Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Govt Subsidy: आता अर्ध्या किमतीत गाडी घरी घेऊन जा! सरकारची मोठी घोषणा, EV खरेदीवर मिळणार 50 % सबसिडी

जर तुम्ही नवीन इलेक्ट्रिक कार किंवा बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. सरकारने ईव्ही (EV) खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी थेट ५०% सबसिडी देण्याची मोठी घोषणा केली आहे. या जबरदस्त योजनेमुळे आता ग्राहकांना थेट अर्ध्या किमतीत इलेक्ट्रिक वाहन घरी आणता येणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 18, 2026 | 05:20 PM
नवीन टेक्नॉलॉजी येणार ! अपघात होण्यापूर्वी वाहनेच देतील अलर्ट, V2V टेक्नॉलॉजी फायद्याची ठरणार

नवीन टेक्नॉलॉजी येणार ! अपघात होण्यापूर्वी वाहनेच देतील अलर्ट, V2V टेक्नॉलॉजी फायद्याची ठरणार

Follow Us
Follow Us:
  • आता अर्ध्या किमतीत गाडी घरी घेऊन जा!
  • सरकारची मोठी घोषणा
  • EV खरेदीवर मिळणार 50 % सबसिडी
Govt 50% Subsidy on EV Vehicle: जर तुम्ही इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी योग्य वेळेवर आणि योग्यवेळी आली आहे. सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी एक मोठी घोषणा केली आहे. या नवीन योजनेअंतर्गत, परवानाधारक बाईक टॅक्सी आणि ऑटो-रिक्षा चालकांना इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर ५०% सबसिडी देण्याची तयारी सुरू आहे. नेमकी कोण ही गाडी घेऊ शकतं आणि कुठे ही योजना राबवली जात आहे सविस्तर जाणून घेऊयात.

तुम्हीही Muthoot Finance कडून घेतलंय गोल्ड लोन? RBI कडून बँकेवर कडक कारवाई, ग्राहकांवर काय होणार परिणाम?

सबसिडी कोणाला मिळणार?

गोवा सरकारने या योजनेची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केलं की, प्रस्तावित योजनेत सर्वसामान्य जनतेला सबसिडी दिली जात नाही. केवळ परवानाधारक मोटारसायकल चालक आणि ऑटो-रिक्षा ऑपरेटर्सनाच सबसिडी मिळणार आहे. सरकारचा विश्वास आहे की यामुळे सार्वजनिक वाहतुकीमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झपाट्याने वाढणार आणि ऑपरेटर्सचा वाहतूक खर्च कमी होईल.

चार्जिंग पॉईंट्ससुद्धा उभारले जातील का?

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, सरकार केवळ अनुदानापुरते मर्यादित राहणार नाही. राज्यात ईव्हीचा म्हणजेच इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा आणि त्याचा स्वीकार सुलभ करण्यासाठी, सुमारे 70 नवीन ईव्ही चार्जिंग स्टेशन्ससुद्धा उभारली जाणार आहेत. या विस्तारित चार्जिंग नेटवर्कमुळे इलेक्ट्रिक वाहन वापरकर्त्यांना लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आणि दैनंदिन कामांसाठी सोय उपलब्ध होईल.

नवं ईव्ही धोरण का आणलं जात आहे?

गोवा सरकारचा मुख्य उद्देश प्रदूषण कमी करणे आणि पेट्रोल व डिझेलवरील अवलंबित्व कमी करणे हा आहे. पारंपरिक इंधन वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहने चालवण्याचा खर्च कमी असतो, ज्यामुळे टॅक्सी आणि ऑटो चालकांच्या उत्पन्नातही सुधारणा होऊ शकते.

हे अनुदान देशभरात उपलब्ध असेल का?

सध्या, हा ५०% अनुदानाचा प्रस्ताव केवळ गोवा सरकारनेच मांडला आहे. तो अद्याप देशभरात लागू नाही. इतर राज्यांमधील इलेक्ट्रिक वाहनांवरील अनुदान त्यांच्या ईव्ही धोरणांवर आणि संबंधित केंद्र सरकारच्या योजनांवर अवलंबून वेगवेगळे असू शकते.

ही योजना कधी लागू होईल?

सरकारने ही योजना जाहीर केली आहे, परंतु तिच्या अंमलबजावणीची तारीख, अटी आणि अर्ज प्रक्रियेसंबंधी तपशील लवकरच प्रसिद्ध केला जातील.

PF धारकांसाठी मोठी बातमी! जुने प्रलंबित क्लेम वेळेत सोडवण्यासाठी EPFO चा मोठा निर्णय, VISHWAS 2026 केला लॉन्च

Web Title: Government announces 50 percent subsidy on electric vehicle purchase see details marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 05:20 PM

Topics:  

  • electric bike
  • electric car
  • Electric Vehicle
  • Electric Vehicles
  • Goa
  • Goa News
  • Government

संबंधित बातम्या

Range Rover Electric Car: रेंज रोव्हर इलेक्ट्रिकची भारतात बुकिंग सुरू! एका चार्जमध्ये मिळणार तब्बल ६०० किमीची रेंज
1

Range Rover Electric Car: रेंज रोव्हर इलेक्ट्रिकची भारतात बुकिंग सुरू! एका चार्जमध्ये मिळणार तब्बल ६०० किमीची रेंज

भारतातील ऑटोमोबाईल वर्कफोर्स ‘फक्त सर्टिफिकेटमध्ये श्रीमंत, पण कौशल्यात कमी; ‘लुकस इंडियन सर्व्हिसेस’चे अध्यक्ष राघवन यांचे मत
2

भारतातील ऑटोमोबाईल वर्कफोर्स ‘फक्त सर्टिफिकेटमध्ये श्रीमंत, पण कौशल्यात कमी; ‘लुकस इंडियन सर्व्हिसेस’चे अध्यक्ष राघवन यांचे मत

Government Schools: गेल्या १० वर्षांत देशातील ९४ हजार सरकारी शाळा का बंद झाल्या? नीती आयोगाच्या अहवालातील खुलासा एकदा वचाच
3

Government Schools: गेल्या १० वर्षांत देशातील ९४ हजार सरकारी शाळा का बंद झाल्या? नीती आयोगाच्या अहवालातील खुलासा एकदा वचाच

Rooftop Solar EMI Scheme : वाढत्या वीज बिलांपासून सुटका! रूफटॉप सोलरसाठी सोपे EMI पर्याय; 3 वर्षांत होणार संपूर्ण खर्च वसूल
4

Rooftop Solar EMI Scheme : वाढत्या वीज बिलांपासून सुटका! रूफटॉप सोलरसाठी सोपे EMI पर्याय; 3 वर्षांत होणार संपूर्ण खर्च वसूल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.