• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Trump Hints Us Might Rejoin Who

अमेरिका पुन्हा WHO मध्ये सामील होणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले संकेत, म्हणाले…

अमेरिकेचे राष्ट्राअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची सुत्रे हाती घेताच ट्रम्प यांनी अमेरिकेला WHOच्या सदस्यात्वातून ट्रम्प यांनी बाहेर काढले होते. मात्र, आता अमेरिका पुन्हा एकदा WHO मध्ये सामील होण्याची शक्यता आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 26, 2025 | 04:09 PM
Trump hints US might rejoin WHO

अमेरिका पुन्हा WHOमध्ये सामील होणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले संकेत, म्हणाले...(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची सुत्रे हाती घेताच अनेक बड्या निर्णयांवर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. त्यापैकी एक म्हणजे अमेरिकेला WHOच्या सदस्यात्वातून ट्रम्प यांनी बाहेर काढले होते. त्यांच्या या निर्णयाने जागतिक स्तरावर खळबळ उडाली होती. त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर कोरोना काळात जबाबदारी योग्यरितीने पार न पाडल्याचा आरोप केला होता. दरम्यान पुन्हा एकदा यासंबंधित एक मोठी माहिती समोर येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ते WHO मध्ये पुन्हा सामील होण्याचा विचार करतील असे म्हटले आहे.

WHO मध्ये सामील होण्याचे संकेत 

डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच असे संकेत दिले आहेत की, अमेरिका पुन्हा एका जागतिक आरोग्य संघटना WHO मध्ये सामील होण्यावर विचार करु शकतो. सध्या 2026 पर्यंत अमेरिका WHO मधून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेत आहे. ट्रम्प यांनी यापूर्वी WHOवर चीनला झुकते माप देण्याचा आरोप केला होता आणि या संघटनेला अमेरिकेच्या निधीचा दुरुपयोग केल्याबद्दल दोष दिला होता. मात्र, त्यांनी पुन्हा एकदा या निर्णयावर पुनर्विचार करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे WHOवरील अमेरिकेच्या भूमिकेबाबत नवा मार्ग निघू शकतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘हा नकार मैत्रीपूर्ण कृत्य नाही…’, डोनाल्ड ट्रम्प यांचे ग्रीनलॅंडवर पुन्हा एकदा मोठे वक्तव्य; डेन्मार्कवरही साधला निशाणा

सोमवारी (दि. 21 जानेवारी) व्हाईट हाऊसमध्ये दुसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर ट्रम्प यांनी WHO मधून बाहेर पडण्याची घोषणा केली होती. त्यांच्या मते, WHO ने कोविड-19 महामारीच्या काळात चीनच्या भूमिकेबाबत निष्काळजीपणा केला. परंतु, WHO मध्ये पुन्हा एकदा अमेरिका सामील होण्याची शक्यता असून हा जागतिक आरोग्य व्यवस्थेसाठी महत्त्वाचा विषय बनला आहे.

सौदी अरेबियाची 600 अब्ज डॉलर्सची अमेरिकेत गुंणतवूक

दरम्यान याच वेळी ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध अधिक मजबूत करण्यावर लक्ष दिले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक संबंध बळकट करण्यासाठी सौदी अरेबियाकडून अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत एक ट्रिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची मागणी केली आहे. सध्या सौदी अरेबियाने 600 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक जाहीर केली आहे. मात्र, ट्रम्प यांनी पुढील चार वर्षांत ही रक्कम एक ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढवण्याचे आवाहन केले आहे.

सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी नुकत्याच झालेल्या चर्चेत अमेरिकन अर्थव्यवस्थेत मोठ्या गुंतवणुकीची तयारी दर्शवली आहे. या गुंतवणुकीचा उपयोग अमेरिकेच्या पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात होईल. ट्रम्प यांच्या मते, सऊदीच्या या निर्णयामुळे दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांना चालना मिळेल आणि अमेरिकेच्या जागतिक अर्थव्यवस्थेतील महत्त्व वाढेल. WHOबाबत पुन्हा विचार करण्याचा निर्णय आणि सौदी अरेबियाकडून मोठ्या गुंतवणुकीची मागणी यामुळे जागतिक आरोग्य आणि आर्थिक संतुलनाच्या दृष्टीने सकारात्मक बदल घडू शकतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Bangladesh Politics: बांगलादेशात शेख हसीना आणि अवामी लीगवर संकट; निवडणुक लढवण्याची परवानगी नाही?

