• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Fasting Foods Have Become Expensive In Pimpri Chinchwad Due To Mahashivratri

महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर उपवासाचे पदार्थ महाग; सध्याचे दर जाणून घ्या सविस्तर

महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर उपवासाच्या खाद्यपदार्थांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. वाढत्या महागाईमुळे यंदा 'उपवास करणेही महाग' पडत असल्याची प्रतिक्रिया गृहिणींमधून व्यक्त होत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 14, 2026 | 06:19 PM
महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर उपवासाचे पदार्थ महाग; सध्याचे दर जाणून घ्या सविस्तर

सौजन्य - नवराष्ट्र टीम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • महाशिवरात्रीमुळे उपवासाचे पदार्थ महाग
  • सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले
  • सध्याचे दर जाणून घ्या सविस्तर
पिंपरी : महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर उपवासाच्या खाद्यपदार्थांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी यांसारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये शेंगदाणा, भगर, साबुदाणा आणि राजगिरा यांचे दर कडाडले असून, यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. वाढत्या महागाईमुळे यंदा ‘उपवास करणेही महाग’ पडत असल्याची प्रतिक्रिया गृहिणींमधून व्यक्त होत आहे.

शेंगदाण्याच्या दराचा भडका

यंदा शेंगदाण्याने गेल्या २५ वर्षांतील विक्रमी दरवाढ नोंदवली आहे. किरकोळ बाजारात शेंगदाणा चक्क २०० ते २२० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि काही भागांतील दुष्काळामुळे उत्पादनात सुमारे ६० टक्क्यांची घट झाली आहे. त्यातच परदेशात शेंगदाण्याची निर्यात वाढल्याने स्थानिक बाजारपेठेत टंचाई निर्माण होऊन दराचा भडका उडाला असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

भेसळयुक्त भगरीपासून सावधान!

भगरीचे दर वाढल्याने बाजारात भेसळयुक्त भगर विक्रीला येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी केवळ दर्जेदार आणि खात्रीशीर दुकानातूनच खरेदी करावी, असे आवाहन व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा : मोजणी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी परत पाठवले; ड्रोनच्या माध्यमातून मोजणीचा प्रयत्न हाणून पाडला

तयार फराळाकडे कल, पण गृहिणींचा घरगुती फराळावर भर

वाढत्या किमतींमुळे तयार (रेडिमेड) फराळी पदार्थ, केळी आणि बटाटा चिप्सला मागणी वाढली आहे. मात्र, हॉटेल किंवा दुकानातील तयार पदार्थ महाग पडत असल्याने, पिंपरी-चिंचवडमधील अनेक गृहिणींनी यंदा घरच्या घरीच फराळ बनवण्यास पसंती दिली आहे.

बाजारभाव : प्रति किलो

उपवासाचे पदार्थ सध्याचे दर (रुपये)
शेंगदाणा २०० ते २२०
भगर १४० ते १६०
राजगिरा १५० ते १७०
साबुदाणा ९० ते ११०
बटाटे ३० ते ४०
रताळे ४० ते ५०
Cell 7-1 Cell 7-2
उत्पादन घट, बाजारातील कमी आवक आणि निर्यातीतील वाढ ही दरवाढीची मुख्य कारणे आहेत. शेंगदाण्याचे उत्पादन यंदा निम्म्यावर आल्याने किमतींवर त्याचा थेट परिणाम झाला आहे. -सुदेश मयेकर, किराणा दुकानदार

भीमाशंकर मंदिर राहणार बंद

श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर विकासकामांसाठी बंद असल्यामुळे परिसरातील शेकडो लहान व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहावर मोठा परिणाम झाला असून, दुकानदारांचे आर्थिक गणित बिघडले आहे. मंदिरातील सभा मंडप व पायरी दर्शन मार्गाच्या कामासाठी ९ जानेवारी २०२६ पासून पुढील तीन महिने मंदिर बंद राहणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले होते. त्या नुसार सध्या भाविकांची ये-जा पूर्णपणे थांबली आहे.

