Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East War : इराणने ओलांडली ‘रेड लाईन’! या चुकीमुळे आखाती देश एकवटले; ट्रम्प यांना ट्रम्पला पाठिंबा, जगभरात खळबळ

Gulf Countries Iran Tension : मध्यपूर्वेतील संघर्षात इराणने आखाती देशांना लक्ष्ये केले आहे. यामुळे आखाती देशांमध्ये नाराजी निर्माण झाली असून त्याच्या विनाशासाठी एकटवले असून ट्रम्प यांना पाठिंबा दिला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 17, 2026 | 01:27 PM
Middle East War Gulf Countries Support Donald Trump against Iran

Middle East War Gulf Countries Support Donald Trump against Iran

Follow Us
Follow Us:
  • इराणविरोधात हे पाच मुस्लिम देश एकवटले
  • ट्रम्प यांना केली इराणला संपवण्याची विनंती
  • आता काय घडणार?
Gluf Countries over Iran : तेहरान/वॉशिंग्टन : मध्यपूर्वेतील युद्धात आता एक नवे वळण आले आहे. इराणने अलीकडे केलेल्या आखाती देशांवरील क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमुळे परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. इराणच्या या धाडसावर आखाती देशांनी तीव्र नारीज व्यक्त केली असून त्याच्या विनाशासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पाठिंबा दिला आहे.

Middle East War : युद्ध थांबणार? ट्रम्प यांच्या शिलेदारानं इराणला झुकवलं? ‘त्या’ गुप्त मेसेजने जगभरात खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार, आखाती देश आता ट्रम्प आणि अमेरिकेवर इराणिवरोधात कारवाईसाठी दबाव वाढवत आहे. आखाती देशांनी इराणची लष्करी क्षमता पूर्णपणे मोडीत काढण्यास अमेरिकेला आवाहन केले आहे.

कोणत्या देशांवर इराणने हल्ले केले?

२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका(America)-इस्रायलने इराणविरोधात लष्करी कारवाई सुरु केली होती. या हल्ल्यांनतर इराणने आक्रमक पवित्रा घेत मध्यपूर्वेत इस्रायलसह संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया(Saudi Arabia), बहरीन, कुवेत, ओमान, इराक आणि कतार या देशांना लक्ष्य केले. या देशांतील अमेरिकन लष्करी तळे आणि दूतावासांवर हल्ले केले. इराणने दुबईमध्येही मोठा हल्ला केला होता. यामुळे आखाती देशांमध्ये प्रचंड अस्थिरता पसरली होती. या देशांनी इराणच्या कृत्यावर नाराजी व्यक्त केली.

सुरुवातील सर्व आखाती देशांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही. प्रादेशिक युद्ध टाळण्यचा प्रयत्न केला. पण गेल्या तीन आठवड्यांपासून इराण आखाती देशांना सतत लक्ष्य करत आहे. या देशांच्या महत्त्वाच्या विमानतळ आणि बंदरांना लक्ष्य केले आहे. याच पार्श्वभूमीवर गल्फ रिसर्च सेंटर चे अब्दुल अजीज सागर यांनी इराणने आखाती देशांचा उघड शत्रू बनला असल्याचे म्हटले आहे.

इराणने ओलांडली रेड लाईन

इराणने आखाती देशांच्या महत्त्वपूर्ण तेल प्रकल्पांवर हल्ले करुन शांततेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. यामुळे या देशांनी इराणची हल्ले करण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट करण्याची विनंती अमेरिकेला केली आहे. याशिवाय प्रादेशिक सुरक्षा प्रस्थापित होणार नाही असे या देशांतील नेत्यांचे म्हणणे आहे. शिवाय स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद केल्याने जागतिक तेल पुरवठा विस्कळीत झाला आहे. ज्याचा थेट फटका आखाती देशांच्या अर्थव्यवस्था, पर्यटन आणि जागतिक प्रतिमेला बसत आहे.

