• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • New Suv Renault Working On Baby Duster Suv Know The Features

New SUV: Renault करत आहे Baby Duster SUV वर काम, जाणून घ्या फीचर्स

भारतात SUV कार्स नेहमीच चर्चेचा विषय ठरले आहे. तसेच नेते मंडळीसुद्धा या कार्सना विशेष प्राधान्य देतात. अशातच आता Renault कंपनी आपली आगामी कार Baby Duster SUV युरोपियन मार्केटमध्ये लाँच करण्याच्या तयारीत आहे. जर ही कार भारत लाँच झाली तर मोठमोठ्या ब्रॅण्ड्सना टक्कर देऊ शकते.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 20, 2024 | 03:14 PM
फोटो सौजन्य: YouTube

फोटो सौजन्य: YouTube

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतीय कारमार्केटमध्ये विविध ब्रँड्सच्या एसयूवीस आपल्याला पाहायला मिळतील. पण भारताबाहेरील मार्केटमध्ये सुद्धा एसयूवी कार्सना मोठी मागणी आहे. रेनॉल्टची सहायक कंपनी Dacia युरोपियन बाजारासाठी B-SUV सेगमेंटमध्ये नवीन SUV वर काम करत आहे, जी युरोपमध्ये २०२७ पर्यंत लाँच केली जाऊ शकते. या कारला बेबी डस्टर एसयूव्ही सुद्धा म्हटले जात आहे. जाणून घेऊयात या कार्सचे फीचर्स आणि अन्य गोष्टी.

नवी SUV, नवे बदल

रेनॉल्ट डस्टर स्वतः B-SUV सेगमेंटमध्ये येते, परंतु गेल्या काही वर्षांत ही कंपनी आपल्या कार्सचे आकार वाढवताना दिसत आहे. आता कंपनी एका छोट्या एसयूव्हीवर काम करत आहे, जी त्याच्या परवडणाऱ्या किंमतीसह मोठ्या संख्येने ग्राहकांना आकर्षित करेल. रेनॉल्टची ही नवीन एसयूव्ही सध्याच्या CMF-B आर्किटेक्चरवर आधारित असेल. कंपनी बिगस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोठ्या एसयूव्हीवर देखील काम करत आहे. ही 7 सीटर कार असेल जी पुढील वर्षी 2025 मध्ये लाँच केली जाईल.

बेबी डस्टरची पॉवरट्रेन कशी असेल?

कंपनीकडून नवीन B-SUV एकाधिक पॉवरट्रेन पर्यायांमध्ये ऑफर केली जाऊ शकते. ICE सोबत, माइल्ड-हायब्रीड, फुल-हायब्रिड आणि LPG सारखे ग्रीन ऑप्शन यात मिळू शकतात. इतकेच नाही तर या नवीन रेनॉमध्ये लेटेस्ट जनरेशन इंजिन पाहायला मिळतं. तसेच ईव्हीची वाढती मागणी लक्षात घेता, कंपनी हे मॉडेल इलेक्ट्रिक रूपात सुद्धा लाँच करू शकते.

ही आहेत भन्नाट फीचर्स

डस्टर बेबी एसयूव्हीची रचना Dacia Manifesto Concept आणि Sandrider सारखी असेल. नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये ग्राहकांना अधिक जागा मिळू शकते. तसेच यासोबत पुरेसा ग्राउंड क्लीयरन्स, शार्प पॅनेलिंग आणि मजबूत बॉडी क्लेडिंग देखील असू शकते. याशिवाय, यात अनेक ऍडव्हान्स फीचर्स सुद्धा असू शकतात, जे नक्कीच ड्रायव्हिंगचा अनुभव आणखी सुधारेल.

