Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nepal News : नेपाळमध्ये नव्या पंतप्रधानांविरोधात संतापाची लाट; बालेन शाह यांना ‘तो’ निर्णय पडणार महागात

Nepal Protest : पंतप्रधान होऊन एक महिनाही उलटला नसताना बालेन शाह विरोधात नेपाळमध्ये लोक रस्त्यावर उतरले आहे. बालेन शाह यांच्या एका निर्णयाने सीमावर्ती भागांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 20, 2026 | 12:01 PM
Nepal Protest Against Balen Shah Govt

Nepal Protest Against Balen Shah Govt

Follow Us
Follow Us:
  • नेपाळमध्ये नव्या पंतप्रधानांविरोधात संतापाची लाट
  • बालेन शाह यांना तो निर्णय पडणार महागात
  • जाणून घ्या नेमकं काय प्रकरण?
Nepal Protest Against Balen Shah Govt : काठमांडू : नेपाळमध्ये मोठा गदारोळ उडाला आहे. नेपाळचे नवनिर्वाचित पंतप्रधान बालेन शाह (Balen Shah) यांना घेतलेल्या एका निर्णयामुळे नेपाळची जनता रस्त्यावर उतरील आहे. पदाभार स्वीकारुन एक महिनाही उलटला नाही. तोच त्यांच्या वादग्रस्त निर्णयामुळे जनआंदोलनाचा भडका उडाला आहे. बालेन शाह यांनी भारताकडून येणाऱ्या १०० रुपयांहून अधिक किमतीच्या प्रत्येक वस्तूवर सीमा शुल्क लागू केले आहे. यामुळे सामान्य नागरिका आणि व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यामुळे नव्या सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Naval War : होर्मुझमध्ये युद्धाचा भडका! अमेरिकेन कार्गो शिप जप्त केल्याने इराण संतप्त; ट्रम्प यांना बदला घेण्याचा इशारा

नेमकं काय आहे प्रकरण?

नेपाळ सरकारच्या नव्या धोरणानुसार, भारत आणि नेपाळ (Nepal) सीमेवरुन येणाऱ्या १०० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या कोणत्याही वस्तूंवर कर भरावा लागणार आहे. हा नियम काही वर्षांपूर्वीच घेण्यात आला होता, परंतु काही व्यवहारिक कारणांमुळे याची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. आता मात्र नव्या सरकारने धोरणांवर कडक भूमिका धारण केली असून या निर्णयाची अंमलबाजवणी केली आहे. यामुळे देशात सीमेवर संतापाची लाट उसळली आहे.

नेपाळच्या रस्त्यांवर उतरले लोक

नेपाळच्या बीरगंजसह अमेक सीमावर्ती भागांमध्ये स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी निदर्शने सुरु केली आहे. ‘नेपाळ-भारत मुक्त सीमा संवाद गटा’नेही निदर्शनात भाग घेत सीमा शुल्क धोरणात तात्काळ सुधार करण्याची मागणी केली आहे. सीमेवरील लोक जीवनाश्यक वस्तूंसाठी भारतीय बाजारपेठांवर अवलंबून आहेत. १०० रुपयांची मर्यादा अत्यंत कमी असल्याने घरगुती सामानावर शून्य शूल्क शुल्क असाव असे स्थानिकांचे म्हणणे आहे. तसेच भारतीय नंबर प्लेट असलेल्या खासगी वाहनांवरी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. हा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी केली जात आहे.

सरकारचे स्पष्टीकरण

दरम्यान या वाढत्या विरोधावर नेपाळच्या सीमा शुल्क विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. विभागाचे संचालक किशोर बरतौला यांनी म्हटले आहे की, हा निर्णय सीमेवरील तस्करी रोखण्यासाठी महत्त्वाचा आहे. भारत-नेपाळ सीमेवरुन अनेक छोट्या वस्तूंच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात सामानांची अवैध पण तस्करी करतात. यामुळे सरकाच्या महसुलाचे नुकसान होते. यामुळेच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सरकारने म्हटले आहे.

भारताचे जशाच तसे उत्तर

दुसरीकडे नेपाळच्या या निर्णयाला भारताने गंभीरपणे घेत चोख उत्तर दिले आहे. भारतीय सुरक्षा दलांनी  सीमेवरील तपासणी अधिक कडक केली आहे. नेपाळमधून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे ओळख तपासली जात आहे. सायकल विंका पायी जाणाऱ्यांच्या माहितीची नोंद केली जात आहे. बालेन शाह यांच्या निर्णयामुळे भारत-नेपाळ संबंधात (India Nepal Relations) तणाव निर्मा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Kim Jong Un ची दुहेरी खेळी! युद्धाच्या आगीत ओतले तेल, उत्तर कोरियाच्या ‘त्या’ कृत्याने अमेरिकेची झोप उडाली

💡

Frequently Asked Questions

  • Que: नेपाळमध्ये जनआंदोलन का सुरु आहे?

    Ans: नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांनी भारतातून येणाऱ्या १०० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वस्तूंवरील सीमा शुल्कामुळे सीमावर्ती भागातील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी सरकारविरोधात जनआंदोलन सुरु केले आहे.

  • Que: नेपाळच्या नव्या सरकारने भारतीय वस्तूंवर सीमा शुल्क का लादले?

    Ans: नेपाळच्या सीमा शुल्क विभागाने म्हटले आहे की, भारत-नेपाळ सीमेवरुन अनेक छोट्या वस्तूंच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात सामानांची अवैध पण तस्करी होत आहे, ज्याला आळा घालण्यासाठी सीमा शुल्क लागू करण्यात आले आहे.

Web Title: Nepal protest against balen shah govt over new customs duty rules

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 11:59 AM

Topics:  

  • Balen Shah
  • India Nepal Border
  • Nepal News
  • World news

संबंधित बातम्या

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
1

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा
2

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट
3

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना
4

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.