Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इराणला मोठा झटका! रशिया-चीनने फिरवली पाठ? भारतानेही कंबर कसली, UNSC मध्ये नेमकं काय घडलं?

Unsc Resolution Iran : संयुक्त राष्ट्रात इराणविरोधी एक ठराव मंजूर करण्यात आला आहे. या ठरावाला भारताने समर्थन केले आहे. परंतु रशिया-चीनने यावर कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 12, 2026 | 04:18 PM
UNSC resolution condemning iran's attack in gulf nations

UNSC resolution condemning iran's attack in gulf nations

Follow Us
Follow Us:
  • संयुक्क राष्ट्रपरिषदेत इराणविरोधात ठराव मंजूर
  • आखाती देशांवरील इराणी हल्ल्याचा तीव्र निषेध
  • भारतानेही केली हल्ल्यांची निंदा
Unsc Resolution Iran : सध्या मध्यपूर्वेतील संघर्षाने जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांची एक सुरक्षा परिषद पार पडली असून यामध्ये इराणविरोधी निंदा ठराव मंजूर करण्यात आला आहे. यामुळे इराण(Iran)ला मोठा झटका बसला आहे. अगदी रशिया आणि चीनने देखील इराणच्या संरक्षणासाठी ब्रह्मास्त्र म्हणजे व्हेटोचा अधिकार वापरलेला नाहीत. तसेच भारतानेही पाठिंबा दिलेला नाही. यामुळे हा इराणसाठी मोठा राजनैतिक धक्का मानला जात आहे.

Iran Leadership : इराणचा नवा वारसदार संकटात! मोजतबा खामेनेई हल्ल्यात जखमी; गुप्त स्थानी सुरक्षित असल्याची अधिकाऱ्यांकडून पुष्टी

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत इराणच्या मध्यपूर्वेतील आखाती देशांवरील हल्ल्यांच्या निषेधार्त ठराव मांडण्यात आला होता. बहीरनने सादर केलेल्या या ठरवाला तातडीने थांबवण्याचे आणि प्रादेशिक शांतता पुन्हा प्रस्थापित करण्याचे आवाहनने संयुक्त राष्ट्रांनी केले आहे. या ठरावात बहरीन, ओमान, कुवैत, सौदी अरेबिया, जॉर्डन, आणि यूएईच्या सार्वभौत्व आणि प्रादेशिक अखंडतेचे उल्लंघन इराणने केले असल्याचे म्हटले आहे. इराणने या देशांच्या पायाभूत आणि नागरी सुविधांना लक्ष्य करुन जागतिक शांतता आणि सुरक्षेला धोका निर्माण केली असल्याचे नमूद केले आहे.

रशिया-चीनचे मौन

या प्रस्ताववार इराणच्या मित्र राष्ट्रांनी मौन पाळले आहे. इराणच्या संरक्षणासाठी रशिया (Russia) आणि चीन(China) ने आपल्या व्हीटो अधिकाराचा वापर केलेला नाही. तसेच यासाठी मतदानही केले नाही. यामुळे इराणला मिळणारे कूटनीतिक संरक्षण संपुष्टात आले आहे. रशियाने यापूर्वी एक गुप्त प्रस्ताव मांडला होता, मात्र अमेरिकेने तो फेटाळून लावला आहे.

भारताची आक्रमक भूमिका

याच वेळी भारताने केवळ या ठरावाचे समर्थन केले नाही तर को-स्पॉन्सर करणाऱ्या १३५ देशांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. भारताने आखाती प्रदेशात  शांतता आणि तिथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले असल्याचे म्हटले आहे. या पावलामुळे भारताची प्रादेशिक स्थिरतेसाठी असलेली भूमिका स्पष्ट झाली आहे.

इतर देशांच्या प्रतिक्रिया

धक्कादायक बाब म्हणजे पाकिस्तान(Pakistan) ने देखील इराणविरोधात मतदान केले आहे. इराणच्या हल्ल्यांमध्ये दोन पाकिस्तानी नागरिकांचा बळी गेल्याने पाकिस्तानने तीव्र नाराजी व्यक्त केली आहेत. पाकिस्तानी नागरिकही सध्या भीती आणि असुरक्षिततेत आहेत. तर युरोपीय देश फ्रान्स(France) नेही मध्यपूर्वेतील संघर्षासाठी इराणला जबाबादर धरत अणु धोक्यांबाबात आणि आक्रमक कारवायांबाबात तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

इराणची प्रतिक्रिया

इराण या ठरावाच्या मंजुरीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सुरक्षा परिषदेच्या व्यासपाठीचा गैरवापर इतरांनी केले असल्याचे म्हटले आहे. परंतु आंतरराष्ट्रीय समुदाय यापुढे लष्करी तणाव आणि हिंसाचार सहन करणार नाही हे इराणविरोधात पडलेल्या १३ मतांवरुन स्पष्ट होत आहे.

Strait of Hormuz: भारताच्या ‘त्या’ जहाजांचा विषय काय? Iran ने फेटाळला दावा; होर्मुझमध्ये झाला गेम?

💡

Frequently Asked Questions

  • Que: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत इराणविरोधात कोणता प्रस्ताव मंजूर झाला?

    Ans: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत इराणने आखाती देशांवर केलेल्या मिसाइल आणि ड्रोन हल्ल्यांचा निषेध करणारा कडक प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या प्रस्तावात इराणने तात्काळ हल्ले थांबवून क्षेत्रात शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

  • Que: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत इराविरोधी प्रस्तावावर चीन-रशियाची भूमिका काय होती?

    Ans: संयुक्त राष्ट्रातील इराणविरोधीत प्रस्तावला रशिया-चीनने पाठिंबा दिलेला नाही, परंतु विरोधही केले नाही

  • Que: भारताने या प्रस्तावात कोणती भूमिका घेतली?

    Ans: भारताने या प्रस्तावाला केवळ समर्थनच दिले नाही तर तो सह-प्रायोजक देशांमध्येही सहभागी झाला आहे. आखाती देशांमध्ये स्थिरता राखणे आणि तेथील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्या दिल्याचे भारताने म्हटले आहे.

Web Title: Unsc resolution condemning irans attack in gulf nations india russia china

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 04:16 PM

Topics:  

  • China
  • Iran News
  • Russia
  • Saudi Arabia
  • US-Israel Iran War

संबंधित बातम्या

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा
1

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा

Saudi Arabia Alert : रियाधच्या आकाशात रणशिंग! एअर-रेड अलर्टने थरार; विमानतळाजवळ धुराचे लोट
2

Saudi Arabia Alert : रियाधच्या आकाशात रणशिंग! एअर-रेड अलर्टने थरार; विमानतळाजवळ धुराचे लोट

World News: F-35 चा ‘सिक्रेट पार्ट’ पोहचला हाँगकाँगमध्ये, चीनच्या हाती लागली अमेरिकेची स्टेल्थ टेक्नोलॉजी?
3

World News: F-35 चा ‘सिक्रेट पार्ट’ पोहचला हाँगकाँगमध्ये, चीनच्या हाती लागली अमेरिकेची स्टेल्थ टेक्नोलॉजी?

Iran War : ३ लाख १३ हजार योद्धे मैदानात! इराणचा अमेरिकेला-इस्रायलला थेट इशारा
4

Iran War : ३ लाख १३ हजार योद्धे मैदानात! इराणचा अमेरिकेला-इस्रायलला थेट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.