• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Relax Pli Rules For Ev Startups Euler Motors Demands

Production Linked Incentive Scheme: ईव्ही स्टार्टअप्ससाठी PLI नियम शिथिल करा; यूलर मोटर्सची मागणी

ईव्ही स्टार्टअप्सना फायदा व्हावा आणि देशाच्या ग्रीन मोबिलिटी प्रवासात योगदान द्यावे, यासाठी भारतातील ऑटोमोबाइल पीएलआय योजनेचे नियम शिथिल करणे आवश्यक असल्याचे यूलर मोटर्सचे संस्थापक आणि सीईओ सौरव कुमार म्हणाले.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 09, 2026 | 12:14 PM
Production Linked Incentive Scheme: ईव्ही स्टार्टअप्ससाठी PLI नियम शिथिल करा; यूलर मोटर्सची मागणी (फोटो-सोशल मीडिया)

Production Linked Incentive Scheme: ईव्ही स्टार्टअप्ससाठी PLI नियम शिथिल करा; यूलर मोटर्सची मागणी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ईव्ही स्टार्टअप्सचा सहभाग वाढविणे महत्वाचे
  • ऑटो पीएलआय नियम शिथिल करणे आवश्यक
  • EV क्षेत्राला चालना देण्यासाठी यूलर मोटर्सची मागणी
 
Production Linked Incentive Scheme: इलेक्ट्रक वाहन (EV) स्टार्टअप्सना फायदा व्हावा आणि देशाच्या ग्रीन मोबिलिटी प्रवासात योगदान द्यावे, यासाठी भारतातील ऑटोमोबाइल पीएलआय योजनेचे नियम शिथिल करणे आवश्यक असल्याचे यूलर मोटर्सचे संस्थापक आणि सीईओ सौरव कुमार म्हणाले आहेत. तसेच, कुमार म्हणाले की, ऑटो क्षेत्रासाठी पीएलआयसाठी निश्चित केलेल्या उच्च महसूल आणि गुंतवणूक मर्यादांमुळे यूलर मोटर्ससारख्या कंपन्यांना या योजनेत सहभागी होण्यापासून रोखले गेले आहे.

Iran-Israel War: मध्य पूर्वेतील युद्धाचा परिणाम; खत पुरवठ्यावर भविष्यात संकटाची शक्यता

कंपनी लहान इलेट्रिक ट्रक आणि तीन चाकी वाहनांच्या विभागात सक्रिय आहे. एका ओईएमचा किमान जागतिक गट महसूल १०,००० कोटी आणि स्थिर मालमत्तेत ३,००० कोटी गुंतवणूक असणे आवश्यक आहे. कुमार यांनी सांगितले, आमच्यासारख्या स्टार्टअप्सना प्रोत्साहन मिळाले नाही, जे या क्षेत्रात समान गुंतवणूक करत आहे. तंत्रज्ञान आणि संशोधन आणि विकासात प्रगती करत आहेत. युलर मोटर्सकडे इलेक्ट्रिक चारचाकी आणि तीनचाकी व्यावसायिक मालवाहू वाहने आहेत, जी पीएलआय योजनेअंतर्गत येतात, असे कुमार म्हणाले.

उत्पादनांच्या बाबतीत, यूलर मोटर्सकडे इलेक्ट्रक चारचाकी आणि तीनचाकी व्यावसायिक मालवाहू वाहने आहेत, जी पीएलआय योजनेच्या कक्षेत येतात. उद्योगात फार कमी कंपन्या आहेत, ज्या प्रत्यक्षात ईव्हीचा प्रचार करत आहेत, अगदी चारचाकी क्षेत्रातही. म्हणून, सरकारने आपल्यापैकी बहुतेकांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे कुमार म्हणाले. केवळ स्थिर मालमत्तेवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, स्टार्टअप्सनी केलेल्या एकूण गुंतवणुकीची व्याप्ती वाढविता येईल. आम्ही आधीच सुमारे १,५०० कोटींची गुंतवणूक केली आहे. पुढील दोन ते अडीच वर्षांत आणखी ५०० ते १,००० कोटींची गुंतवणूक करू. आम्ही आधीच ३,००० कोटींच्या गुंतवणूक निकषांची पूर्तता करण्याच्या मार्गावर आहे.

