Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

E20 Janta Party: मुद्दा पेटणार? CJP नंतर आता E20 जनता पार्टीची एन्ट्री! 100% शुद्ध पेट्रोलची सोशल मीडियावर मोठी मागणी

NEET पेपर लीक प्रकरणी 'कॉकरोच जनता पार्टी'च्या डिजिटल आंदोलनानंतर आता सोशल मीडियावर 'E20 जनता पार्टी' नावाचा नवीन ग्राहक हक्क प्रवाह आक्रमक झाला आहे. 100 पेट्रोलचा पर्यायासह इतर पर्याय मिळावे अशी मागणी जोर धरत आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 26, 2026 | 06:59 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • मुद्दा पेटणार?
  • CJP नंतर आता E20 जनता पार्टीची एन्ट्री!
  • 100% शुद्ध पेट्रोलची सोशल मीडियावर मोठी मागणी
E20 Petrol Controversy: NEET पेपरफुटी प्रकरणी आंदोलन गाजलं. कॉकरोच जनता पार्टीने विद्यार्थ्यांचे मुद्दे समोर ठेवत सरकारच्या नाकात दम केला आहे. शेवटी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. सोशल मीडियावरुन समोर आलेली ही पार्टी आणि पुढे त्याचा प्रभाव इतका मोठा पडला. त्याच पावलावर पाऊल ठेवत आता सोशल मीडियावर आणखी एक पार्टी समोर आली आहे. जिने पेट्रोलचा आणि गाड्यांचा मुद्दा समोर ठेवत E20 जनता पार्टी उदयास आली आहे. त्यांची मागणी साधी आहे: सरकारने अनिवार्य केलेल्या E20 इथेनॉल मिश्रणाऐवजी लोकांना 100% पेट्रोल निवडण्याचा पर्याय द्या अशी मागणी जोर धरत आहे. नेमकं काय आहे प्रकरण?

Inflation Impact: महागाईचा सामान्यांना दणका! Tata चा मोठा निर्णय; चहा, डाळ अन् मसाल्यांच्या किमती वाढल्या

पेट्रोल पंप आता फक्त E 20 पेट्रोल विकत आहेत. शुद्ध पेट्रोल मिळवण्याचा पर्याय आपल्याला दिला नाही. असे वापरकर्ते म्हणतात. नेमका हाच पर्याय देण्याची मागणी E20 जनता पार्टी जोरदार करत आहे. CJP च्या विनोदी आणि मीम अंदाजाला फॉलो करत ई२० जनता पार्टी पेट्रोलच्या प्रश्नावर लक्षवेधून घेत ही चळवळ उभारण्याचा प्रयत्न करत आहेत. व्यंग आणि जनआंदोलने सरकारच्या योजनांना पुन्हा एकदा हादरवून टाकू शकतील, अशी भावना व्यक्त होत आहे.

E20 जनता पार्टी काय आहे?

सोशल मीडियावरच्या एका पोस्टनुसार, E20 जनता पार्टी ही नागरिकांच्या नेतृत्वामधील ग्राहक हक्क चळवळ आहे. त्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “ग्राहकांना इंधन धोरणात पारदर्शकता, माहितीपूर्ण निवड करण्याचे स्वातंत्र्य मिळायला हवे. ज्याप्रमाणे नागरिकांना इतर अनेक उत्पादनांमध्ये पर्याय उपलब्ध असतात, त्याचप्रमाणे त्यांना आपल्या आवडीचे इंधन खरेदी करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे.”

E20 जनता पार्टीच्या मागण्या काय आहेत?

पक्षाच्या सर्वात महत्त्वाच्या मागण्यांपैकी एक म्हणजे, प्रत्येक भारतीयाला पेट्रोल पंपावर १००% पेट्रोल आणि मिश्रित इंधनाचे पर्याय निवडण्याचे व खरेदी करण्याचे स्वातंत्र्य असावे. पक्षाने म्हटले आहे की, “आम्ही अनुदान हटवण्याची, मोफत इंधनाची किंवा इथेनॉल-मिश्रित इंधनाची मागणी करत नाही. आम्ही ग्राहकांना निवडीचे स्वातंत्र्य मिळावे अशी मागणी करत आहोत.”

सोशल मीडिया पोस्टमध्ये काय?

सोशल मीडियावरील पोस्टनुसार, अनेक वाहन मालकांनी मायलेज, इंजिनची सुसंगतता, देखभालीचा खर्च आणि दीर्घकालीन कामगिरी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. याव्यतिरिक्त, ई२० जनता पक्षाच्या इतर मागण्यांमध्ये इंधनाच्या लेबलिंगमध्ये पारदर्शकता सुनिश्चित करणे, विविध इंधन मिश्रणांची किंमत, फायदे आणि परिणामकारकतेबद्दल स्पष्ट आणि सहज उपलब्ध माहिती प्रकाशित करणे, तसेच मायलेज, इंजिनची कामगिरी, उत्सर्जन आणि देखभालीचा खर्च यावर स्वतंत्र अभ्यास करून त्याचे निष्कर्ष सार्वजनिक करणे यांचा समावेश आहे.

Indian Rupee In Nepal : भारतीय नोटांसंदर्भात मोठा निर्णय! 100, 200 अन् 500 रुपयांच्या नोटांची नेपाळमध्ये अधिकृत एन्ट्री

Web Title: E20 janta party emerges demands consumer choice for unblended fuel marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 06:59 PM

Topics:  

  • Business News
  • CJP
  • CJP Protest
  • E20 Fuel
  • E20 Petrol
  • Marathi News
  • petrol
  • Protest
  • Social Media

संबंधित बातम्या

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी
1

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी

Chandrapur News: विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानाची प्रतीक्षा; ग्रामपंचायतीला निधी मिळाला, पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नाही
2

Chandrapur News: विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानाची प्रतीक्षा; ग्रामपंचायतीला निधी मिळाला, पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नाही

Raigad News: महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा भव्य शैक्षणिक सोहळा; १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव
3

Raigad News: महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा भव्य शैक्षणिक सोहळा; १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव

मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी देशव्यापी मोहीम! Vedanta कडून ‘संपूर्ण पोषण’ अभियानाचा प्रारंभ; 18 राज्यांतील बालकांना मिळणार फायदा
4

मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी देशव्यापी मोहीम! Vedanta कडून ‘संपूर्ण पोषण’ अभियानाचा प्रारंभ; 18 राज्यांतील बालकांना मिळणार फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.