Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Tension : ‘वादळापूर्वीची शांतात’ , ट्रम्प यांच्या ‘त्या’ पोस्टमुळे खळबळ; मध्यपूर्वेत युद्धाचे ढग आणखी गडद

US Iran Tension : इराणसोबतच्या वादात ट्रम्प यांनी एक खळबळजनक पोस्ट केली आहे. ट्रुथवर एक एआय फोटो शेअर करत वादळापूर्वीची शांतता असे त्यांनी लिहित युद्धनौकेचा फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे पुन्हा युद्धाची चाहूल लागली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 17, 2026 | 09:33 AM
trump ai photo peace before storm

trump ai photo peace before storm

Follow Us
Follow Us:
  • इराणचा गेम ओव्हर होणार?
  • ट्रम्प यांच्या एका पोस्टमुळे जगात खळबळ
  • मध्यपूर्वेत युद्धाचे ढग अधिक गडद
US Iran Tension News in Marathi : वॉशिंग्टन/तेहरान : पश्चिम आशियातील संकट पुन्हा एकदा गडद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. होर्मुझमधील समुद्री सुरक्षेवरुन इराण (Iran) अमेरिका पुन्हा एकदा आमने-सामने आहे. अशा परिस्थितीत  ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एख खळबळजनक पोस्ट शेअर केली आहे. यावरुन ट्रम्प इराणला थेट युद्धाची धमकी देत असल्याचे संकेत मिळतात असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय राजतळीवर मोठी खळबळ उडाली आहे.

Iran Missile Power : इराणचे शक्तीप्रदर्शन! अमेरिकेचे दावे फोल? ३० मिसाइल साइट्स अजूनही ‘ॲक्टिव्ह’

समुद्रात दोन युद्धनौका आमनेसामने

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी त्यांच्या अधिकृत ट्रुथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एआयच्या मदतीने तयार केलेले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत एका अथांग समुद्रात अमेरिकन आणि इराणच्या बलाढ्य युद्धनौका समोरासमोर दिसत आहेत. समुद्राच्या भयंकर लाटा आणि आकाशातून चमकणारी वीज थेट महायुद्धाचे संकेत देत आहे. शिवाय या फोटोत ट्रम्प आक्रमक भूमिकेत असून त्यांच्या मागे अमेरिकन नौदलाचे वरिष्ठ अधिकारी तैनात आहेत. हा फोटो शेअर करताना ट्रम्प यांनी It War The Calm Before the Storm म्हणजेच वादळापूर्वीची शांतता असे लिहिले आहे.

 

 

स्पेस वॉर रुम

आणखी एका फोटोत ट्रम्प अत्यंत हाय-टेक स्पेस वॉर रुममध्ये उभे राहून जागतिक परिस्थितीवर लक्ष ठेवून आसल्यासारखे दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी स्पेस फोर्स असे लिहिले आहे. या दोन्ही पोस्टमुळे अमेरिका (America) आता इराणवर कोणत्याही क्षणी मोठा हल्ला करु शकते अशा चर्चांणा उधाण आले आहे.

 

तर्कवितर्कांना उधाण

सध्या ट्रम्प यांच्या या पोस्टवर अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाकडून किंवा व्हाईट हाऊसकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र या पोस्टवरुन ट्रम्प केवळ इराणला इशारा देत आहेत की खरेच अमेरिका युद्धाची तयारी करत आहेत असा संभ्रम निर्माण झाला आहे. होर्मुझ समुद्रात आधीच दोन्ही देशांच्या युद्धनौका तैनात असताना ट्रम्प यांच्या या एआय फोटोंनी युद्धाच्या ठिणगीला हवा दिली आहे.

जागतिक परिणाम

ट्रम्प यांच्या या पोस्टमुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. होर्मुझमध्ये दोन्ही देशांत पुन्हा तणाव निर्माण झाल्यास बाजारपेठेत इंधन आणि उर्जा संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवरच नव्हे, तर जगभरातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. होर्मुझचा मार्ग हा जगातील सर्वात महत्त्वाच्या व्यापारी मार्गांपैकी एक आहे. या मार्गावरुन जगातील एकूण २० टक्के तेल वाहतूक केली जाते.

IRGC Threatens US : आखातात पुन्हा युद्धाचा भडका! इराणची अमेरिकन तळांवर हल्ल्याची उघड धमकी, होर्मुझ पुन्हा बंद होणार?

Web Title: Us iran tension peace before storm trumps viral ai post sparks war fears amid hormuz crisis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 09:33 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran-US War
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Sudan News : रक्तरंजित ड्रोन हल्ला ; सुदानमध्ये जनावरांच्या बाजारावर हल्ला ;३० जणांचा मृत्यू
1

Sudan News : रक्तरंजित ड्रोन हल्ला ; सुदानमध्ये जनावरांच्या बाजारावर हल्ला ;३० जणांचा मृत्यू

World News : फ्रान्समध्ये आंदोलनाचा भडका उडाला ; महापौर कार्यालयात घुसण्याचा आंदोलकांचा प्रयत्न
2

World News : फ्रान्समध्ये आंदोलनाचा भडका उडाला ; महापौर कार्यालयात घुसण्याचा आंदोलकांचा प्रयत्न

US-Israel War : ‘अशी शक्ती बनू की शत्रू हल्ला करू शकणार नाही’; इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिका-इस्रायलला थेट इशारा
3

US-Israel War : ‘अशी शक्ती बनू की शत्रू हल्ला करू शकणार नाही’; इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिका-इस्रायलला थेट इशारा

Marco Rubio: अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो 200 दिग्गज उद्योगपतींसह भारत दौऱ्यावर; मुंबई आणि जामनगरवरच का आहे मुख्य भर?
4

Marco Rubio: अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो 200 दिग्गज उद्योगपतींसह भारत दौऱ्यावर; मुंबई आणि जामनगरवरच का आहे मुख्य भर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.