Women Finance Loan: क्रेडिट मार्केटमध्ये महिलांची एंट्री; महिलांचा आर्थिक आत्मविश्वासाने वाढला कर्जात सहभाग

जर सरकार ते शिथिल करू शकले आणि असे म्हणू शकले की “स्थिर मालमत्तेच्या गुंतवणुकीऐवजी आपण एकूणच गुंतवणूक करत आहोत, तर ते उपयुक्त ठरेल कारण ते “या क्षेत्रात होणारी एक अतिशय महत्त्वपूर्ण गुंतवणूक आहे,” असे कुमार यांनी नमूद केले. तथापि, त्यांनी स्पष्ट केले की युलर मोटर्ससारख्या कंपनीला सरकारने हे फक्त मोठ्या चॅम्पियन OEM साठी का केले याबद्दल “कोणतीही शंका नाही” कारण जेव्हा ही योजना तयार केली गेली तेव्हा “काही विशिष्ट वस्तुनिष्ठ आणि विचार प्रक्रिया” असेल.

Web Title: Relax pli rules for ev startups euler motors demands

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 12:14 PM

Topics:  

  • Electric Vehicles

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Production Linked Incentive Scheme: ईव्ही स्टार्टअप्ससाठी PLI नियम शिथिल करा; यूलर मोटर्सची मागणी

Production Linked Incentive Scheme: ईव्ही स्टार्टअप्ससाठी PLI नियम शिथिल करा; यूलर मोटर्सची मागणी

Mar 09, 2026 | 12:14 PM
SIPRI Report 2026:भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र खरेदीदार देश; रशियाचा ‘भ्रमनिरास’ अन् फ्रान्सची ‘एन्ट्री

SIPRI Report 2026:भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र खरेदीदार देश; रशियाचा ‘भ्रमनिरास’ अन् फ्रान्सची ‘एन्ट्री

Mar 09, 2026 | 12:13 PM
ज्येष्ठ नागरिक योजना एसटीला ठरली वरदान; पुणे विभागाला तेरा महिन्यात 13 कोटींचे उत्पन्न

ज्येष्ठ नागरिक योजना एसटीला ठरली वरदान; पुणे विभागाला तेरा महिन्यात 13 कोटींचे उत्पन्न

Mar 09, 2026 | 12:05 PM
Uttar Pradesh Crime: आधी बहिणीची हत्या केली, नंतर आईवरही सपासप वार केला; आयटी इंजिनीअरच भयानक कृत्य! कारण काय?

Uttar Pradesh Crime: आधी बहिणीची हत्या केली, नंतर आईवरही सपासप वार केला; आयटी इंजिनीअरच भयानक कृत्य! कारण काय?

Mar 09, 2026 | 11:57 AM
Middle East War : इराणसह लेबनॉनही इस्रायलच्या निशावण्यावर; भीषण हल्ल्यात ८३ चिमुकल्यांसह शेकडो मृत्यूमुखी

Middle East War : इराणसह लेबनॉनही इस्रायलच्या निशावण्यावर; भीषण हल्ल्यात ८३ चिमुकल्यांसह शेकडो मृत्यूमुखी

Mar 09, 2026 | 11:56 AM
MNS Foundation day : मनसेला 20 वर्षे पूर्ण; वर्धापनदिनी राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना, म्हणाले, “काय कमावलं..”

MNS Foundation day : मनसेला 20 वर्षे पूर्ण; वर्धापनदिनी राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना, म्हणाले, “काय कमावलं..”

Mar 09, 2026 | 11:55 AM
PMC News : ‘स्वीकृत’साठी इच्छुकांची जोरदार फिल्डींग; 10 जागांसाठी तब्बल ‘इतके’ जण रांगेत

PMC News : ‘स्वीकृत’साठी इच्छुकांची जोरदार फिल्डींग; 10 जागांसाठी तब्बल ‘इतके’ जण रांगेत

Mar 09, 2026 | 11:47 AM

व्हिडिओ

पुढे बघा
SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

Mar 08, 2026 | 02:51 PM
Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Mar 08, 2026 | 02:48 PM
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.