Land Rover Defender 110 Trophy Edition भारतात लॉन्च (Photo Credit- X)
Land Rover Defender 110 Trophy Edition: जर तुम्ही एक दमदार आणि लक्झरी ऑफ-रोड एसयूव्ही (Luxury SUV) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक खास बातमी आहे. लँड रोव्हरने (Land Rover) भारतात त्यांची नवीन डिफेंडर 110 ट्रॉफी एडिशन (Defender 110 Trophy Edition) लॉन्च केली आहे. ही आवृत्ती पूर्वीच्या कॅमल ट्रॉफी एडिशनची जागा घेते आणि “डिफेंडर ट्रॉफी” कार्यक्रमाशी जोडलेली आहे, जी ऑफ-रोड साहसाने प्रेरित स्पर्धा आहे.
Land Rover Defender 110 Trophy Edition launched at ₹1.30 crore in India. This special edition of the Defender pays homage to the older Camel Trophy Defender. It gets a 3.0-litre, inline-six, twin-turbocharged diesel engine that produces 350hp and 700Nm.#Defender pic.twitter.com/jSKMahiOn8 — Auto News India (ANI) (@TheANI_Official) October 14, 2025
दिवाळीत करा स्वप्नपूर्ती! 5 लाखांच्या आत दारात उभी करा नवी कार; ‘हे’ आहेत शानदार पर्याय
लँड रोव्हर डिफेंडर 110 ट्रॉफी एडिशनची भारतीय बाजारातील एक्स-शोरूम किंमत ₹1.30 कोटी आहे.