Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World News :युक्रेनच्या हल्ल्यांनी रशियाच्या तेल उद्योगाला मोठा धक्का; ५१% शुद्धीकरण क्षमता ठप्प

World News : युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे की, लांब पल्ल्याच्या हल्ल्यांमुळे रशियाची ५१% तेल शुद्धीकरण क्षमता ठप्प झाली आहे. त्यामुळे रशियातील इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला असून डिझेल उत्पादनात घट आणि इंधनटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. मात्र, ५१% क्षमतेचा दावा स्वतंत्रपणे पडताळलेला नाही.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 05, 2026 | 07:11 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • मॉस्कोपासून सायबेरिया पर्यंत मारा
  • इंधन संकटाचा रशियाला फटका 
  • युद्ध आता ऊर्जा ,पायाभूत सुविधांवर
World News :एका बाजूला इराण इस्रायल अमेरिका युद्ध सुरु असतानाच मध्य पूर्वेत आणखी एक युद्ध सुरु झाले सौदी आणि येमेन मधील हुथीं मध्ये तर दुसरीकडे रशिया युक्रेन युद्धाला साडेचार वर्ष उलटत असताना युक्रेनने आता रशियाच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर लांब पल्ल्याच्या हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे .

युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे कि , अलीकडील ड्रोन आणि लांब पल्ल्याच्या हल्ल्यांमुळे रशियाच्या तेल शुद्धीकरण क्षमतेपैकी तब्बल ५१ टक्के क्षमता ठप्प झाली आहे . त्यामुळे रशियन सैन्यात इंधन आणि लष्करी साहित्याचा पुरवठा करण्याच्या मॉस्कोच्या क्षमतेवर दबाव वाढल्याचे युक्रेनचे म्हणणे आहे . हा आकडा स्वतंत्रपणे पडताळता आलेला नाही .

मॉस्कोपासून सायबेरिया पर्यंत मारा

युक्रेनने रशियातील अनेक महत्वाच्या तेल शुद्धीकरण केंद्रावर हल्ले केले आहेत . मॉस्को यारोस्लाव्हल ,उस्त -लुगा , पर्म ,सारातोव्ह आणी सीझरान यांसारख्या भागातील ऊर्जा सुविधांना लक्ष करण्यात आल्याचे युक्रेनने म्हंटले आहे . काही रिफायनरीवर युद्ध सुरु झाल्यापासून अनेक वेळा हल्ले झाल्याचेही समोर आले आहे . वारंवार होणारे हल्ले , आपत्कालीन दुरुस्ती आणि देखभालातील विलंब यामुळे रशियाच्या तेल उद्योगावर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे .

Big Breaking: फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांचा उद्रेक; शाळा बंद, रस्त्यावर आंदोलन

इंधन संकटाचा रशियाला फटका

हल्ल्यांमुळे रशियामध्ये इंधन पुरवठ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे . उपलब्ध माहितीनुसार रशियातील डिझेल उत्पादनात सुमारे ३० टक्क्यांची घट झाली असून काही भागांमध्ये पेट्रोल पंपावर मोठ्या रांगा लागल्या आहेत . परिस्थिती हाताळण्यासाठी रशियाने डिझेलच्या निर्यातीवर निर्बंधही कायम ठेवले आहेत . रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनीही या हल्ल्यांचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याचे मान्य केले असून , त्याचा परिणाम देशाच्या GDP वर सुमारे १ टक्का असल्याचे त्यांनी म्हंटले आहे .

Breaking News: जगभरात वाढतायत धोकादायक विषाणूंवरील संशोधन प्रयोगशाळा; सर्वाधिक प्रयोगशाळा अमेरिकेत

युद्ध आता ऊर्जा ,पायाभूत सुविधांवर

युक्रेनच्या मते तेल शुद्धीकरण केंद्रावर हल्ले करण्यामागचा उद्देश केवळ रशियाच्या अर्थव्यवस्थेला धक्का देणे नाही . तर रशियन सैन्याला मिळणाऱ्या इंधनाच्या पपुरवठ्यावरही परिणाम करणे हा आहे . युक्रेनने २०२६ मध्ये आपला लांब पल्ल्याच्या ड्रोनचा उत्पादन अंडी मोठी वाढ केल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले आहे .

दुसरीकडे रशियाकडूनही युक्रेनच्या ऊर्जा आणि औद्योगिक पायाभूत सुविधांवर हल्ले सुरु आहेत . त्यामुळे युद्धाची तीव्रता आता रणांगणाबरोबरच ऊर्जा आणि इंधनाच्या पायाभूत सुविधांपर्यंत पोहोचली आहे .

 

Web Title: World news russian oil industry dealt a major blow by ukrainian attacks 51 of refining capacity stalledcp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 07:11 PM

Topics:  

  • Breaking News
  • Marathi News
  • Oil Crisis
  • Ukraine Russia War

संबंधित बातम्या

Big Breaking:फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांचा उद्रेक; शाळा बंद, रस्त्यावर आंदोलन
1

Big Breaking:फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांचा उद्रेक; शाळा बंद, रस्त्यावर आंदोलन

Ishqa Ishqa Trailer:  प्रेम की झपाटलेपण की काळोखी दुनिया! ‘इश्का इश्का’चा थरारक ट्रेलर रिलीज
2

Ishqa Ishqa Trailer: प्रेम की झपाटलेपण की काळोखी दुनिया! ‘इश्का इश्का’चा थरारक ट्रेलर रिलीज

Breaking News:जगभरात वाढतायत धोकादायक विषाणूंवरील संशोधन प्रयोगशाळा; सर्वाधिक प्रयोगशाळा अमेरिकेत
3

Breaking News:जगभरात वाढतायत धोकादायक विषाणूंवरील संशोधन प्रयोगशाळा; सर्वाधिक प्रयोगशाळा अमेरिकेत

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral
4

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.