Web Title: Trump hints us might rejoin who

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2025 | 04:09 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Saudi Arabia
  • US
  • WHO
  • World news

संबंधित बातम्या

अवाढव्य युद्धनौका, १०० हून अधिक जेट्स, इराणची खैर नाही! 23 वर्षानंतर सर्वात मोठ्या ताकदीने अमेरिका मोठ्या हल्ल्याच्या तयारीत
1

अवाढव्य युद्धनौका, १०० हून अधिक जेट्स, इराणची खैर नाही! 23 वर्षानंतर सर्वात मोठ्या ताकदीने अमेरिका मोठ्या हल्ल्याच्या तयारीत

पुन्हा युद्धाचं सावट?, इराणमध्ये लढाऊ विमान कोसळून वैमानिकाचा मृत्यू; ट्रम्प यांनी दिलेली हल्ल्याची धमकी…
2

पुन्हा युद्धाचं सावट?, इराणमध्ये लढाऊ विमान कोसळून वैमानिकाचा मृत्यू; ट्रम्प यांनी दिलेली हल्ल्याची धमकी…

ISI चं कंबरडं मोडणार! नेपाळमधील पाकिस्तानी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी भारताची मोठी खेळी
3

ISI चं कंबरडं मोडणार! नेपाळमधील पाकिस्तानी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी भारताची मोठी खेळी

भारताच्या शेजारी तुर्कीचा मोठा गेम! कट्टरपंथीयांच्या पाठिंब्यासाठी ज्युनियर एर्दोगान बांगलादेशात? नेमकं काय शिजतंय?
4

भारताच्या शेजारी तुर्कीचा मोठा गेम! कट्टरपंथीयांच्या पाठिंब्यासाठी ज्युनियर एर्दोगान बांगलादेशात? नेमकं काय शिजतंय?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Supreme Court News: फुकट खैरात बंद करा, रोजगार द्या! सर्वोच्च न्यायालयाने सुनावले खडे बोल

Supreme Court News: फुकट खैरात बंद करा, रोजगार द्या! सर्वोच्च न्यायालयाने सुनावले खडे बोल

Feb 20, 2026 | 02:53 PM
IND w vs AUS W, T-20 Series : ऑस्ट्रेलियाचा भारतावर 19 धावांनी विजय; मालिका 1-1 अशी बरोबरीत 

IND w vs AUS W, T-20 Series : ऑस्ट्रेलियाचा भारतावर 19 धावांनी विजय; मालिका 1-1 अशी बरोबरीत 

Feb 20, 2026 | 02:50 PM
NH-48 साईन बोर्डावर आदळली थार, हवेतच लटकली अन् दृष्य पाहून युजर्स चक्रावले… Video Viral

NH-48 साईन बोर्डावर आदळली थार, हवेतच लटकली अन् दृष्य पाहून युजर्स चक्रावले… Video Viral

Feb 20, 2026 | 02:49 PM
रेल्वेमंत्र्यांचे मराठवाड्याकडे दुर्लक्ष; मुंबई, पुणे, नागपूरला प्राधान्य मात्र…

रेल्वेमंत्र्यांचे मराठवाड्याकडे दुर्लक्ष; मुंबई, पुणे, नागपूरला प्राधान्य मात्र…

Feb 20, 2026 | 02:49 PM
Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर दुचाकी-कारचा भीषण अपघात; एक ठार तर…

Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर दुचाकी-कारचा भीषण अपघात; एक ठार तर…

Feb 20, 2026 | 02:47 PM
Maharashtra Politics : राजकारणात कायमस्वरुपी काहीही नसतं…; राज ठाकरेंच्या सूचित वक्तव्याने चर्चांना उधाण

Maharashtra Politics : राजकारणात कायमस्वरुपी काहीही नसतं…; राज ठाकरेंच्या सूचित वक्तव्याने चर्चांना उधाण

Feb 20, 2026 | 02:41 PM
Bhiwandi Mayor Election: भाजपला मोठा धक्का! भिवंडी महापौरपदी नारायण चौधरी विराजमान

Bhiwandi Mayor Election: भाजपला मोठा धक्का! भिवंडी महापौरपदी नारायण चौधरी विराजमान

Feb 20, 2026 | 02:40 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 07:48 PM
Pimpri Chinchwad :  लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Pimpri Chinchwad : लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Feb 19, 2026 | 07:45 PM
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

Feb 19, 2026 | 07:40 PM
Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Feb 19, 2026 | 07:26 PM
Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Feb 19, 2026 | 07:22 PM
Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Feb 19, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.