• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Stop Violence Against Christians Trumps Order

Attacks On Christians : ख्रिश्चनांविरुद्ध होणारी हिंसा थांबवा…! ‘या’ देशाला दिली जाणारी मदत थांबवण्याचे ट्रम्प यांचे आदेश

ख्रिश्चन समुदायावर होणाऱ्या हल्ल्यांना सरकारला रोखता येत नसतील तर, त्यासाठी सरकार अपयशी ठरत असल्याचे वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. तसेच, त्या देशांना थेट कारवाईचा इशारा देत संरक्षण विभागाला सज्ज राहण्याचे आदेश दिले.

  • By Priti Hingane
Updated On: Nov 03, 2025 | 11:22 AM
Stop violence against Christians

Stop violence against Christians (photo - social media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे संरक्षण विभागाला आदेश
  • नायजेरिया ख्रिश्चनांविरुद्ध हिंसा रोखण्यात अयशस्वी
  • धार्मिक स्वातंत्र्याचं उल्लंघन करणारा देश अशी घोषणा
Donald Trump on Nigeria : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संरक्षण विभागाला नायजेरिया वरील भविष्यातील संभाव्य लष्करी कारवाईसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. ख्रिश्चनांविरुद्ध होणारी हिंसा नायजेरिया सरकार रोखण्यात अयशस्वी ठरत असल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. मात्र, नायजेरिया सरकारने सारे आरोप फेटाळले आहेत. ट्रम्प यांनी नायजेरियाला जी मदत दिली जाते ती बंद करण्याचा इशारा दिला असून, अमेरिका गरज पडल्यास दहशतवाद्यांचा खात्मा करेल असेही त्यांनी म्हटले आहे.

नायजेरिया देशातील गुंतागुंतीचा हिंसाचार
नायजेरियात हिंसाचाराची गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात मुस्लिम व ख्रिश्चन दोन्ही धर्मातील लोक कायम हिंसाचाराचे बळी ठरल्याने हा मुद्दा कायम वादात राहिला. अनेक घटना या धार्मिक कारणावरून नाही, तर शेतकरी-धनगर यांच्यामधील शेती संसाधनांच्या संबंधित भांडणांशी असायच्या.

हेही वाचा : सिगारेटबाबत येथील सरकारने केले कठोर नियम; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट लाखोंचा दंड

डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्ट करत, नायजेरियाला मिळणारी मदत अमेरिका त्वरित बंद करेल असा इशारा दिला असून सरकारने पावले वेगाने उचलावीत असेही ट्रम्प म्हणाले. तसेच, अमेरिका गरज पडल्यास दहशतवाद्यांचा सुफडा साफ करेल असेही ते म्हणाले. ” संरक्षण विभागाला मी आदेश देतो की त्यांनी लष्करी कारवाईसाठी सज्ज राहावे. जर अमेरिकेने हल्ला केला तर घातक, अचूक आणि विध्वंसक असेल. आमच्या प्रिय ख्रिश्चनांवर हे दहशतवादी जर हल्ला करत असतील तर…आम्ही मागे हटणार नाही.” डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री असलेले पीट हेगसेथ यांनी सुद्धा ट्रम्प यांच्या पोस्टला शेअर करत “आम्ही कारवाईसाठी तयारीत आहोत. नायजेरियन सरकार आपल्या ख्रिश्चनांचे रक्षण करेल किंवा आम्ही अत्याचारांमागे असलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करू.”

