लँड रोव्हरने (Land Rover) भारतात त्यांची नवीन डिफेंडर 110 ट्रॉफी एडिशन (Defender 110 Trophy Edition) लॉन्च केली आहे. ही आवृत्ती पूर्वीच्या कॅमल ट्रॉफी एडिशनची जागा घेते.
Volkswagen लवकरच आपली SUV Touareg चे प्रोडक्शन थांबवण्याची योजना आखत आहे. महत्वाची बाब म्हणजे ही कार बनवण्यासाठी Volkswagen Porsche आणि Audi एकत्र आल्या.
जर तुम्ही 10 लाखांच्या बजेटमध्ये एक उत्तम एसयूव्ही खरेदी करण्याच्या विचारात असाल तर थोडा वेळ थांबाच. यांचे कारण म्हणजे येत्या काळात मार्केटमध्ये दमदार एसयूव्ही लाँच होणार आहे.
भारतात एसयूव्हीची क्रेझ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. यातही या सेगमेंटमध्ये टोयोटा फॉर्च्युनरचा एक वेगळाच चाहता वर्ग पाहायला मिळतो. पण फॉर्च्युनरचे सर्वेच मॉडेल एकसारखे नाही आहेत.
भारतीय बाजारात अनेक उत्तम एसयूव्ही उपलब्ध आहेत. यातही आता ऑटोमॅटिक एसयूव्हीला चांगली मागणी मिळताना दिसत आहे. जर तुम्ही सुद्धा ऑटोमॅटिक एसयूव्ही खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक कारची मोठी क्रेझ पाहायला मिळते. त्यात आता भारतीय कंपनीच्या इलेक्ट्रिक कारने MG Windsor EV ला मागे टाकले आहे. चला याबद्दल जाणून घेऊया.
Citroen Basalt ही भारतीय बाजारपेठेत 7.99 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किंमतीत लाँच करण्यात आली आहे. भारतात लाँच होणारी ही सर्वात स्वस्त कूप एसयूव्ही आहे. जाणून घेऊया या कारबद्दल.
जर तुम्ही सुद्धा या सणासुदीच्या मुहूर्तावर एसयूव्ही घेण्याच्या तयारीत आहात तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण टाटा, ह्युंदाई आणि एमजी मोटर त्यांच्या एसयूव्ही लाँच करणार आहे. या तिन्ही SUV मध्ये…
भारतीय राजकारण्यांमध्ये एसयूव्ही ब्रँडची लोकप्रियता वाढत आहे. आजकाल अनेक राजकारणी टाटा, महिंद्रा आणि किया सारख्या कंपन्यांनी बनवलेल्या एसयूव्हीची निवड करत आहेत.