Web Title: Fasting foods have become expensive in pimpri chinchwad due to mahashivratri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 06:18 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mahashivratri
  • Pimpri

संबंधित बातम्या

Nashik News : मिलिंदनगरच्या २८ घरांवर जेसीबी, सहा तास चालली कारवाई; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
1

Nashik News : मिलिंदनगरच्या २८ घरांवर जेसीबी, सहा तास चालली कारवाई; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

चर्नी रोड -गिरगाव पुलाला विरोध करणाऱ्या सैफी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात स्थानिकांचे आंदोलन
2

चर्नी रोड -गिरगाव पुलाला विरोध करणाऱ्या सैफी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात स्थानिकांचे आंदोलन

पुण्यात ठराविक नाट्यगृहांनाच गर्दी; लवकरच सांस्कृतिक धोरणाबाबतचे निर्णय जाहीर होणार
3

पुण्यात ठराविक नाट्यगृहांनाच गर्दी; लवकरच सांस्कृतिक धोरणाबाबतचे निर्णय जाहीर होणार

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीच्या दिवशी या गोष्टी आणा घरी, महादेवांचे राहील तुमच्यावर आशीर्वाद
4

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीच्या दिवशी या गोष्टी आणा घरी, महादेवांचे राहील तुमच्यावर आशीर्वाद

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Vasai Virar Crime News: आयुष्य इतकं स्वस्त झालं आहे का? वसई विरार परिसरात एकाच दिवशी 6 जणांची आत्महत्या

Vasai Virar Crime News: आयुष्य इतकं स्वस्त झालं आहे का? वसई विरार परिसरात एकाच दिवशी 6 जणांची आत्महत्या

Feb 14, 2026 | 08:05 PM
ENG vs SCO: टॉम बेंटनच्या धुवाधार खेळीने इंग्लंडचे जोरदार पुनरागमन, 5 विकेट्सने स्कॉटलंडचा पराभव

ENG vs SCO: टॉम बेंटनच्या धुवाधार खेळीने इंग्लंडचे जोरदार पुनरागमन, 5 विकेट्सने स्कॉटलंडचा पराभव

Feb 14, 2026 | 07:54 PM
Urvashi Rautela च्या आयुष्यात नव्या प्रेमाची एंट्री? कोण आहे तो करोडपती गायक? नव्या नात्याची जोरदार चर्चा

Urvashi Rautela च्या आयुष्यात नव्या प्रेमाची एंट्री? कोण आहे तो करोडपती गायक? नव्या नात्याची जोरदार चर्चा

Feb 14, 2026 | 07:54 PM
धक्कादायक! रशियन विरोधी पक्षनेता Alexei Navalny ला देण्यात आले बेडकाचं विष, 5 युरोपीय देशांचा पुतीन सरकारवर आरोप

धक्कादायक! रशियन विरोधी पक्षनेता Alexei Navalny ला देण्यात आले बेडकाचं विष, 5 युरोपीय देशांचा पुतीन सरकारवर आरोप

Feb 14, 2026 | 07:36 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Bhumi Pednekar आणि Randeep Hooda यांचं नेमकं नातं काय? अभिनेत्रीने उघड केला मोठा खुलासा

Bhumi Pednekar आणि Randeep Hooda यांचं नेमकं नातं काय? अभिनेत्रीने उघड केला मोठा खुलासा

Feb 14, 2026 | 07:15 PM
रण उत्सवात TVS Motor चे सलग दुसरे यशस्वी वर्ष, कच्छच्या वाळवंटात रंगला ‘रोड टू हेवन’चा थरार!

रण उत्सवात TVS Motor चे सलग दुसरे यशस्वी वर्ष, कच्छच्या वाळवंटात रंगला ‘रोड टू हेवन’चा थरार!

Feb 14, 2026 | 07:13 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Feb 14, 2026 | 06:49 PM
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM
CHIPLUN : कवी साहित्यिकांचा कसा आहे व्हॅलेंटाईन डे

CHIPLUN : कवी साहित्यिकांचा कसा आहे व्हॅलेंटाईन डे

Feb 14, 2026 | 03:28 PM
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.