Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nuclear Pact : अमेरिकेची झोप उडाली! रशियाच्या ‘या’ मित्र देशाला मिळणार १० अणुबॉम्ब; युरोपच्या उंबरठ्यावर तैनात होणार?

Nuclear Pact : रशियाने जागतिक महसत्ता अमेरिकेला मोठे आव्हान दिले आहे. अमेरिकेच्या दबावापुढे न झुकता रशिया आपल्या सर्वात विश्वासू मित्राला १० अण्वस्त्रे देणार आहे. यामुळे नाटो आणि युक्रेनमध्ये खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 19, 2026 | 12:30 PM
Russia Belarus Nuclear Pact

Russia Belarus Nuclear Pact

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेची झोप उडाली
  • रशियाच्या ‘या’ मित्र देशाला मिळणार १० अणुबॉम्ब
  • युरोपच्या उंबरठ्यावर तैनात होणार?
Nuclear Pact : एकीकडे पश्चिम आशियातील अमेरिका इराण तणाव (US Iran Conflict) वाढत असतानाच एक मोठी खळबळजनक माहिती समोर आली आहे. रशिया (Russia) आणि बेलारुसमध्ये अण्वस्त्रांच्या देवाणघेवाणीबाबात हालचाली सुरु आहेत. यामुळे अमेरिका, युक्रेन आणि युरोपीय देशांची झोप उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या दबावाला बळी न पडता रशिया आपल्या सर्वात विश्वासू मित्रा बेलारुसला अण्वस्त्रे तैनात करण्यासाठी देणार आहेत. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांनी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.

हे देखील वाचा : US Iran Conflict : जगाच्या नकाशावरुन गायब होणार इराण? ट्रम्प यांच्या ‘त्या’ पोस्टने हादरलं जग; आखातात युद्धाचे ढग गडद

लष्करी सराव आणि मोहिम

मिळालेल्या माहितीनुसार, बेलारुसमध्ये १० अणुबॉम्ब तैनात केले जाणार असून यासाठी आपल्या सैनिकांना प्रक्षिण देण्याचे कामही बेलारुसने सुरु केले आहे. बेलारुसच्या संरक्षण मंत्रालायने या मोहिमेला दुजोरा दिला आहे. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रशियन शास्त्रज्ञ आणि लष्करी तज्ज्ञ बेलारुस (Belarus) सैनिकांना या अण्वस्त्र वापरण्याचे प्रशिक्षण देत आहेत.

हे प्रशिक्षण संपल्यानंतर बेलारुसकडे १० अणुबॉम्ब सुपूर्द केली जाणार आहेत. विशेष म्हणजे ही अण्वस्त्रे बेलारुसमध्ये तैनात असली तर याचे रिमोट कंट्रोल मात्र रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांच्याकडे राहणार आहे.

काय आहे पुतिन यांची रणनीती ?

रशियाकडे सध्या जगातील ५००० पेक्षा जास्त अण्वस्त्रे आहेत. यामध्ये RS-29 Sarmat आणि यार्स यांसारख्या अतिविनाशकारी आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. बेलारुसची सीमा थेट युक्रेन (Ukraine) आणि तीन नाटो देशांना जोडून आहे. यामुळे बेलारुसमध्ये ही तैनाती पुतिन यांचा युरोपीय देशांवर मानसिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

जागतिक सुरक्षेला मोठा धोका

एकीकडे अमेरिका (America) इराणला अण्वस्त्रे मिळण्यापासून रोखत आहे, तर दुसरीकडे पुतिन यांनी अमेरिकेच्या नाकाखालून अणूगेम सुरु केला आहे. रशियाच्या या पावलामुळे जागतिक सुरक्षेच्या समीकरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. बेलारुसमध्ये अण्वस्त्रांच्या तैनातीमुळे युक्रेन युद्धाचा भडका आणखी उडू शकतो अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यामुळे नाटो देश आणि युक्रेनमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे देखील वाचा :  Russia Ukraine युद्धाचा भडका! मॉस्कोवर युक्रेनचा भीषण ड्रोन हल्ला; एका भारतीय नागरिकाचा मृत्यू

Web Title: Nuclear pact russia to deploy 10 nuclear weapons in belarus threat nato ukraine

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • Belarus
  • Russia
  • Vladimir Putin
  • World news

संबंधित बातम्या

IMF News : वस्त्रहरण ;रशियाच्या मंत्र्याच्या भाषणावेळी अर्धे सभागृह खाली झाले ;युक्रेन युद्धावरून निषेध
1

IMF News : वस्त्रहरण ;रशियाच्या मंत्र्याच्या भाषणावेळी अर्धे सभागृह खाली झाले ;युक्रेन युद्धावरून निषेध

Sudan News : रक्तरंजित ड्रोन हल्ला ; सुदानमध्ये जनावरांच्या बाजारावर हल्ला ;३० जणांचा मृत्यू
2

Sudan News : रक्तरंजित ड्रोन हल्ला ; सुदानमध्ये जनावरांच्या बाजारावर हल्ला ;३० जणांचा मृत्यू

World News : फ्रान्समध्ये आंदोलनाचा भडका उडाला ; महापौर कार्यालयात घुसण्याचा आंदोलकांचा प्रयत्न
3

World News : फ्रान्समध्ये आंदोलनाचा भडका उडाला ; महापौर कार्यालयात घुसण्याचा आंदोलकांचा प्रयत्न

US-Israel War : ‘अशी शक्ती बनू की शत्रू हल्ला करू शकणार नाही’; इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिका-इस्रायलला थेट इशारा
4

US-Israel War : ‘अशी शक्ती बनू की शत्रू हल्ला करू शकणार नाही’; इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिका-इस्रायलला थेट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.