Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरे वाह! …मग स्वस्त होणार Cylinder! होर्मुझमधील नाकाबंदी उठवली तर भारताचं टेन्शन संपणार?

२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध हल्ले सुरू झाला आणि लगेच सगळी परिस्थिती पलटून गेली. तेहरानने 'हॉर्मुझ सामुद्रधुनी'ची नाकेबंदी जाहीर केली आणि संपूर्ण जगावर याचा परिणाम दिसून यायला लागला. त्यानंतर, १३ एप्रिल रोजी पाकिस्तानच्या मध्यस्थीने या दोन राष्ट्रांमध्ये झालेली शांतता चर्चा निष्फळ ठरल्या.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 30, 2026 | 02:25 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

LPG Supply in India : २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध हल्ले सुरू झाला आणि लगेच सगळी परिस्थिती पलटून गेली. तेहरानने ‘हॉर्मुझ सामुद्रधुनी’ची नाकेबंदी जाहीर केली आणि संपूर्ण जगावर याचा परिणाम दिसून यायला लागला. त्यानंतर, १३ एप्रिल रोजी पाकिस्तानच्या मध्यस्थीने या दोन राष्ट्रांमध्ये झालेली शांतता चर्चा निष्फळ ठरल्या. त्यानंतर अमेरिकेने हॉर्मुझ सामुद्रधुनीवर counter-blockade लादून इराणविरुद्ध सूडात्मक कारवाई सुरु केली. आताही परिस्थिती जैसे थे अशीच आहे. पण मग काय?

तब्बल 35000 कोटींची Mega Investment; Rashmi Group करणार स्टील, खाणकाम आणि ऊर्जा प्रकल्पांमध्ये मोठी गुंतवणूक

अमेरिकेच्या या कृतीमागील मुख्य उद्देश?

अमेरिकेच्या या कृतीमागील मुख्य उद्देश इराणच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान करणे हा आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, अमेरिकन सशस्त्र दलांनी विशेषतः त्यांच्या ‘सेंट्रल कमांड’ने’ हॉर्मुझ सामुद्रधुनीवर लागू केलेली ही नाकेबंदी तोपर्यंत कायम राहील, जोपर्यंत इराण अणुशस्त्रांचा विकास थांबवण्यास आणि हॉर्मुझ सामुद्रधुनी कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारता, पूर्णपणे विनामूल्य वाहतुकीसाठी खुली करण्यास संमती देत ​​नाही. पण याचा परिणाम संपूर्ण जगभरात महागाई फोफावत आहे.

नाकेबंदी उठवली तर काय होईल?

सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात ६० दिवसांची शस्त्रसंधी लागू आहे, जी जुलै २०२६ च्या मध्यापर्यंत संपुष्टात येण्याची अपेक्षा आहे. या मध्यंतराच्या काळात, जर दोन्ही राष्ट्रांमध्ये शांतता चर्चेबाबत एकमत झाले, तर ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ पुन्हा खुली होण्याची दाट शक्यता आहे. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील नाकेबंदी उठवली गेल्यास, भारतातील वायूची टंचाई पूर्णपणे निवळेल आणि पुरवठा पुन्हा पूर्ववत पातळीवर आल्यामुळे, जागतिक बाजारपेठेत एलपीजीच्या किमती कमी होण्याची अपेक्षा आहे. याचा भारतावर थेट परिणाम होईल.

भारत आपल्या एलपीजीच्या एकूण गरजेपैकी ६० टक्क्यांहून अधिक साठा कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांसारख्या आखाती राष्ट्रांकडून आयात करतो; आणि हा सर्व माल केवळ हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमार्गेच भारतात पोहोचतो. नाकेबंदी उठवली गेल्यास, भारतातील तेलशुद्धीकरण प्रकल्प आणि बॉटलिंग प्रकल्पांना ‘प्रोपेन’ व ‘ब्युटेन’ यांसारखा कच्चा माल वेळेवर मिळेल आणि त्याचा भारताला मोठा फायदा होईल.

‘या’ राज्यांमध्ये 1 जूनपासून Petrol-Diesel बंद, VAT कमी करण्यासह सरकारकडे मागण्या, नाहीतर संप पुकारण्याची तयारी

Web Title: Lpg supply india gas shortage come to an end if the blockade at the strait of hormuz is lifted will cylinders become cheaper know the truth see details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 02:25 PM

Topics:  

  • Business News
  • Free LPG
  • LPG
  • LPG Crisis
  • lpg cylinder
  • LPG Shortage
  • Marathi News

संबंधित बातम्या

‘बँका केवळ कर्ज देणाऱ्या संस्था नाहीत’, राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचं मोठं विधान
1

‘बँका केवळ कर्ज देणाऱ्या संस्था नाहीत’, राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचं मोठं विधान

US Politics : पैशाचा पाऊस :अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत एलॉन मस्क ची २५० दशलक्ष डॉलर्सची खैरात
2

US Politics : पैशाचा पाऊस :अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत एलॉन मस्क ची २५० दशलक्ष डॉलर्सची खैरात

Vibrant Goa Summit: उद्योगांना मिळणार जागतिक भरारी! ‘व्हायब्रंट गोवा समिट’मध्ये १,००० हून अधिक व्यावसायिक बैठका; निर्यातीला चालना
3

Vibrant Goa Summit: उद्योगांना मिळणार जागतिक भरारी! ‘व्हायब्रंट गोवा समिट’मध्ये १,००० हून अधिक व्यावसायिक बैठका; निर्यातीला चालना

Khadi Mahotsav 2026 in Mumbai: खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजे काय? MSME मंत्रालयाअंतर्गत आयोगाची भूमिका जाणून घ्या…
4

Khadi Mahotsav 2026 in Mumbai: खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजे काय? MSME मंत्रालयाअंतर्गत आयोगाची भूमिका जाणून घ्या…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.