Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Operation Sindoor : 300 किमीवरुन अचूक मारा! भारतीय सैन्याच्या एका चालीने पाकिस्तानने टेकले गुडघे; वाचा ‘त्या’ रात्री काय घडलं?

Opration Sindoor : आज भारताच्या ऑपरेशन सिंदूर मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षी या दिवशी भारताने शत्रू देशाच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळे आणि दहशतवाद्यांना नष्ट केले होते.

  • By स्वराली शहा
Updated On: May 07, 2026 | 05:44 PM
Operation Sindoor

Operation Sindoor

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानच्या लष्करी ताकदीचा चक्काचूर
  • ११ एअरफिल्ड्स, १३ विमाने क्षणाच नष्ट
  • वाचा त्या रात्री काय घडलं?
India Pakistan Coflict 2025 : नवी दिल्ली :  आज ७ मे २०२६ भारताच्या पाकिस्तानविरोधी Operation Sindoor या मोहिमेला एक वर्षे पूर्ण झाली आहेत. एक वर्षापूर्वी जम्मू-काश्मीरच्या पहलागाम येथे पाकिस्तानने दहशतवादी हल्ला केला होता. पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर गोळी झाडण्यात आली होती. याचा बदला म्हणून ०७ मे २०२५ रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले होते. पाकिस्तानला गुडघे टेकण्यास भारताने मजबूर केले होते. या मोहिमेच्या यशाचा लष्कराने मोठा खुलासा केला आहे. जाणून घेऊयात याचे सविस्तर तपशील.

पाकिस्तानची मान तुकवली! Operation Sindoor मध्ये मोठे नुकसान; मंत्री इशाक दार यांची मोठी कबुली

पहलगाम हल्ला (Pahalgam Attack)

  • गेल्या वर्षी एप्रिल 22 एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येते पाक दहशतवाद्यांनी भारतीयांवर गोळीबार केला होता.
  • सशस्त्र दहशतवाद्यांनी पर्यटकांचा धर्म विचारुन त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला होता. हिंदू पुरुषांना यामध्ये लक्ष्य करण्यात आले होते.
  • मृतांमध्ये कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि महाराष्ट्रातील नागरिकांचा समावेश होता. तसेच एका नेपाळी आणि यूएईच्या नागरिकाचाही मृत्यू झाला होता.
  • यामध्ये २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता, १६ ते १७ लोक गंभीर जखमी झाले होते.
  • या हल्ल्याची जबाबादारी द रेसिस्टन्स फ्रंट (TRF) या लष्करी संघटनेने स्वीकारली होती.

भारताची कारवाई

  • या हल्ल्यानंतर भारतात तीव्र संतापाची लाट उसळली होती. भारताने या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ७ मे २०२६ रोजी Operation Sindoor मोहिम राबवली होती.
  • या हल्ल्यात भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळे उद्ध्वस्त केली होती. याचा उद्देश भारताच्या सार्वभौमत्त्वाला धक्का पोहोचवणाऱ्यांना कडक इशारा दिला होता.
  • यानंतर पाकिस्तानने प्रत्युत्तरात हल्लाही केला होता. ज्याला भारताने चोख उत्तर दिले.

भारतीय सैन्याचे मोठे यश

  • या मोहिमेत भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या सीमेत घुसून ११ महत्त्वाची लष्करी तळे नष्ट केली होती.
  • तसेच पाकिस्तानची १३ अत्याधुनिक लढाऊ विमानेही उद्ध्वस्त करण्यात आली होती.
  • ३०० किमी अंतरावरुन अचूक मारा कर भारताने शत्रूच्या तळांना नष्ट केले होते.
  • पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळे या मोहिमेत उद्ध्वस्त करण्यात आली होती.

स्वदेशी शस्त्रांचा पराक्रम

भारताच्या या मोहिमेत ब्रह्मोस आणि आकाश यांसारख्या देशांतर्गत निर्मित क्षेपणास्त्रांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. भारताने अत्यंत कमी वेळात मोहिम फत्ते करत जगाला आपली लष्करी ताकदीच ओळख पटवून दिली होती.

पाकिस्तानचे खोटे दावे

पाकिस्तानने सुरुवातील स्वत:च्या विजयाचे दावे केले होते. परंतु भारतीय लष्कराने पुरव्यांसह सत्य परिस्थिती समोर आणली. अखेर परिस्थिती हाताबाहेर गेल्याने पाकिस्तानने भारताच्या DGMO कडे युद्धबंदीची विनंती केली. यानंतर १० मे २०२५ रोजी दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीची घोषणा केली.

दहशतवादाविरोधात लढाई सुरुच राहणार

भारताच्या नौदलाचे अॅडमिरल ए.एन. प्रमोद यांनी सांगितले की, ही मोहिम अजूनही सुरुच आहे.लष्कराने आपल्या धोरणांमध्ये आणि तैनातीमध्ये बदले केले आहेत. कोणत्याही क्षणी शत्रूला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहोत. अशा प्रकारच्या दहशवादी कारवाईला सहन केले जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

Kashmir Solidarity Day : Operation Sindoor च्या जखमांवर पांघरुण घालणार पाकिस्तान? काश्मीरच्या नावाखाली पुन्हा जनतेला मुर्ख बनवणार

Web Title: Operation sindoor india pakistan conflict military action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 05:02 PM

Topics:  

  • India pakistan Dispute
  • Operation Sindoor
  • Pahalgam Terror Attack
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.