Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-Iran Conflict : इराणवर आणखी हल्ले नाहीत? पण ट्रम्प यांनी आखली ‘रेड लाईन’, काय आहे नवी रणनीती?

US-Iran Conflict Update Marathi : अमेरिका इराणमध्ये सध्या शांतता चर्चा सुरु असून येत्या काही दिवसांतच युद्धबंदी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच वेळी ट्रम्प यांनी इराणवर आणखी हल्ले करणार नसल्याचेही संकेत दिले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 05, 2026 | 10:39 AM
trump iran policy

trump iran policy

Follow Us
Follow Us:
  • इराणवर आणखी हल्ले नाहीत? पण ट्रम्प यांनी आखली ‘रेड लाईन’
  • काय आहे नवी रणनीती?
  • अमेरिकन रिपोर्टमध्ये दावा
US-Iran Conflict News in Marathi : वॉशिंग्टन/तेहरान : अमेरिका इराणमध्ये सध्या पडद्याआड शांतता चर्चा सुरु आहे. काही दिवसांतच दोन्ही देशांमध्ये युद्धविराम करार होईल असा दावाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी केला आहे. ट्रम्प सध्या इराणशी युद्ध लढण्याच्या मनस्थिती नाही. यामुळे त्यांनी इराणला करार लवकरात लवकर मान्य करण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. तसेच त्यांनी हल्ल्याची धमकीही दिली आहे. परंतु यावर त्यांनी एक सीमित रेषा निश्चित केली आहे.

US Iran Ceasefire : Iran Deal वर ट्रम्प यांचा मोठा दावा; ‘या’ आठवड्याच्या अखेरीस होणार अंतिम करार? नाहीतर…

द वॉल स्ट्रिट जनरलने दिलेल्या रिपोर्टनुसार, ट्रम्प इराणवर आणखी हल्ले करणार नसून यासाठी एक मोठी अट ठेवण्यात आली आहे. या रिपोर्टनुसार, जोपर्यंत अमेरिकन सैनिकांचा मृत्यू होत नाही, तपोर्यंत इराणवर मोठे हल्ला करणार नाहीत असे त्यांनी एका जवळच्या सहकार्याला सांगितले आहे. छोट्या-मोठ्या कारवाया सहन करण्याची मात्र, त्यांनी तयारी दर्शवली आहे.

युद्धबंदी होणार का?

ट्रम्प गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने इराणशी शांतता करार अंतिम टप्प्यात असल्याचा दावा करत आहेत. या कारारामुळे होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz) खुली होईल असेही त्यांनी म्हटले आहे. परंतु अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाहीत. दोन्ही देशांत इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावरुन तणाव कायम आहे.

ट्रम्प यांनी इराण(Iran) ला त्यांचा युरेनियम संवर्धनाचा साठा दुसऱ्या देशाकडे सोपवण्याची आणि अण्वस्त्र कार्यक्रम बंद करण्याची मागणी केली आहे. ट्रम्प यांच्या मते, इराणने यासाठी सुरुवातील नकार दिला होत. पंरतु आता ते अमेरिकेच्या अटींवर करार करण्यास तयार आहेत. मात्र, अद्याप इराणकडून याबाबत कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.

शिवाय अमेरिका युद्धाच्या सुरुवातीपासून ४ ते ५ आठवड्यात युद्ध संपेल, होर्मुझचा मार्ग खुला होईल असे दावे करत आहे. मात्र, हे दावे फोल ठरले असून इराणने होर्मुझवर पकड घट्ट केली आहे. यामुळे जगभरात तेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे. देशांतर्गत राजकारणातही ट्रम्प अडचणीत आले आहे.

इराणयुद्धावर विरोधी प्रस्ताव

ट्रम्प यांच्यासाठी सर्वात धक्कादायक म्हणजे, त्यांच्या पक्षातील चार खासदारांनी इराण युद्ध थांबवण्याची मागणी केली आहे. तसेच अमेरिकन संसदेत खासदारांनी इराणविरुद्ध कारवाया रोखण्याच्या प्रस्तावावर मतदान केले आहे. यामुळे ट्रम्प यांचा इराणवर हल्ल्याला त्यांच्या सरकारमधून विरोध होत  आहे.

आखाती देशांमध्ये इराणी हल्ले सुरुच

दुसरीकडे शांतता चर्चा सुरु असताना इराणचे आखाती देशांमध्ये हल्ले सुरुच आहेत. काही दिवसांपूर्वीच इराणने कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला केला होता. पण यावर अमेरिकेने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

US Politics : ट्रम्प यांना मोठा झटका! इराण युद्धावर संसदेत विरोधी प्रस्ताव मंजूर; पक्षातील खासदारांनीच फिरवली पाठ

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी इराणवर हल्ले थांबवण्यासाठी कोणती अट ठेवली आहे?

    Ans: द वॉल स्ट्रीट जनरलच्या रिपोर्टनुसार, जोपर्यंत अमेरिकन सैनिकांचा मृत्यू होत नाही, तपोर्यंत इराणवर मोठे हल्ला करणार नाहीत असे म्हटले आहे.

  • Que: होर्मुझबाबत ट्रम्प यांना काय दावा केला आहे?

    Ans: इराणसोबत शांतता करारावर अंतिम स्वाक्षरी होताच होर्मुझ मार्ग खुला होईल असे ट्रम्प यांनी केला आहे.

Web Title: Us iran conflict trump new policy no more attacks until red line crossed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 10:31 AM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Iran Ceasefire
  • World news

संबंधित बातम्या

Russia-Ukraine: युक्रेनच्या ‘या’ महास्त्राने उडवली पुतिन यांची झोप; रशियाचा कोपरान् कोपरा युक्रेनच्या टप्प्यात, 10,000 किमी पल्ला
1

Russia-Ukraine: युक्रेनच्या ‘या’ महास्त्राने उडवली पुतिन यांची झोप; रशियाचा कोपरान् कोपरा युक्रेनच्या टप्प्यात, 10,000 किमी पल्ला

Donald Trump: मी गेल्यानंतर तुमचे काय होईल? ट्रम्प यांनी घातली ‘2028’ ची टोपी, व्हाईट हाऊस पत्रकार परिषदेत पत्रकारांवर बोचरी टीका
2

Donald Trump: मी गेल्यानंतर तुमचे काय होईल? ट्रम्प यांनी घातली ‘2028’ ची टोपी, व्हाईट हाऊस पत्रकार परिषदेत पत्रकारांवर बोचरी टीका

Hunger Index: पाकिस्तानची दुटप्पी नीती! जनता उपाशी अन् लष्करावर 10.8 अब्ज डॉलर्सचा प्रचंड खर्च; UN च्या अहवालाने केली पोलखोल
3

Hunger Index: पाकिस्तानची दुटप्पी नीती! जनता उपाशी अन् लष्करावर 10.8 अब्ज डॉलर्सचा प्रचंड खर्च; UN च्या अहवालाने केली पोलखोल

Viral Video:  ट्रॅफिक कॅमेऱ्यात कैद झाला कॉमिक्समधील रिअल स्पायडर-मॅन; अमेरिकेतील ‘या’ घटनेने केले सर्वानाच अचंबित
4

Viral Video: ट्रॅफिक कॅमेऱ्यात कैद झाला कॉमिक्समधील रिअल स्पायडर-मॅन; अमेरिकेतील ‘या’ घटनेने केले सर्वानाच अचंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.