हेही वाचा : Mexico supermarket Massive fire : मेक्सिकोच्या सुपर मार्केटला भीषण आग..! आगीत 23 जणांचा दुर्दैवी मृत्यू; स्फोटामुळे मृतांची संख्या

नायजेरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी फेटाळले आरोप
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नायजेरियाला शुक्रवारी धर्माचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याचा गंभीर आरोप करत धार्मिक स्वातंत्र्याचं उल्लंघन करणारा देश असं घोषित करून नायजेरियाला कंट्री ऑफ पर्टिकुलर कन्सर्न (CPC) या यादीत टाकले. नायजेरियात ख्रिश्चन धर्माचे अस्तित्वाचा धोक्यात असल्याचे म्हंटले. हे आरोप फेटाळण्यासाठी नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष बोला टिनूबू यांनी हे आरोप देशाची वास्तविकता दर्शवत नसल्याचे म्हंटले आहेत. त्यांनी पुढे असेही लिहिले की, “आम्ही ख्रिश्चन धर्मांच्या स्वातंत्र्याच्या सुरक्षेची खात्री देण्यासाठी कटिबद्ध असून, अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्य करत आहोत.” नायजेरियाचे राष्ट्राध्यक्षांचे प्रेस सचिवांनी अमेरिकेची टीका चुकीची असून “आमच्या देशात ख्रिश्चन व मुस्लिम दोन्ही समुदायावर हल्ले होतात. आम्हाला दहशतवादाशी लढण्यासाठी अमेरिकेकडून लष्करी सहकार्य मिळावे.”

Web Title: Stop violence against christians trumps order

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2025 | 11:22 AM

Topics:  

  • America
  • Domestic Violence
  • Donald Trump
  • Nigeria News

संबंधित बातम्या

Epstein Files मधून फुटला बॉम्ब! Bill Gates यांच्या फोटोंसह अनेक दिग्गजांची गुपिते आली जगासमोर
1

Epstein Files मधून फुटला बॉम्ब! Bill Gates यांच्या फोटोंसह अनेक दिग्गजांची गुपिते आली जगासमोर

Release The Files : अमेरिकेचा सत्तेच्या पडद्यामागील ‘डर्टी गेम’! ‘Epstein Files’ जगासमोर येताच गळून पडणार ‘अनेक’ प्रख्यात मुखवटे
2

Release The Files : अमेरिकेचा सत्तेच्या पडद्यामागील ‘डर्टी गेम’! ‘Epstein Files’ जगासमोर येताच गळून पडणार ‘अनेक’ प्रख्यात मुखवटे

Pharma News : चिनी-भारतीय औषधांमुळे वाढला मृत्यूचा धोका; अमेरिकन सिनेटर ‘Rick Scott’ने दिला सावध राहण्याचा स्पष्ट इशारा
3

Pharma News : चिनी-भारतीय औषधांमुळे वाढला मृत्यूचा धोका; अमेरिकन सिनेटर ‘Rick Scott’ने दिला सावध राहण्याचा स्पष्ट इशारा

डोनाल्ड ट्रम्पचे आवडीचे शस्त्र टॅरिफ; स्वतः मान्य करत वाचला आपल्याच गुन्हांचा पाढा
4

डोनाल्ड ट्रम्पचे आवडीचे शस्त्र टॅरिफ; स्वतः मान्य करत वाचला आपल्याच गुन्हांचा पाढा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ahilyanagar News: “जोपर्यंत देवभाऊ तोपर्यंत लाडकी बहीण…”, पाथर्डीत मुख्यमंत्र्यांचे महत्वाचे वक्तव्य

Ahilyanagar News: “जोपर्यंत देवभाऊ तोपर्यंत लाडकी बहीण…”, पाथर्डीत मुख्यमंत्र्यांचे महत्वाचे वक्तव्य

Dec 19, 2025 | 08:09 PM
काय सांगता! Google Maps मुळे आता टोलचा खर्च वाचणार! विना हायवे प्रवासासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स

काय सांगता! Google Maps मुळे आता टोलचा खर्च वाचणार! विना हायवे प्रवासासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Dec 19, 2025 | 08:00 PM
Washim News: जिल्हास्तरीय आढावा बैठक पार! जिल्ह्याच्या विकासाबाबत प्रशासन कटिबद्ध

Washim News: जिल्हास्तरीय आढावा बैठक पार! जिल्ह्याच्या विकासाबाबत प्रशासन कटिबद्ध

