Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Petrol-Diesel च्या दरात होणार मोठी कपात, सरकारचा मेगाप्लॅन, शेजारच्या देशाकडूनही आली मोठी बातमी…

कच्च्या तेलाच्या जागतिक बाजारातील घडामोडी आणि शेजारील देशांमधील इंधनाचे बदलते दर या पार्श्वभूमीवर, भारतात पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याच्या शक्यतेवर आणि सरकारच्या मेगाप्लॅनवर चर्चा सुरु आहे का ? असा प्रश्न उपस्थित राहतो आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 20, 2026 | 12:10 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Petrol-Diesel Price: जागतिक स्तरावरील द्वंद संपलं आणि आता सामान्यांना प्रश्न पडलाय तो म्हणजे पेट्रोल-डिझेलचे दर कधी कमी होणार? शेजारी देश पाकिस्तानमधील एका बातमीने पुन्हा एकदा ही चर्चा तीव्र झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तान सरकार पेट्रोल आणि हाय-स्पीड डिझेलच्या किमतींमध्ये मोठी कपात करण्याची योजना आखली आहे. असे झाले तर सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी असेल. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यानंतर पाकिस्तान सरकार आपल्या जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. या कारणास्तव, सरकार इंधनाच्या दरांचा आढावा घेत आहे आणि किंमत कमी करण्याचे मार्ग शोधत आहे. मग भारतात कधी होणार किमती कमी?

Share Market मध्ये उस्ताद निघाले राहुल गांधी, कोणत्या कंपनींमध्ये गुंतवलेत पैसे? मिळतो इतका रिटर्न

किती कमी होऊ शकतात किमती?

पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील कपातीबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. पण प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ७४ रुपयांची आणि डिझेलच्या दरात ६७ रुपयांची कपात होणार असल्याचं बोललं जात आहे. यामुळे पेट्रोलचा दर प्रति लिटर ३७३ रुपयांवरून २९९ रुपयांपर्यंत आणि डिझेलचा दर प्रति लिटर ३७८ रुपयांवरून ३११ रुपयांपर्यंत कमी होईल. पण हे आकडे अंतिम नाहीत. फायनल आकडेवारी केवळ सरकारी मंजुरीनंतरच जाहीर केली जाणार आहे.

सरकार किमत का कमी करत आहे?

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अचानक कमी करण्यामागे सरकारचा उद्देश हा आहे की, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होतो. जेव्हा इंधनाच्या किमती वाढतात, तेव्हा वाहतुकीचा खर्च वाढतो, ज्याचा परिणाम अन्न आणि पेयांपासून ते दैनंदिन गरजेच्या वस्तूंपर्यंत सर्व गोष्टींवर होतो. त्यामुळे, किमती कमी करून सरकारला महागाईचा दबाव कमी करायचा आहे.

सर्वसामान्यांना याचा किती फायदा होईल?

किमती कमी झाल्यास, चालक आणि वाहतूक क्षेत्राला सर्वाधिक फायदा होईल. ट्रक, बस आणि इतर व्यावसायिक वाहतूक खर्च कमी होऊ शकतो. यामुळे अनेक वस्तूंची वाहतूक स्वस्त होण्याची शक्यताही वाढेल.

भारतात चर्चा का होतेय?

पाकिस्तानच्या कोणत्याही निर्णयाचा भारतावर परिणाम होत नाही, परंतु या बातमीला येथे महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण दोन्ही देश त्यांच्या ऊर्जेच्या गरजांसाठी आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून आहेत. त्यामुळे, जेव्हा एखादा शेजारी देश पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याच्या तयारीत असतो, तेव्हा भारतातील सामान्य जनताही या किमतींवर चर्चा करते. सध्या, सर्वांचे लक्ष सरकारच्या निर्णयावर लागले आहे. जर हा प्रस्ताव मंजूर झाला, तर पाकिस्तानच्या लोकांना मोठा दिलासा मिळू शकतो.

आता Power सेक्टरमध्ये मुकेश अंबानींची एन्ट्री! AGM मध्ये केला मोठ्या प्लॅनचा खुलासा

Web Title: Petrol diesel price cut expected government mega plan see more details marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 12:10 PM

Topics:  

  • Business News
  • Diesel Petrol Price
  • Marathi News
  • Petrol and diesel
  • Petrol Prices

संबंधित बातम्या

IT Sector Layoffs : 5 मिनिटांची गुगल मीट आणि 80 भारतीयांची नोकरी गेली; अमेरिकन कंपनीची धक्कादायक कारवाई!
1

IT Sector Layoffs : 5 मिनिटांची गुगल मीट आणि 80 भारतीयांची नोकरी गेली; अमेरिकन कंपनीची धक्कादायक कारवाई!

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित
2

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज
3

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती
4

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.