Web Title: New suv renault working on baby duster suv know the features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2024 | 03:14 PM

Topics:  

  • automobile news

संबंधित बातम्या

तुमच्याकडे Kia ची EV कार आहे? मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठी आहे खास, वाचा सविस्तर…
1

तुमच्याकडे Kia ची EV कार आहे? मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठी आहे खास, वाचा सविस्तर…

दिल्लीत जुन्या वाहनांवर पूर्णपणे बंदी घालण्याची तयारी? सरकारच्या नवीन योजनेमुळे वाढवली चिंता
2

दिल्लीत जुन्या वाहनांवर पूर्णपणे बंदी घालण्याची तयारी? सरकारच्या नवीन योजनेमुळे वाढवली चिंता

Tesla : ‘या’ वाहन उत्पादकांना मोठा धक्का! विक्रीत ८८% घट, जानेवारीमध्ये फक्त ८३ कारची विक्री
3

Tesla : ‘या’ वाहन उत्पादकांना मोठा धक्का! विक्रीत ८८% घट, जानेवारीमध्ये फक्त ८३ कारची विक्री

RCB वर पैशांची बरसात! 2.5 kWh बॅटरी, 113 किमी रेंज…, RCB च्या सर्व खेळाडूंना मिळणार ही इलेक्ट्रिक स्कूटर
4

RCB वर पैशांची बरसात! 2.5 kWh बॅटरी, 113 किमी रेंज…, RCB च्या सर्व खेळाडूंना मिळणार ही इलेक्ट्रिक स्कूटर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
बापरे! IND vs PAK सामन्यासाठी कोलंबोचं विमान तिकीट ६.६६ लाखांवर; क्रिकेट फॅन्सना महागाईचा ‘बाऊन्सर’

बापरे! IND vs PAK सामन्यासाठी कोलंबोचं विमान तिकीट ६.६६ लाखांवर; क्रिकेट फॅन्सना महागाईचा ‘बाऊन्सर’

Feb 10, 2026 | 04:49 PM
3 स्तन असणारी देवी जिने सर्व देवतांचा पराजय केला; महादेवांशी आहे जन्माचं नातं

3 स्तन असणारी देवी जिने सर्व देवतांचा पराजय केला; महादेवांशी आहे जन्माचं नातं

Feb 10, 2026 | 04:49 PM
Rohit Pawar PC: तर ते रिपोर्टमध्ये छेडछाड होऊ शकते…; अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांचे खडे सवाल

Rohit Pawar PC: तर ते रिपोर्टमध्ये छेडछाड होऊ शकते…; अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांचे खडे सवाल

Feb 10, 2026 | 04:44 PM
सीईटीच्या प्रवेश नोंदणीस मुदतवाढ!  एमसीए आणि एम.एचएमसीटी विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

सीईटीच्या प्रवेश नोंदणीस मुदतवाढ! एमसीए आणि एम.एचएमसीटी विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

Feb 10, 2026 | 04:30 PM
अश्विनी कालसेकरने १० वर्षांसाठी सोडले नॉन-व्हेज; अभिनेत्रीने सांगितली जीवनशैलीमागची ‘ही’खास गोष्ट

अश्विनी कालसेकरने १० वर्षांसाठी सोडले नॉन-व्हेज; अभिनेत्रीने सांगितली जीवनशैलीमागची ‘ही’खास गोष्ट

Feb 10, 2026 | 04:27 PM
Crime News: जन्मठेपेचा कैदी खुल्या कारागृहातून फरार! कुख्यात बबला टोळीतील सदस्याचे फिल्मी स्टाईल पलायन

Crime News: जन्मठेपेचा कैदी खुल्या कारागृहातून फरार! कुख्यात बबला टोळीतील सदस्याचे फिल्मी स्टाईल पलायन

Feb 10, 2026 | 04:18 PM
Narayan Rane : मोठी बातमी! नारायण राणे रुग्णालयात दाखल, काय आहे नेमकं कारण?

Narayan Rane : मोठी बातमी! नारायण राणे रुग्णालयात दाखल, काय आहे नेमकं कारण?

Feb 10, 2026 | 04:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : वसईत ज्ञानाचा जागतिक संगम! IC3ET 2026 आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

Vasai : वसईत ज्ञानाचा जागतिक संगम! IC3ET 2026 आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

Feb 10, 2026 | 03:34 PM
आकाशात अवतरला ‘देवदूत’; मेडिकल विद्यार्थी आर्यन लोलयेकरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशाचा जीव

आकाशात अवतरला ‘देवदूत’; मेडिकल विद्यार्थी आर्यन लोलयेकरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशाचा जीव

Feb 10, 2026 | 03:31 PM
Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Feb 09, 2026 | 03:43 PM
वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Feb 09, 2026 | 03:40 PM
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.