Dec 19, 2025 | 07:53 PM
Thane Election 2025: ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांसाठी शिवसेनेतून ३३४८ इच्छुक

Thane Election 2025: ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांसाठी शिवसेनेतून ३३४८ इच्छुक

Dec 19, 2025 | 07:36 PM
नितीन गडकरींची मोठी घोषणा! रस्ते अपघातात मदत करण्याऱ्या व्यक्तीला मिळणार 25,000 रुपयांचे बक्षीस

नितीन गडकरींची मोठी घोषणा! रस्ते अपघातात मदत करण्याऱ्या व्यक्तीला मिळणार 25,000 रुपयांचे बक्षीस

Dec 19, 2025 | 07:35 PM
कोटक एज्युकेशन फाउंडेशनचा नवा उपक्रम! १४०० विद्यार्थ्यांना देण्यात आली शिष्यवृत्ती

कोटक एज्युकेशन फाउंडेशनचा नवा उपक्रम! १४०० विद्यार्थ्यांना देण्यात आली शिष्यवृत्ती

Dec 19, 2025 | 07:32 PM
आता किचनमध्येही लागणार स्मार्टफोनचा तडका! EGGS फ्रेश आहे की नाही? न फोडताच समजणार, नव्या तंत्रज्ञानाची यूजर्सना भूरळ

आता किचनमध्येही लागणार स्मार्टफोनचा तडका! EGGS फ्रेश आहे की नाही? न फोडताच समजणार, नव्या तंत्रज्ञानाची यूजर्सना भूरळ

Dec 19, 2025 | 07:32 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Bhiwandi : भिवंडीतील वेअरहाऊसमध्ये अमोनिया वायूची अचानक गळती, परिसरात तणाव

Bhiwandi : भिवंडीतील वेअरहाऊसमध्ये अमोनिया वायूची अचानक गळती, परिसरात तणाव

Dec 19, 2025 | 04:09 PM
Jalna : हो-नाहीनंतर अखेर बैठक, जालना महापालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीची चर्चा सुरू

Jalna : हो-नाहीनंतर अखेर बैठक, जालना महापालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीची चर्चा सुरू

Dec 19, 2025 | 03:47 PM
Satara : फलटणमध्ये गुलाबराव पाटील यांची रणजीत निंबाळकरांवर बोचरी टीका

Satara : फलटणमध्ये गुलाबराव पाटील यांची रणजीत निंबाळकरांवर बोचरी टीका

Dec 19, 2025 | 03:37 PM
Mumbai : कोकाटेंचा स्वीकारला, खात्याचा कार्यभार अजित पवारांकडे; फडणवीसांनी दिली माहिती

Mumbai : कोकाटेंचा स्वीकारला, खात्याचा कार्यभार अजित पवारांकडे; फडणवीसांनी दिली माहिती

Dec 19, 2025 | 03:29 PM
Mumbai : ठाकरे गट आणि काँग्रेस मुस्लिम मतांसाठी आतून एकत्र, किरिट सोमय्या यांची टीका

Mumbai : ठाकरे गट आणि काँग्रेस मुस्लिम मतांसाठी आतून एकत्र, किरिट सोमय्या यांची टीका

Dec 19, 2025 | 03:16 PM
Sindhudurg : वनभोजन ते गॅदरिंग शालेय उपक्रमाला सुरुवात; सिंधुदुर्गात विद्यार्थ्यांसाठी पर्वणी

Sindhudurg : वनभोजन ते गॅदरिंग शालेय उपक्रमाला सुरुवात; सिंधुदुर्गात विद्यार्थ्यांसाठी पर्वणी

Dec 19, 2025 | 03:09 PM
Satara :  पाचगणी हादरले, अमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई, दहा ताब्यात; 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Satara : पाचगणी हादरले, अमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई, दहा ताब्यात; 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Dec 18, 2025 | 08:35 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.