Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crude Oil च्या दरात मोठी वाढ! ब्रेंट क्रूड 90 डॉलर्सच्या पार पोहोचलं; आता भारतात पुन्हा पेट्रोल-डिझेल महागणार?

आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतीय ग्राहकांची चिंता वाढवणारी एक मोठी बातमी येत आहे. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल ९० डॉलर्सच्या पार गेला आहे. कच्च्या तेलाच्या या मोठ्या वाढीमुळे भारतीय तेल कंपन्यांवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 20, 2026 | 12:48 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Crude Oil च्या दरात मोठी वाढ!
  • ब्रेंट क्रूड 90 डॉलर्सच्या पार पोहोचलं
  • भारतात पुन्हा पेट्रोल-डिझेल महागणार?
Crude Oil Price Hike: जागतिक परिस्थितीमुळे अंदाधुंदी माजली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूडने प्रति बॅरल 91 डॉलरचा टप्पा ओलांडला आहे, तर WTI (West Texas Intermediate) देखील प्रति बॅरल ८४-८५ डॉलरच्या आसपास पोहोचला आहे. ही वाढ गेल्या काही आठवड्यांमधील सगळ्यात मोठी वाढ मानली जात आहे. त्यामुळे या सगळ्याचा परिणाम आता पेट्रोल- डिझेलच्या किमतींवर होणार आहे. या सगळ्या परिस्थितीचा फटका महागाईला बसणार एवढी नक्की.

8th Pay Commission मध्ये मोठा बदल! सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होऊ शकते मोठी वाढ, जाणून घ्या नवीन अपडेट

मध्यपूर्वेतील वाढता तणाव, पुरवठ्याला धोका

कच्च्या तेलाच्या किमतीतील या वाढीचे सर्वात मोठे कारण म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता लष्करी तणाव. सततचे हल्ले, प्रत्युत्तरात्मक हल्ले आणि आखाती देशांमध्ये पसरलेल्या संघर्षामुळे पुरवठ्याबद्दलची चिंता वाढली आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जगातील सुमारे २०% तेल पुरवठ्याचा मार्ग मानल्या जाणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जलवाहतूक विस्कळीत झाली आहे. ज्यामुळे जागतिक पुरवठा साखळीवर दबाव वाढला आहे. परिणामी, भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची दाट शक्यता आहे.

जहाज वाहतुकीत घट, बाजारात भीती

अहवालानुसार, या महत्त्वाच्या सागरी मार्गावरून प्रवास करणाऱ्या जहाजांची संख्या कमी झाली आहे. ज्यामुळे पुरवठ्यामध्ये व्यत्ययाचे थेट संकेत दर्शवतात. यामुळे व्यापारी आणि गुंतवणूकदारांमध्ये भविष्यातील तुटवड्याबद्दल चिंता वाढली आहे. ज्यामुळे किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात तेलाच्या किमती १०% पेक्षा जास्त वाढल्या आहेत. बाजारात अशीही चर्चा आहे की, जर ही परिस्थिती कायम राहिली, तर कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल १०० डॉलरपर्यंत पोहोचू शकते.

जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम

तेलाच्या किमतीतील ही वाढ केवळ ऊर्जा क्षेत्रापुरती मर्यादित नाही; याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. तेल महाग झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढतात, महागाई वाढते आणि पुरवठा साखळीवर दबाव येतो. तज्ञांच्या मते, जर अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढला किंवा होर्मुझच्या सामुद्रधुनीतील नाकेबंदी कायम राहिली, तर किमती आणखी वाढू शकतात. काही देश आपला राखीव साठा वापरून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तरीही, बाजारात अनिश्चितता कायम आहे.

Todays Gold-Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ घसरण; 22 कॅरेट खरेदीसाठी आता मोजावे लागणार इतके रुपये

Web Title: Crude oil price crosses 90 dollars will petrol and diesel prices rise in india and world marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 12:48 PM

Topics:  

  • Business News
  • crude oil
  • Crude Oil Prices
  • Diesel Petrol Price
  • Diesel Price Hike
  • Marathi News
  • petrol diesel
  • Petrol diesel price
  • Strait of Hormuz

संबंधित बातम्या

India Petrol Export To Russia : रशियावर का आली अशी वेळ? भारताकडे मागतोय पेट्रोल! काय नेमकं कारण?
1

India Petrol Export To Russia : रशियावर का आली अशी वेळ? भारताकडे मागतोय पेट्रोल! काय नेमकं कारण?

Union Budget 2027-28 Preparation Begins: बजेट 2027 साठी सरकारची लगबग सुरू! करांपासून महागाईपर्यंत ‘या’ मोठ्या बदलांची शक्यता
2

Union Budget 2027-28 Preparation Begins: बजेट 2027 साठी सरकारची लगबग सुरू! करांपासून महागाईपर्यंत ‘या’ मोठ्या बदलांची शक्यता

Ratnagiri CBSE School News: रोटरी स्कूल वैध की बेकायदेशीर? शिक्षणमंत्र्यांच्या विधानानंतर नवा वाद!
3

Ratnagiri CBSE School News: रोटरी स्कूल वैध की बेकायदेशीर? शिक्षणमंत्र्यांच्या विधानानंतर नवा वाद!

South Indian Sambar Recipe: हॉटेलसारखं नाही, अगदी अण्णाच्या हातचं सांबार! घरच्या घरी बनवा ‘ही’ सिक्रेट रेसिपी
4

South Indian Sambar Recipe: हॉटेलसारखं नाही, अगदी अण्णाच्या हातचं सांबार! घरच्या घरी बनवा ‘ही’ सिक्रेट रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.