रत्नागिरी नगरपरिषदेत आज नव्या सभापतीच्या निवडीची प्रक्रिया पार पडली. मुख्याधिकारी प्रसाद गारावे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभापती निवड प्रक्रियेत सर्व नवनिर्वाचित नगरसेवक सहभागी झाले होते. निवड पूर्ण झाल्यानंतर नव्या सभापतींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन करण्यात आले. यावेळी नगरपरिषदेच्या विविध समित्यांचीही स्थापना करण्यात आली. नव्या सभापतीच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी शहराच्या विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली