फ्लाविओ बोल्सोनारो यांच्यात चुरशीची लढत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.