Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Petrol – Diesel बाबत सरकारचा मोठा निर्णय, 1 जूनपासून लागू होणारी करकपात जाहीर; काय होणार परिणाम?

सरकाने एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. पेट्रोल, डिझेल आणि ATF संदर्भात सरकारने महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत. शनिवार, ३० मे रोजी सरकारने जारी केलेल्या एका निवेदनात, १ जूनपासून पेट्रोल, डिझेल आणि ATF च्या निर्यातीवर आकारले जाणारे ड्यूटी कमी करण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली. यामुळे नेमका काय होणार परिणाम?

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 31, 2026 | 10:25 AM
(फोटो सौजन्य: Pinterest)

(फोटो सौजन्य: Pinterest)

Follow Us
Follow Us:

Petrol-Diesel Export Duty Cut: जागतिक स्तरावरील परिस्थिती पाहता संपूर्ण जगात महागाईचा भडका उडाला आहे. ही परिस्थिती प्रत्येक देश कशाप्रकारे नियंत्रणात ठेवतं तितकंच महत्त्वाचं आहे. भारतात देखील परिस्थिती काही वेगळी नाही. पण या सगळ्यात सरकाने एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. पेट्रोल, डिझेल आणि ATF संदर्भात सरकारने महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत. शनिवार, ३० मे रोजी सरकारने जारी केलेल्या एका निवेदनात, १ जूनपासून पेट्रोल, डिझेल आणि ATF च्या निर्यातीवर आकारले जाणारे ड्यूटी कमी करण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली. यामुळे नेमका काय होणार परिणाम?

Hardwyn India Limited चे आर्थिक निकाल जाहीर! वार्षिक उत्पन्नाने ओलांडला 200 कोटींचा टप्पा; कंपनी देणार बोनस शेअर्स?

सरकारच्या या घोषणेनंतर पेट्रोलवरील निर्यात शुल्क कमी करून १.५ रुपये प्रति लिटर करण्यात आले आहे, तर डिझेलसाठी हा दर कमी करून १३.५ रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, एव्हिएशन टर्बाइन फ्युएलवरील निर्यात शुल्कही कमी करून ९.५ रुपये प्रति लिटर करण्यात आले आहे.आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींचा आढावा घेतल्यानंतर, सरकार दर १५ दिवसांनी या कर दरांमध्ये सुधारणा करते.

सध्याच्या कालावधीसाठीचे नवीन दर पुढीलप्रमाणे –

पेट्रोलवरील निर्यात शुल्क: ₹१.५ प्रति लिटरपर्यंत कमी करण्यात आले आहे. यापूर्वी हे शुल्क ₹३ होते.
डिझेलवरील निर्यात शुल्क: ₹१३.५ प्रति लिटरपर्यंत कमी करण्यात आले आहे. यापूर्वी हे शुल्क ₹१६.५० होते.
ATF वरील निर्यात शुल्क: हे शुल्क देखील मागील दर ₹१६ वरून कमी करून ₹९.५० प्रति लिटर करण्यात आले आहे.

सामान्य नागरिकांवर काय होणार परिणाम?

पेट्रोल आणि डिझेलवरील निर्यात शुल्कात करण्यात आलेल्या कपातीचा सामान्य ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. देशभरातील स्थानिक पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही घट होणार नाही. सरकारने उचललेले हे पाऊल Reliance आणि Nayara यांसारख्या तेल शुद्धीकरण कंपन्यांसाठी फायदेशीर आहे; या कंपन्या भारतातून परदेशी बाजारपेठांमध्ये इंधनाची निर्यात करतात. सरकारच्या या निर्णयाचा परिणाम म्हणून, या कंपन्यांचा निर्यातीशी संबंधित खर्च आता पूर्वीच्या पातळीच्या तुलनेत कमी होईल.

करामध्ये कपात का केली जातेय?

सरकार दर १५ दिवसांनी करांच्या दरांचा आढावा घेत असते. जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत थोडीशी घट होते किंवा त्या स्थिर राहतात, तेव्हा तेल शुद्धीकरण कंपन्यांच्या अतिरिक्त नफ्यात देखील घट होण्याची शक्यता असते. हा समतोल राखण्यासाठीच, सरकारने १ जूनपासून लागू होणारी निर्यात शुल्कातील कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

तुमच्या पाकीटात असलेली 500 ची नोट खोटी तर नाही ना! RBI कडून इशारा, बाजारात 20% Fake Currency?

Web Title: Major government decision regarding petrol and diesel tax cut announced effective june 1st what will be the impact

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 10:25 AM

Topics:  

  • Business News
  • Diesel Petrol Price
  • Government
  • Marathi News
  • Reliance
  • tax

संबंधित बातम्या

Reliance: जिओच्या IPO आधी आकाश अंबानींचा मास्टरप्लॅन तयार! मोबिलिटीपासून डिजिटल अर्थव्यवस्थेपर्यंत मोठी झेप
1

Reliance: जिओच्या IPO आधी आकाश अंबानींचा मास्टरप्लॅन तयार! मोबिलिटीपासून डिजिटल अर्थव्यवस्थेपर्यंत मोठी झेप

Bandhu Marathi Movie: दोन भाऊ, दोन जोड्या अन् नात्यांची भावनिक गुंफण! ‘बंधू’ची कथा मनाला भिडणार
2

Bandhu Marathi Movie: दोन भाऊ, दोन जोड्या अन् नात्यांची भावनिक गुंफण! ‘बंधू’ची कथा मनाला भिडणार

Premayan Web Series: प्रेम, प्रतिष्ठा अन् सूडाचा खेळ! भिमराव मुडे यांची ‘प्रेमायण’ वेबसिरीज येतेय STAGE OTT वर
3

Premayan Web Series: प्रेम, प्रतिष्ठा अन् सूडाचा खेळ! भिमराव मुडे यांची ‘प्रेमायण’ वेबसिरीज येतेय STAGE OTT वर

PFRDA Pune NPS News: पुण्यात ‘एनपीएस’चा मोठा डंका!; १२,१७१ कोटींची मालमत्ता जमा, PFRDA चे सदस्य संजय पांडेंची माहिती
4

PFRDA Pune NPS News: पुण्यात ‘एनपीएस’चा मोठा डंका!; १२,१७१ कोटींची मालमत्ता जमा, PFRDA चे सदस्य संजय पांडेंची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.