Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Virat Kohli एका Instagram पोस्टमधून कमावतो तब्बल ‘इतके’ कोटी रुपये! आकडा ऐकून थक्क व्हाल

विराट कोहली जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याचं नाव घेतलं जातं. सध्या, इन्स्टाग्रामवर त्याच्या फॉलोअर्सची संख्या २७४ दशलक्ष इतकी आहे. त्यामुळे त्याचं फॅनफॉलोईंग इतकं तगडं आहे की त्याला कोणत्या सुपरस्टारपेक्षा कमी प्रेम मिळत नाही. याच सोशल मीडियाच्या बळावर विराट एका पोस्टमागे कोट्यवधी कमवतो.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 31, 2026 | 05:10 PM
(फोटो सौजन्य: Pinterest)

(फोटो सौजन्य: Pinterest)

Follow Us
Follow Us:

Virat Kohli Instagram Earning : क्रिकेटचा किंग म्हणून ओळखला जाणारा क्रिकेटर विराट कोहली नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.  त्याची वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही. त्याने आतापर्यंत गाजवलेल्या मैदानांवरील त्याची कामगिरी पाहता कोणीही तो काय आहे त्याचा अंदाज येईल. जगभरात त्याचे लाखो चाहते आहेत आणि सोशल मीडियावर त्याचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. विराट कोहली जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याचं नाव घेतलं जातं. सध्या, इन्स्टाग्रामवर त्याच्या फॉलोअर्सची संख्या २७४ दशलक्ष इतकी आहे. त्यामुळे त्याचं फॅनफॉलोईंग इतकं तगडं आहे की त्याला कोणत्या सुपरस्टारपेक्षा कमी प्रेम मिळत नाही. याच सोशल मीडियाच्या बळावर विराट एका पोस्टमागे कोट्यवधी कमवतो. नेमका काय आहे आकडा? जाणून घेऊयात.

प्लास्टिकच्या नोटा आता भारतात? 14 वर्षांनंतर पुन्हा चर्चा, ‘या’ देशांमध्ये आधीपासूनच चलन, RBI चा प्लॅन काय?

अंकुर वारिकूने केला खुलासा

नुकतेच, ‘कंटेंट क्रिएटर’ आणि व्यावसायिक तज्ज्ञ अंकुर वारिकूने विराट कोहलीच्या इन्स्टाग्रामवरील कमाईबाबत एक मोठा खुलासा केला आहे. याव्यतिरिक्त, विराट कोहली एका इन्स्टाग्राम पोस्टमधून जेवढी कमाई करतो, तेवढीच कमाई करण्यासाठी आपल्यासारख्या सामान्य लोकांना किती कालावधी लागेल, हे देखील त्यांनी यात स्पष्ट केलं आहे.

‘किंग कोहली’ कोट्यवधींची कमाई

फेसबुकवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये, अंकुरने हा खुलासा केला आहे की, विराट कोहली इन्स्टाग्रामवरील केवळ एका ‘स्पॉन्सर्ड’ पोस्टमधून अंदाजे १२ ते १४ कोटी रुपये कमावतो. या बाबतीत, तो केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावरही अव्वल दर्जाच्या सोशल मीडिया सेलिब्रिटींच्या पंक्तीत गणला जातो. आपल्या पोस्टमध्ये अंकुरने स्पष्ट केलं की, “विराट कोहली इन्स्टाग्रामवरील एका पोस्टसाठी १२ कोटी रुपये आकारतो. जर तुम्ही दरमहा १० लाख रुपये कमावत असाल, तर ही रक्कम कमावण्यासाठी तुम्हाला १० वर्षे लागतील. जर तुम्ही ५ लाख रुपये कमावत असाल, तर तुम्हाला २० वर्षे लागतील. आणि जर तुम्ही दरमहा १ लाख रुपये कमावत असाल, तर एवढी मोठी रक्कम कमावण्यासाठी तुम्हाला १०० वर्षे लागतील.” या मांडणीतून सामान्य माणसाला हा आकडा गाठणं किती कठीण आहे, तोच आकडा विराट कोहली एकावेळी कमवतो हे स्पष्ट केलं.

जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी

जागतिक पातळीवर, इन्स्टाग्रामवरून सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट कोहलीचा समावेश होतो; या यादीत तो केवळ ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांच्याच मागे आहे. कोहलीकडे उत्पन्नाचे इतरही अनेक स्रोत आहेत जसं की BCCI च्या ‘A+’ श्रेणीतील करारांतर्गत, त्याला दरवर्षी ₹७ कोटींचा निश्चित पगार मिळतो. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघासोबतच्या प्रत्येक हंगामातून तो ₹१५ कोटींहून अधिक कमाई करतो. तसेच, तो PUMA, MRF आणि Audi यांसारख्या ब्रँड्सचेही endorsement करतो. याव्यतिरिक्त, ‘One8’ आणि ‘Wrogn’ हे त्याचे स्वतःचे lifestyle ब्रँड्सही आहेत.

Market क्लोजिंग टाईम वाढणार! ऑगस्टपासून गुंतवणूकदारांना ट्रेडिंगसाठी मिळणार अधिक वेळ; नेमका काय आहे NSE चा प्लॅन?

Web Title: Virat kohli earns a staggering amount in crores from a single instagram post see details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 05:10 PM

Topics:  

  • Audi
  • bcci
  • BCCI India
  • Business News
  • income
  • Marathi News
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Jalgaon News: ‘जलतारा’च्या विकासकामांना मंजुरी मिळणार? आमदार अमोल पाटलांची उपमुख्यमंत्र्याकडे मागणी
1

Jalgaon News: ‘जलतारा’च्या विकासकामांना मंजुरी मिळणार? आमदार अमोल पाटलांची उपमुख्यमंत्र्याकडे मागणी

Property Inheritance Rules : कायदेशीर वारसाहक्काने मिळणारी संपत्ती कशी करावी हस्तांतरित? जाणून घ्या कायदेशीर प्रक्रिया
2

Property Inheritance Rules : कायदेशीर वारसाहक्काने मिळणारी संपत्ती कशी करावी हस्तांतरित? जाणून घ्या कायदेशीर प्रक्रिया

US-China Trade : ट्रम्प-शी भेटीनंतर चीनची अमेरिकेकडून सोयाबीन खरेदी; ८ ते १० कार्गोंचे व्यवहार
3

US-China Trade : ट्रम्प-शी भेटीनंतर चीनची अमेरिकेकडून सोयाबीन खरेदी; ८ ते १० कार्गोंचे व्यवहार

Social Media Controversy : अमेरिकेच्या नेव्ही डे पोस्टमध्ये भारतीय नौदलाचे फोटो; सोशल मीडियावर चर्चा
4

Social Media Controversy : अमेरिकेच्या नेव्ही डे पोस्टमध्ये भारतीय नौदलाचे फोटो; सोशल मीडियावर चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.