Turbo Engine Car : भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये टर्बोची क्रेझ; खरेदी करण्यापूर्वी 'हे' जाणून घ्या (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
हे देखील वाचा : Royal Enfield चा महाधमाका! नव्या Bullet 650 ने भारतात केला ग्रँड एंट्री… दमदार इंजिन अन् क्लासिक लूकवर सर्वच घायाळ
पण, तुम्ही बजेटमध्ये, कमी मेंटेनन्स, आणि केवळ रोडच्या ऑफिससाठी वापरायची असेली तर साधे इंजिन निवडणेच फायदेशीर ठरले. यामुळे तुमच्या गरजेनुसार, तुम्ही टर्बो इंजिन ऐवजी नॅचरली एस्पिरेडेट इंजिन निवडा तेच तुमच्यासाठी अधिक शहाणपणाचे ठरेल.
हे देखील वाचा : Car Insurance खरेदी करताय? ‘या’ चूका पडू शकतात महाग; अपघातानंतर क्लेम होऊ शकतो रिजेक्ट






