Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाप रे! जगातील महागडी कॉफी बनते मांजराच्या मळापासून? किंमत ऐकून डोळे पांढरे पडतील

जगातील सर्वात महागडी कॉफी 'कोपी लुवाक' आहे. ही कॉफी चक्क एका प्राण्याच्या विष्ठेपासून म्हणजेच मळापासून बनवली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात याचे दर काय आहेत आणि एका कपसाठी किती पैसे खर्च करावे लागतात?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 15, 2026 | 07:02 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • जगातील महागडी कॉफी?
  • ती बनते मांजराच्या मळापासून?
  • किंमत ऐकून डोळे पांढरे पडतील
कॉफी हे जगभरात प्यायल्या जाणाऱ्या सर्वात लोकप्रिय पेयांपैकी एक आहे. खरंतर कॉफीचा वेगळाच फॅनग्रुप आहे. कॉफीचे विविध प्रकार हे लोकांचे छंद आणि संपत्तीचे ओळख आहेत. काही लोक आपल्या आलिशान अनुभवासाठी या छोट्या गोष्टींवर हजारो रुपये खर्च करतात. अशीच जगातील सर्वात महागड्या कॉफीबद्दल तुम्हाला माहिती आहे का? जिची किंमत ऐकून तुमचे डोळे पांढरे पडतील. आणि त्यापेक्षा ती मोठी आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, ही कॉफी ‘एशियन पाम सिव्हेट’ नावाच्या मांजरासारख्या प्राण्याच्या विष्ठेपासून बनवली जाते. तिचे नाव कोपी लुवाक आहे. ऐकून धक्का बसेल पण नेमकी ही कॉफी इतकी महाग का आहे? लोकं इतकी आवडीनं का पितात जाणून घेऊयात.

गॅस बुकिंगचे टेन्शन संपलं! आता इन्स्टामार्टवरून ऑर्डर करा गॅस सिलिंडर! HPCL ने लाँच केला नवा ‘कंपोझिट सिलिंडर’ ब्रँड

कोपी लुवाक कॉफी कशी बनवली जाते?

कोपी लुवाक कॉफी बनवण्याची प्रक्रिया खूपच अनोखी आहे. कोपी लुवाक ही सिव्हेट नावाच्या प्राण्याच्या विष्ठेपासून बनवली जाते. जेव्हा सिव्हेट प्राणी कॉफी चेरी खातात, तेव्हा त्या चेरीच्या बिया त्यांच्या पचनसंस्थेतून जातात, जिथे एन्झाइम्स (विकर) बियांमधील प्रथिनांचे विघटन करतात. अहवालानुसार, यामुळे कॉफीचा कडूपणा नाहीसा होतो. त्यानंतर या बिया विष्ठेमधून गोळा केल्या जातात, पूर्णपणे धुतल्या जातात, वाळवल्या जातात आणि कॉफी पावडर बनवण्यासाठी भाजल्या जातात. या संपूर्ण प्रक्रियेनंतर, कॉफी पूर्णपणे आरोग्यदायी आणि पिण्यासाठी सुरक्षित बनते.

कोपी लुवाक कॉफीची किंमत किती?

कोपी लुवाक ही जगातील सर्वात महागड्या कॉफीपैकी एक आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत प्रति किलोग्राम ₹२०,००० ते ₹८०,००० पर्यंत आहे. भारतात, १००-ग्रॅमच्या पॅकची किंमत ₹३,५०० ते ₹१२,००० पर्यंत असू शकते, तर आलिशान कॅफे आणि हॉटेल्समध्ये एका कपाची किंमत ₹२,००० ते ₹५,००० असल्याचे म्हटले जाते.

कोपी लुवाक इतकी महाग का?

कोपी लुवाकच्या उच्च किमतीचे मुख्य कारण म्हणजे तिची गुंतागुंतीची उत्पादन प्रक्रिया आणि मर्यादित उपलब्धता. सिव्हेट मांजरांपासून केवळ थोड्या प्रमाणातच वापरण्यायोग्य बिया मिळतात. शिवाय, बिया गोळा करण्यासाठी आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी खूप मेहनत आणि वेळ लागतो, ज्यामुळे ती सामान्य कॉफीपेक्षा खूपच महाग होते.

चव कशी असते?

kopiluwakdirect.com वरील माहितीनुसार, धुतल्यानंतर आणि भाजल्यानंतरही त्यात कोणतेही जीवाणू शिल्लक राहत नाहीत, ज्यामुळे ती पिण्यासाठी सुरक्षित असते. तिची चव सौम्य आणि कडू नसलेली, तसेच सुखद सुगंध असलेली असल्याचे वर्णन केले जाते. इतर कॉफी अनेकदा खूप कडू असतात, म्हणूनच बरेच लोक त्यात साखर किंवा दूध घालतात. कोपी लुवाक कॉफीमध्ये साखरेची आवश्यकता नसते.

8th Pay Commission बाबत मोठी अपडेट! फक्त पगार वाढणार नाही, तर HRA, भत्ते आणि पेन्शनमध्येही होऊ शकतात मोठे बदल

Web Title: World most expensive coffee making civet cat poop cost marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 07:02 PM

Topics:  

  • Business
  • Business News
  • coffee
  • Coffee Recipe
  • Marathi News

संबंधित बातम्या

Israel-Palestine News : वसाहतींचा विस्तार, घरांवर बुलडोझर; तरीही पॅलेस्टिनींचा निवडणुकीत आवाज नाही!
1

Israel-Palestine News : वसाहतींचा विस्तार, घरांवर बुलडोझर; तरीही पॅलेस्टिनींचा निवडणुकीत आवाज नाही!

च्युइंग गम मिठाई नाही! गुजरात हायकोर्टाचा मोठा निर्णय, १२.५% व्हॅट आकारणीचा निर्णय कायम
2

च्युइंग गम मिठाई नाही! गुजरात हायकोर्टाचा मोठा निर्णय, १२.५% व्हॅट आकारणीचा निर्णय कायम

Chandrapur News: मोबाईल-इंटरनेटचा अभाव, तरी व्हिडिओ दाखवण्याची सक्ती; चंद्रपुरात मुख्याध्यापकांना नोटिसा बजावल्याने संघटना नाराज
3

Chandrapur News: मोबाईल-इंटरनेटचा अभाव, तरी व्हिडिओ दाखवण्याची सक्ती; चंद्रपुरात मुख्याध्यापकांना नोटिसा बजावल्याने संघटना नाराज

Bacchu Kadu: महायुतीतील बंडखोरीने शिक्षक मतदारसंघाची निवडणूक रंगली; बच्चू कडूंना अनिल बोंडेंबाबत विश्वास
4

Bacchu Kadu: महायुतीतील बंडखोरीने शिक्षक मतदारसंघाची निवडणूक रंगली; बच्चू कडूंना अनिल बोंडेंबाबत विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.