तसेच अमेरिकेने कारवाई थांबल्यास भविष्यात इराण (Iran) पुन्हा लष्करी ताकदीने उभे राहण्याची शक्यता आहे. यामुळे आखाती देशांच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे ट्रम्प प्रशासनाने इराणची लष्करी क्षमता मुळापासून उखडून टाकावी अशा आग्रह आखीत देशांनी धरला आहे.

US Iran War : ‘आमच्या वाट्याला गेलात तर…’ ; ट्रम्प यांना इराणचा शेवटचा इशारा, युद्धबंदीसाठी ठेवली ‘ही’ मोठी अट

💡

Frequently Asked Questions

  • Que: आखाती देशांनी इराणबद्दलच्या भूमिकेत अचानक का बदल केला?

    Ans: इराणने मध्यपूर्वेतील सौदी अरेबिया, युएई यांसारख्या आखाती देशांच्या विमानतळांवर, बंदरांवर आणि तेल सुविधांवर मिसाइल व ड्रोन हल्ले केल्यामुळे त्यांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला. त्यामुळे त्यांनी इराणविरोधात कठोर भूमिका घेतली.

  • Que: स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद झाल्याने जागतिक स्तरावर काय परिस्थिती आहे?

    Ans: स्ट्रेट ऑफ होर्मुज हा मार्ग जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून इराणने या मार्गावर नाकेबंदी केली आहे. ज्यामुळे जागतिक तेल आणि वायू पुरवठा खंडित झाला आहे. ज्याचा परिणाम आखाती देशांच्या अर्थव्यवस्थेवर आणि जागतिक बाजारावर झाला.

  • Que: आखाती देशांनी अमेरिकेला काय सांगितले आहे?

    Ans: आखाती देशांनी अमेरिकेला इराणवरील कारवाई न थांबवण्याची विनंती केली आहे. ही कारवाई थांबल्यास त्यांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे या आखाती देशांनी अमेरिकेकडून इराणची सैन्य शक्ती पूर्णपणे नष्ट करण्याची विनंती केली आहे, जेणेकरून भविष्यातील धोका टाळता येईल.

Web Title: Middle east war gulf countries support donald trump against iran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 01:27 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

US-Military: चीनला धक्का! आता थेट लष्करी तळांवरच अमेरिका करणार दुर्मिळ खनिजांवर प्रक्रिया; सुरक्षेसाठी पेंटागॉनचा ऐतिहासिक निर्णय
1

US-Military: चीनला धक्का! आता थेट लष्करी तळांवरच अमेरिका करणार दुर्मिळ खनिजांवर प्रक्रिया; सुरक्षेसाठी पेंटागॉनचा ऐतिहासिक निर्णय

India-Pakistan ची श्रीलंकेत गुप्त बैठक; भाजप नेते आणि नवाझ शरीफ यांच्या दूताची उपस्थिती, जाणून घ्या पडद्यामागची रणनीती
2

India-Pakistan ची श्रीलंकेत गुप्त बैठक; भाजप नेते आणि नवाझ शरीफ यांच्या दूताची उपस्थिती, जाणून घ्या पडद्यामागची रणनीती

Nepal Tea Dispute : भारत-नेपाळ सीमेवर 13 लाख किलो चहा अडकला; नव्या नियमांमुळे नेपाळी कारखाने बंद, हजारो शेतकरी रस्त्यावर
3

Nepal Tea Dispute : भारत-नेपाळ सीमेवर 13 लाख किलो चहा अडकला; नव्या नियमांमुळे नेपाळी कारखाने बंद, हजारो शेतकरी रस्त्यावर

Operation Amistad : भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी धावला भारत; ३५ टन वैद्यकीय साहित्याचा पुरवठा रवाना
4

Operation Amistad : भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी धावला भारत; ३५ टन वैद्यकीय साहित्याचा पुरवठा रवाना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.