Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Business Ideas : तुमचे मित्रच बनतील बिझनेस पार्टनर! एकत्र येऊन सुरु करा ‘हे’ व्यवसाय, कमी भांडवलमध्ये बंपर नफा

Business Ideas : मैत्री हे केवळ एकत्र फिरणे, गप्पा मारणे आणि आनंद साजरा करण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. जर तुमच्याकडे योग्य योजना आणि योग्य कौशल्ये असतील, तर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत मिळून उत्तम व्यवसाय उभा करू शकता आणि चांगली कमाई करू शकता.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 29, 2026 | 07:50 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • तुमचे मित्रच बनतील बिझनेस पार्टनर!
  • एकत्र येऊन सुरु करा ‘हे’ व्यवसाय
  • कमी भांडवलमध्ये बंपर नफा
Business Ideas : प्रत्येकाचा एक असा जिवलग मित्र किंवा मैत्रिण असते जिच्यासोबत आपण आपलं सुख-दुःख वाटतो. आयुष्यातली प्रत्येक गोष्ट शेअर करतो. पण मैत्री म्हणजे फक्त सुख-दुःख वाटून घेणं इतकंच नाही किंवा फक्त एकत्र वेळ घालवणं इतकंच नाही. आपला विश्वासार्ह मित्रासोबत आपण चांगल्या कल्पना आणि योग्य नियोजनाने भरीव उत्पन्न मिळवू शकतात. जर तुम्ही मित्रासोबत व्यवसाय (Business Ideas) सुरू करण्याचा विचार करत असाल, तर या काही बिझनेस आयडिया आहेत ज्या खूप उपयुक्त ठरू शकतात.

Swiggy Zomato Boycott : स्विगी-झोमॅटो सर्व्हिस बंद होणार? ‘या’ तारखेचा दिला अल्टीमेटम; नेमकं काय आहे प्रकरण?

मित्रांनी मिळून सुरु करा हे व्यवसाय

जर तुम्हाला किंवा तुमच्या मित्राला मजकूर लिहिता येत असेल आणि व्हिडिओ बनवता येत असतील, आणि तुम्ही ग्राहकांशी संवाद साधण्यात किंवा मार्केटिंगमध्ये तुम्ही खुप चांगले पारंगत असाल, तर तुम्ही एकत्र मिळून एक फ्रीलान्सिंग एजन्सी सुरू करू शकता. एका मित्राने वेबसाइट सांभाळावी आणि दुसऱ्याने डिझाइनची जबाबदारी घ्यावी, यामुळे तुम्ही दोघेही एकत्र पैसे कमवू शकता.

तुम्ही तुमच्या स्वतःच्या वस्तूंमधूनही पैसे कमवू शकता

जर तुमच्या मित्राकडे कॅमेरा, लॅपटॉप, बाईक, मोबाईल किंवा तत्सम उपकरणे असतील जी वापरली जात नाहीत, तर ती ठेवून देण्याऐवजी, तुम्ही त्यांचा चांगला उपयोग करून पैसे कमवू शकता. तुम्ही त्यांच्या परवानगीने ही उपकरणे भाड्याने देऊ शकता. यातून तुम्हा दोघांनाही उत्पन्न मिळू शकते.

घरातून हा व्यवसाय सुरू करा

जर तुम्हाला घरबसल्या व्यवसाय करून पैसे कमवायचे असतील, तर दोन मित्र मिळून क्लाउड किचन सुरू करू शकतात. तुम्ही तुमचे किचन फूड डिलिव्हरी ॲप्सवर सूचीबद्ध करून घरातूनच जेवण बनवून विकू शकता. तथापि, यासाठी तुम्हाला प्रथम भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) कडून अन्न परवाना मिळवावा लागेल.

यूट्यूबवर व्हिडिओ बनवून पैसे कमवा

जर तुमच्यापैकी कोणाकडे चांगला फोन किंवा कॅमेरा असेल, तर तुम्ही एकत्र एक यूट्यूब चॅनल सुरू करू शकता. चांगला कंटेंट तयार करा आणि यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करा. एकदा तुमचे व्हिडिओ व्हायरल झाले की, तुम्ही दोघेही यूट्यूबवरून पैसे कमवू शकता. आजकाल अनेक लोक यूट्यूबवरून पैसे कमवत आहेत.

सोशल मीडियाचा फायदा घ्या

जर तुम्ही इन्स्टाग्रामवर पॉडकास्ट सुरू करत असाल, तर एका व्यक्तीला कॅमेऱ्याचे काम आणि दुसऱ्या व्यक्तीला एडिटिंगचे काम द्या. चांगला चाहतावर्ग मिळाल्यास एकत्र काम करण्याची संधी मिळू शकते, ज्यामुळे तुम्हा दोघांनाही चांगले उत्पन्न मिळू शकते.

सिजनेबल व्यवसाय सुरु करा

जर तुम्हाला एकत्र व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तुम्ही सुरुवातीला कमीत कमी भांडवलात चहाचा स्टॉल सुरू करू शकता. हा व्यवसाय हिवाळ्यात, उन्हाळ्यात आणि अगदी पावसाळ्यातही चांगला चालतो. मात्र, तुमचा चहाचा स्टॉल अशा ठिकाणी उघडा जिथे लोकांची सतत वर्दळ असेल.

Energy Drink Label : बॉटल-कॅनवरून ‘एनर्जी ड्रिंक’ शब्द हटणार! केंद्र सरकारचे कंपन्यांना कडक निर्देश

Web Title: Business ideas how friends can earn money together marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 07:50 PM

Topics:  

  • Business
  • Business Idea
  • Business Man
  • Friendship Day
  • idea
  • Marathi News
  • Small Business

संबंधित बातम्या

AI Shopping Tips: वीकेंड शॉपिंग आता होणार Easy! AI सांगेल काय घ्यायचं, कुठे आणि कितीला
1

AI Shopping Tips: वीकेंड शॉपिंग आता होणार Easy! AI सांगेल काय घ्यायचं, कुठे आणि कितीला

Tujhyakade Tula Magne Actress: राकेश बापटच्या नव्या मालिकेची उत्सुकता वाढली! लोकप्रिय अभिनेत्री साकारणार ‘ही’ खास भूमिका
2

Tujhyakade Tula Magne Actress: राकेश बापटच्या नव्या मालिकेची उत्सुकता वाढली! लोकप्रिय अभिनेत्री साकारणार ‘ही’ खास भूमिका

Satara News: सत्तेची हवा नाही! वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत व्यापाऱ्यांच्या कट्ट्यावर
3

Satara News: सत्तेची हवा नाही! वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत व्यापाऱ्यांच्या कट्ट्यावर

Satara News: साताऱ्यातील शेनवडी जि. प. शाळा झाली ‘डिजिटल’! कदम दांपत्याकडून १ लाख १६ लाखांचा स्मार्ट पॅनल बोर्ड भेट
4

Satara News: साताऱ्यातील शेनवडी जि. प. शाळा झाली ‘डिजिटल’! कदम दांपत्याकडून १ लाख १६ लाखांचा स्मार्ट पॅनल बोर्ड भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.