Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Analogue Paneer Ban : हिमाचल पाठोपाठ ‘या’ राज्यातही ‘ॲनालॉग पनीर’वर बंदी! तुमच्या ताटात तर नाही ना हे बनावट पनीर? कसं ओळखायचं?

Analogue Paneer Ban : हिमाचल प्रदेशनंतर आता इतर काही राज्यांनीही आरोग्यासाठी घातक असणाऱ्या 'ॲनालॉग पनीर'च्या विक्री आणि निर्मितीवर पूर्ण बंदी घातली आहे. नकली पनीर शरीरासाठी अत्यंत हानिकारक मानले जाते.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 23, 2026 | 04:05 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • हिमाचल पाठोपाठ ‘या’ राज्यातही ‘ॲनालॉग पनीर’वर बंदी!
  • तुमच्या ताटात तर नाही ना हे बनावट पनीर?
  • ‘ॲनालॉग पनीर’ म्हणजे नेमकं काय?
Analogue Paneer Ban : महाराष्ट्रासह देशभरात FDA अलर्ट मोडवर आली आहे. विविध ठिकाणी छापेमारी केली जात आहे. या सगळ्यात मुळ टार्गेटवर आहे पनीर. तुम्हीही बाजारातून बाजारातून पनीर विकत घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. आलीकडेच सरकारने पनीरच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या बनावट उत्पादनांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हिमाचल प्रदेशनंतर आता इतर काही राज्यांनीही आरोग्यासाठी घातक असणाऱ्या ‘ॲनालॉग पनीर’च्या विक्री आणि निर्मितीवर पूर्ण बंदी घातली आहे. पण या निर्णयाची अंमलबजावणी राज्यव्यापी करण्यात आली आहे. असं असल तरीही तुमच्या ताटात असलेला बनावट पनीर तर नाही ना? नेमका कसा ओळखायचा हा ॲनालॉग पनीर? ( Analogue Paneer Ban ) 

Food Inflation : कांदा, तेल, साखर आणि आता… किमती कडाडल्या, अचानक का वाढली महागाई? ऐन सणासुदीला बजेट कोलमडणार

अ‍ॅनालॉग पनीर म्हणजे काय?

नेहमीचे पनीर दुधापासून बनलेलं असतं. त्यात दुधातील प्रथिने, चरबी आणि कॅल्शियम यांसारखी पोषक तत्वे असतात. याउलट, अ‍ॅनालॉग पनीरमध्ये वनस्पती प्रथिने आणि स्टार्चचा वापर केला जातो. अशा स्वरुपाचं पनीर मार्केटमध्ये विकण्यासाठी आणलं जातं. त्यात नेहमीच्या पनीरमध्ये असलेले कोणतेही पोषक घटक नसतात. अशा स्वरुपाचं पनीर विकण्याची परवानीग नाही. त्यामुळे पॅकेज केलेले पदार्थ खरेदी करताना, नेहमी पाठीमागील घटक आणि पोषणविषयक माहिती वाचावी.

कर्नाटक सरकारने कोणत्या वस्तूंवर घातली बंदी?

कर्नाटक अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन विभागांतर्गत १७ ऑगस्ट २०२६ रोजी एक अधिसूचना जारी केली आहे. ज्यात अॅनालॉग किंवा नॉन-डेअरी पनीरसह बऱ्याच इतर घटकांचा समावेश आहे.

  • अॅनालॉग किंवा नॉन-डेअरी चीजच्या उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे.
  • अशा प्रकारच्या उत्पादनांवर प्रक्रिया करणे आणि त्यांचे पॅकेजिंग करण्यावरही बंदी असेल.
  • साठवणूक आणि पुरवठा देखील करता येणार नाही.
  • पनीर या नावाने विक्रीसाठी ठेवता येणार नाही किंवा ग्राहकांना देऊ केले जाऊ शकत नाही.

बंदीतून कोणते पदार्थ वगळले?

सरकारने स्पष्ट केले आहे की, ही बंदी सर्व दुग्धजन्य किंवा खाद्य उत्पादनांना लागू होणार नाही. ज्या उत्पादनांसाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने म्हणजेच FSSAI चे स्वतंत्र गुणवत्ता मानके निश्चित केली आहेत, ती या आदेशात समाविष्ट होणार नाहीत. यामध्ये फ्रोजन डेझर्ट्स, प्रक्रिया केलेले चीज, मिश्र फॅट स्प्रेड्स, इतर मानकीकृत खाद्य उत्पादनांचा समावेश आहे.

जेवण ताटात आल्यानंतर कसं ओळखायचं पनीर?

तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जेवत असाल आणि तुमच्या जेवणात असलेलं पनीर खरं आहे की नाही याची ओळख तुम्ही कशी कराल? हा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा त्याचं उत्तर हेच आहे की उघड्या डोळ्यांनी ते खरे चीज आहे की बनावट, हे तुम्ही ओळखू शकत नाही. त्यामुळे, सामान्य माणूस काहीही करू शकत नाही; अन्न विभागाने या दिशेने ठोस पावले उचलणे अत्यावश्यक आहे.

Amrit Bharat 3.0 : आता सर्वसामान्यांना मिळणार वंदे भारतचा अनुभव, भारतीय रेल्वेची मोठी घोषणा! अमृत भारत 3.0 मध्ये काय खास?

Web Title: Analogue paneer ban how to identify real vs fake paneer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 04:05 PM

Topics:  

  • Bad Quality Food
  • Banned
  • Business News
  • FDA
  • FDA Action
  • FDA Raid
  • Food Safety
  • FSSAI
  • Marathi News
  • paneer

संबंधित बातम्या

Jalgaon News: जवानांच्या मनगटावर बांधला जाणार अभिमानाचा धागा! विद्यार्थिनींचा अनोखा उपक्रम
1

Jalgaon News: जवानांच्या मनगटावर बांधला जाणार अभिमानाचा धागा! विद्यार्थिनींचा अनोखा उपक्रम

Amrit Bharat 3.0 : आता सर्वसामान्यांना मिळणार वंदे भारतचा अनुभव, भारतीय रेल्वेची मोठी घोषणा! अमृत भारत 3.0 मध्ये काय खास?
2

Amrit Bharat 3.0 : आता सर्वसामान्यांना मिळणार वंदे भारतचा अनुभव, भारतीय रेल्वेची मोठी घोषणा! अमृत भारत 3.0 मध्ये काय खास?

Gold Loan Business : सोन्यावर कर्ज देण्याच्या धंद्यात एवढी कमाई? टाटा, गोदरेज, बिर्ला… समुहांची धडाधड एन्ट्री, नेमका काय प्लॅन?
3

Gold Loan Business : सोन्यावर कर्ज देण्याच्या धंद्यात एवढी कमाई? टाटा, गोदरेज, बिर्ला… समुहांची धडाधड एन्ट्री, नेमका काय प्लॅन?

मिठाई खराब की धोकादायक? दुकानदारच मिठाई खायला तयार नाही! फूड डिपार्टमेंटच्या छाप्यात धक्कादायक वास्तव समोर
4

मिठाई खराब की धोकादायक? दुकानदारच मिठाई खायला तयार नाही! फूड डिपार्टमेंटच्या छाप्यात धक्कादायक वास्तव समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.